Pune municipal corporation elections 2022: पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे. पालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. ओबीसी आरक्षणानुसार ही आरक्षण सोडत झाली आहे. पुण्यात एकून 58 प्रभाग आहेत. या प्रभागातील 173 जागांसाठी असणारी सोडल आज पार पडली.  यावेळी पालिकेचे अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. या सोडतीमध्ये एकून 87 जागेसाठी महिला आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. 


या सोडतीमधे महापालिकेतील सर्वपक्षीय बहुतांश नेत्यांना दिलासा मिळालाय.  बहुतेक नेत्यांच प्रभावक्षेत्र असलेल्या प्रभागांमधुन त्यांना निवडणूक लढवता येणार आहे. मात्र शनिवार पेठेतील प्राभाग 17 मधे भाजपच्या अनेक इच्छुकांची गर्दी असताना या प्रभागात तीनपैकी एक जागा सर्वसाधारण असेल, एक जागा सर्वसाधारण महिलेसाठी असेल तर एक जागा  मागासवर्गीय महिलेसाठी असणार आहे.  यामुळे या प्रभागातून इच्छुक असलेले आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुनाल टिळक, स्थाई समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, जेष्ठ नगरसेवक राजेश येनपुरे  आणि धीरज घाटे यापैकी कोणाला उमेदवारी द्यायची हा प्रश्न भाजपसमोर असणार आहे.  खासदार गिरीश बापट यांच्या सूनबाई स्वरदा बापट या देखील या प्रभागातून इच्छुक आहेत.


- सर्वसाधारण प्रवर्गातून 102 नगरसेवक 
-मागासवर्गीय प्रवर्गातून 46 नगरसेवक 
-अनुसूचित जातीतून 23 नगरसेवक 
- अनुसूचित जमातीतून 2 नगरसेवक 
निवडले जाणार आहेत.  या प्रत्येक प्रवर्गातील पन्नास टक्के जागा महिलांसाठी आरक्षित असणार आहेत.


प्रभागानुसार आरक्षण सोडत-


प्रभागनिहाय आरक्षण कसं आहे?
प्रभाग क्र. 1 - धानोरी - विश्रांतवाडी


अ - अनुसूचित जाती


ब - अनुसूचित जमाती महिला


क - सर्वसाधारण


प्रभाग क्र. 2 - टिंगरेनगर - संजय पार्क


अ -ओबीसी महिला


ब -सर्वसाधारण महिला


क -सर्वसाधारण


प्रभाग क्र. 3 - लोहगाव - विमाननगर


अ -अनुसूचित जाती महिला


ब - ओबीसी


क -सर्वसाधारण महिला


प्रभाग क्र. 4 - खराडी पूर्व-वाघोली


अ -अनुसूचित जाती महिला


ब -सर्वसाधारण महिला


क -सर्वसाधारण


प्रभाग क्र. 5 - खराडी पश्‍चिम- वडगाव शेरी


अ -ओबीसी


ब -सर्वसाधारण महिला


क -सर्वसाधारण


प्रभाग क्र. 6 - वडगाव शेरी - रामवाडी


अ -ओबीसी


ब - सर्वसाधारण महिला


क -सर्वसाधारण


प्रभाग क्र. 7 - कल्याणी नगर - नागपूर चाळ


अ -अनुसूचित जाती


ब -सर्वसाधारण महिला


क -सर्वसाधारण


प्रभाग क्र. 8- कळस - फुलेनगर


अ -अनुसूचित जाती


ब - ना मा प्र (महिला)


