एक्स्प्लोर

Pune Crime News : गे डेटींग ॲपवर ओळख; पहिल्याच भेटीत शरीरसंबंध अन्... पुण्यातील तरुणासोबत कारमध्ये भलतचं कांड घडलं

Pune Crime News: पुण्यातील नांदेड सिटी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. गे डेटिंग ॲपवर 'ग्राइंडर'वर पीडित तरुण आणि आरोपीची ओळख झाली होती. दोघांमध्ये बोलणं झालं आरोपीने पिडीत तरूणाला फसवून आपल्या जाळ्यात ओढलं.

पुणे: पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये डेटिंग ॲपवरून होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचं दिसून येत आहे. अशातच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डेटिंग ॲपवरून (gay dating app) ओळख झाल्यानंतर प्रत्यक्ष जाऊन भेटणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. डेटिंग ॲपवरून (gay dating app) ओळख झाल्यानंतर पहिल्यांदा भेट झाली, त्यावेळी कारमध्ये शरीर संबंध झाले. पण, त्याच वेळी मोठी फसवणूक झाली. या प्रकरणातील पिडीत तरूणाने पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. तर, आणखी एक आरोपी पसार झाला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. (Pune Crime News)

नेमकं काय घडलं?

पुण्यातील नांदेड सिटी परिसरात ही घटना घडली आहे. गे डेटिंगवर ॲप 'ग्राइंडर'वर पीडित तरुण आणि आरोपीची ओळख झाली. दोघांमध्ये चॅटींग झालं, पीडित तरुणाला आरोपीने आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. प्रत्यक्षात भेटल्यानंतर तरुणाला धमकी देत अश्लील व्हिडिओ शूट केला आणि त्याच्या बदल्यात त्याला धमक्या देण्यात आल्या, पिडीत तरूणाकडे 10 हजार रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

आरोपी पीडित तरुणाशी 'ग्राइंडर' अ‍ॅपवरून संपर्कात आला होता आणि त्यानंतर दोघांतं बोलणं झालं, आरोपीने पिडीत तरूणाला विश्वासात घेऊन भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर पीडित तरुणाला कारमध्ये बसवून तो त्याला वेगळ्या ठिकाणी घेऊन गेला. तिथे त्याच्यावर दबाव आणून अश्लील व्हिडिओ शूट करण्यात आला. ही क्लिप त्याच्या कुटुंबीयांना पाठवण्याची धमकी देत आरोपीने त्याच्याकडे खंडणीची मागणी केली.

पीडित तरुणाने आरोपीला पैसे देण्यासाठी नकार दिला, त्यानंतर आरोपीने त्याचा मोबाईल हिसकावून गुगल पे आणि फोन पेवरून पैसे ट्रान्सफर करून घेतले. या प्रकरणी नांदेड सिटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत रॉबीन उर्फ शुभम कांबळे याला अटक करण्यात आली आहे, तर याप्रकरणातील दुसरा आरोपी ओंकार मंडलिक सध्या फरार असून, त्याचा शोध सुरु आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
Pune Crime: राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Devendra Fadnavis and Rahul Gandhi: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला फक्त काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Bus Fire Accident: सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Embed widget