PMC Election 2022 Prabhag 1 Dhanori Vishrantwadi , पुणे मनपा निवडणूक प्रभाग 1, धानोरी- विश्रांतवाडी : पुणे महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 1 अर्थात धानोरी विश्रांतवाडी. नव्या प्रभागरचनेनुसार विश्रांतवाडी, धानोरी, मुंजाबावस्ती, आनंद पार्क, म्हस्केवस्ती,कळस, गणेशनगर या प्रमुख ठिकाणांचा प्रभागात समावेश आहे. धानोरी- विश्रांतवाडी या प्रभागातील 'अ' भाग हा अनुसुचित जातीसाठी आरक्षित करण्यात आला आहे.

विद्यमान नगरसेवक 2017 ते 2022 :

अ. किरण निलेश जठार (भाजप)

ब. मारूती सांगडे (भाजप)

क.  रेखा चंद्रकांत टिंगरे (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी)

ड. अनिल टिंगरे (भाजप)

वॉर्ड कुठून कुठपर्यंत?

शांतीकुंड व्हिला, सिद्धार्थ नगर, धानोरी गावठाण, म्हस्के वस्ती, कळस, गणेशनगर, ग्रेफ सेंटर


 

प्रभाग क्रमांक 1 : तीन सदस्य

मागील निवडणुकीत म्हणजे 2017 मध्ये या प्रभागात चार नगरसेवक निवडून आले होते. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. पुणे महानगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत पुण्यात 58 प्रभाग असणार आहे. शहराच्या 2011 च्या जनगणनेनुसार असलेल्या लोकसंख्येच्या आधारावर ही निवडणूक होईल. तीन सदस्यांचे 57 प्रभाग आणि दोन सदस्यांचा एक असे मिळून 58 प्रभाग असणार आहेत.तर नव्या रचनेत एकूण 173 नगरसेवक असतील.  प्रभाग क्रमांक 1 मध्ये तीन सदस्यांचा असणार आहे.

PMC Election 2022 पुणे मनपा निवडणूक प्रभाग  1

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना    
भाजप    
काँग्रेस    
राष्ट्रवादी काँग्रेस    
मनसे     
अपक्ष/इतर