क -सर्वसाधारण


प्रभाग क्र. 9 - येरवडा


अ -अनुसूचित जाती महिला


ब -सर्वसाधारण महिला


क -सर्वसाधारण


प्रभाग क्र. 10- शिवाजीनगर गावठाण - संगमवाडी


अ -अनुसूचित जाती महिला


ब -सर्वसाधारण महिला


क -सर्वसाधारण


प्रभाग क्र. 11- बोपोडी - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ


अ -अनुसूचित जाती


ब -सर्वसाधारण महिला


क -सर्वसाधारण


प्रभाग क्र. 12- औंध - बालेवाडी


अ -अनुसूचित जाती


ब - ओबीसी महिला


क -सर्वसाधारण


प्रभाग क्र. 13- बाणेर - सुस - म्हाळुंगे


अ - ओबीसी महिला


ब - सर्वसाधारण


प्रभाग क्र. 14- पाषाण - बावधन बुद्रूक


अ -अनुसूचित जमाती


ब - सर्वसाधारण महिला


क -सर्वसाधारण


प्रभाग क्र. 15- गोखलेनगर - वडारवाडी


अ -ओबीसी


ब -सर्वसाधारण महिला


क -सर्वसाधारण


प्रभाग क्र. 16- फर्ग्युसन महाविद्यालय - एरंडवणे


अ -ओबीसी महिला


ब -सर्वसाधारण महिला


क -सर्वसाधारण


प्रभाग क्र. 17-शनिवार पेठ - नवी पेठ


अ - ओबासी महिला


ब -सर्वसाधारण महिला


क -सर्वसाधारण


प्रभाग क्र. 18- शनिवारवाडा - कसबा पेठ


अ - ओबीसी महिला


ब -सर्वसाधारण महिला


क -सर्वसाधारण


प्रभाग क्र. 19- छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम - रास्ता पेठ


अ -अनुसूचित जाती


ब -ओबीसी महिला


क -सर्वसाधारण


प्रभाग क्र. 20- पुणे स्टेशन - मातोश्री रमाबाई आंबेडकर रस्ता


अ - अनुसूचित जाती महिला


ब -सर्वसाधारण महिला


क -सर्वसाधारण


प्रभाग क्र. 21- कोरेगाव पार्क - मुंढवा


अ -अनुसूचित जाती महिला


ब -ओबीसी


क -सर्वसाधारण महिला


प्रभाग क्र. 22- मांजरी बुद्रूक - शेवाळेवाडी


अ -अनुसूचित जाती


ब -सर्वसाधारण महिला


क -सर्वसाधारण


प्रभाग क्र. 23- साडेसतरा नळी - आकाशवाणी


अ - ओबीसी


ब -सर्वसाधारण महिला


क -सर्वसाधारण


प्रभाग क्र. 24- मगरपट्टा - साधना विद्यालय


अ -ओबीसी


ब -सर्वसाधारण महिला


क -सर्वसाधारण


प्रभाग क्र. 25- हडपसर गावठाण - सातववाडी


अ - ओबीसी महिला


ब -सर्वसाधारण महिला


क -सर्वसाधारण


प्रभाग क्र. 26- वानवडी गावठाण - वैदूवाडी


अ -अनुसूचित जाती महिला


ब -सर्वसाधारण महिला


क -सर्वसाधारण


प्रभाग क्र. 27- कासेवाडी - लोहियानगर


अ -अनुसूचित जाती


ब -सर्वसाधारण महिला


क -सर्वसाधारण


प्रभाग क्र. 28- महात्मा फुले स्मारक - भवानी पेठ


अ -ओबीसी महिला


ब -सर्वसाधारण महिला


क -सर्वसाधारण


प्रभाग क्र. 29- घोरपडे उद्यान - महात्मा फुले मंडई


अ -ओबीसी


ब -सर्वसाधारण महिला


क - सर्वसाधारण


प्रभाग क्र. 30- जय भवानी नगर - केळेवाडी


अ -ओबीसी


ब -सर्वसाधारण महिला


क -सर्वसाधारण


प्रभाग क्र. 31- कोथरूड गावठाण - शिवतीर्थनगर


अ - ओबीसी महिला


ब -सर्वसाधारण महिला


क -सर्वसाधारण


प्रभाग क्र. 32- भुसारी कॉलनी - बावधन खुर्द.


अ -ओबीसी


ब -सर्वसाधारण महिला


क -सर्वसाधारण


प्रभाग क्र. 33- आयडियल कॉलनी - महात्मा सोसायटी


अ -ओबीसी


ब -सर्वसाधारण महिला


क -सर्वसाधारण


प्रभाग क्र. 34- वारजे - कोंढवे धावडे


अ -ओबीसी महिला


ब -सर्वसाधारण महिला


क -सर्वसाधारण


प्रभाग क्र. 35- रामनगर - उत्तमनगर


अ -ओबीसी


ब -सर्वसाधारण महिला


क -सर्वसाधारण


प्रभाग क्र. 36- कर्वेनगर


अ - ओबीसी महिला


ब -सर्वसाधारण महिला


क -सर्वसाधारण


प्रभाग क्र. 37- जनता वसाहत - दत्तवाडी


अ -अनुसूचित जाती


ब -ओबीसी महिला


क -सर्वसाधारण महिला


प्रभाग क्र. 38- शिवदर्शन - पद्मावती


अ -अनुसूचित जाती


ब -सर्वसाधारण महिला


क -सर्वसाधारण


प्रभाग क्र. 39- मार्केटयार्ड - महर्षी नगर


अ - अनुसूचित जाती महिला


ब - ओबीसी


क -सर्वसाधारण महिला


प्रभाग क्र. 40- बिबवेवाडी - गंगाधाम


अ -ओबीसी महिला


ब -सर्वसाधारण महिला


क -सर्वसाधारण


प्रभाग क्र. 41- कोंढवा खुर्द - मिठानगर


अ -ओबीसी


ब -सर्वसाधारण


क -सर्वसाधारण


प्रभाग क्र. 42- रामटेकडी - सय्यदनगर


अ -अनुसूचित जाती महिला


ब -ओबीसी


क -सर्वसाधारण महिला


प्रभाग क्र. 43- वानवडी - कौसरबाग


अ - ओबीसी महिला


ब -सर्वसाधारण महिला


क -सर्वसाधारण


प्रभाग क्र. 44- काळे बोराटे नगर - ससाणे नगर


अ -ओबीसी महिला


ब -सर्वसाधारण महिला


क -सर्वसाधारण


प्रभाग क्र. 45 - फुरसुंगी


अ - ओबीसी महिला


ब -सर्वसाधारण महिला


क -सर्वसाधारण


प्रभाग क्र. 46 - मोहमंद वाडी - उरुळी देवाची


अ -अनुसूचित जाती महिला


ब - ओबीसी


क -सर्वसाधारण महिला


प्रभाग क्र. 47- कोंढवा बुर्दूक - येवलेवाडी


अ -अनुसूचित जाती महिला


ब -ओबीसी


क -सर्वसाधारण महिला


प्रभाग क्र. 48- अप्पर सुपर इंदिरानगर


अ -अनुसूचित जाती महिला


ब -ओबीसी


क -सर्वसाधारण


प्रभाग क्र. 49- बालाजी नगर - शंकर महाराज मठ


अ -ओबीसी


ब -सर्वसाधारण महिला


क -सर्वसाधारण


प्रभाग क्र. 50 - सहकारनगर - तळजाई


अ -अनुसूचित जाती


ब -सर्वसाधारण महिला


क -सर्वसाधारण


प्रभाग क्र. 51- वडगाव बुर्दूक- माणिकबाग


अ -ओबीसी


ब -सर्वसाधारण महिला


क -सर्वसाधारण


प्रभाग क्र. 52 - नांदेड सिटी - सन सिटी


अ - ओबीसी महिला


ब -सर्वसाधारण महिला


क -सर्वसाधारण


प्रभाग क्र. 53 - खडकवासला - नऱ्हे


अ -ओबीसी महिला


ब -सर्वसाधारण महिला


क -सर्वसाधारण


प्रभाग क्र. 54 धायरी - आंबेगाव


अ -ओबीसी


ब -सर्वसाधारण महिला


क -सर्वसाधारण


प्रभाग क्र. 55 - धनकवडी - आंबेगाव पठार


अ - ओबीसी महिला


ब -सर्वसाधारण महिला


क -सर्वसाधारण


प्रभाग क्र. 56- चैतन्यनगर - भारती विद्यापीठ


अ -ओबीसी


ब -सर्वसाधारण महिला


क -सर्वसाधारण


प्रभाग क्र. 57 - सुखसागर नगर - राजीव गांधीनगर


अ -ओबीसी


ब -सर्वसाधारण महिला


क -सर्वसाधारण


प्रभाग क्र.58 - कात्रज - गोकुळनगर


अ - ओबीसी महिला


ब -सर्वसाधारण महिला


क -सर्वसाधारण