एक्स्प्लोर

Pune Crime News: ती कामावरून घरी परतली नाही; शोधाशोध अन्....; पतीशी प्रेमसंबंधाचा संशय, वकिलाच्या पत्नीनं विवाहितेला हाल-हाल करुन संपवलं, गोणीत भरून ठेवलं, पुण्यातील घटना

Pune Crime News: संजय सावंत यांच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय संजय सावंतची पत्नी स्वाती सावंतला होता. त्यातून पूनम मुन हिच्यासोबत त्यांचे वाद होत होते.

पुणे: पुण्यातील भाजपच्या विधी शाखेचा अध्यक्ष वकील संजय सावंतला अनैतिक संबंधातून सेक्रेटरीचा खून केल्याबद्दल अटक करण्यात आली. संजय सावंत सोबत त्याची पत्नी आणि अल्पवयीन मुलीलाही खुनात सहभागी असल्याबद्दल अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. पुनम दिनेश मुन (वय ३५) असं खुन झालेल्या महिलेचं नाव आहे. पुनम मुन या वकील संजय सावंतच्या मुंढवा भागातील कार्यालयात सेक्रेटरी म्हणून काम करत होत्या. मात्र त्यांचे संजय सावंत यांच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय संजय सावंतची पत्नी स्वाती सावंतला होता. त्यातून पूनम मुन हिच्यासोबत त्यांचे वाद होत होते.(Pune Crime News)

Pune Crime News: मारहाण, मृत्यू अन् मृतदेह गोणीत भरला

गुरूवारी १६ एप्रिलला वकील संजय सावंतच्या कार्यालयात संजय सावंत, त्याची पत्नी स्वाती आणि अल्पवयीन मुलीने पुनम मुन यांना मारहाण सुरू केली. त्यानंतर पुनम यांचें पाय दोरीने बांधून (Pune Crime News) त्यांना बॅटने मारहाण करण्यात आली. त्यामध्ये पुनम मुन यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पुनम मुन यांचा मृतदेह पोत्यात भरुन ते पोतं ऑफिसमध्येच लपवून ठेवण्यात आलं. दुसऱ्या दिवशी त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या सावंत यांचा विचार होता.(Pune Crime News) 

Pune Crime News: पत्नी घरी न आल्यानं शोधाशोध अन् गोणी....

पुनम मुन यांचे पती उद्धव मुन यांनी त्यांची पत्नी घरी न आल्याने शोध सुरू केला. दुसऱ्या दिवशी सकाळी ते एडव्होकेट संजय सावंतच्या कार्यालयात गेले असता त्यांना कार्यालयात ऐक पोतं आढळून आलं. ते पोतं त्यांनी उघडून पाहिलं असतां आतमध्ये पुनम मून यांचा मृतदेह आढळून आलाय. पोलीसांनी संजय सावंत, स्वाती सावंत आणि त्यांच्या अल्पवयीन मुलीला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, पुनम गेल्या साडेतीन वर्षांपासून सावंत याच्या कार्यालयात सहायक (सेक्रेटरी) म्हणून नोकरी काम करत होत्या. गुरुवारी (१६ एप्रिल) त्या नेहमीप्रमाणे ऑफिसला आल्या होत्या. दुपारच्या सुमारास पूनम यांचे पती दिनेश यांनी पत्नीला फोन केला; पण त्यांनी फोन उचलला नाही. रात्री आठ वाजले, तरीही पूनम घरी आल्या नाहीत; त्यामुळे दिनेशने ॲड. संजय सावंत याच्याशी मोबाइलवर संपर्क साधून पत्नी अद्याप घरी आली नसल्याचे सांगितले होते. त्या वेळी ॲड. सावंत याने पूनम मैत्रीण किंवा नातेवाइकांच्या घरी गेल्या असाव्यात, असे सांगितले. रात्री ११ वाजता कुटुंबीयांनी लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.(Pune Crime News)

पुनम मुन यांचे पती उद्धव मुन यांनी त्यांची पत्नी घरी न आल्याने शोध सुरू केला. दुसऱ्या दिवशी सकाळी ते एडवोकेट संजय सावंतच्या कार्यालयात गेले असता त्यांना कार्यालयात ऐक पोतं आढळून आलं. ते पोतं त्यांनी उघडून पाहिलं असतां आतमध्ये पुनम मून यांचा मृतदेह आढळून आला. पोलीसांनी संजय सावंत, स्वाती सावंत आणि त्यांच्या अल्पवयीन मुलीला अटक केली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News : पतीचा क्ररतेचा कळस, पत्नीच्या प्रायव्हेट पार्टवर ॲसिड ओतलं, 15 दिवस घरात कोंडलं अन्..., पुण्यातील हादरवणारी घटना
पतीचा क्ररतेचा कळस, पत्नीच्या प्रायव्हेट पार्टवर ॲसिड ओतलं, 15 दिवस घरात कोंडलं अन्..., पुण्यातील हादरवणारी घटना
पुणे हादरलं! आजोबांकडूनच स्वत:च्या चिमुकल्या नातीवर अत्याचार, माणुसकीला काळीमा फासणारी घटना
पुणे हादरलं! आजोबांकडूनच स्वत:च्या चिमुकल्या नातीवर अत्याचार, माणुसकीला काळीमा फासणारी घटना
दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला  ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा, पुण्याच्या धार्मिक पर्यटनाला मिळणार चालना
दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला  ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा, पुण्याच्या धार्मिक पर्यटनाला मिळणार चालना
पुढच्या 3-4 वर्षात पुण्याचा चेहरा, चित्रच बदलणार; देवेंद्र फडणवीसांचा पुण्यातूनच शब्द, सांगितलं काय-काय होणार
पुढच्या 3-4 वर्षात पुण्याचा चेहरा, चित्रच बदलणार; देवेंद्र फडणवीसांचा पुण्यातूनच शब्द, सांगितलं काय-काय होणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Petrol Issue : इंधन टंचाईचा फटका, पेट्रोल पंपावर रांगा, पेट्रोलसाठी हाणामारी
Special Report Parth Pawar Meet Fadnavis : वर्षावर पार्थ भेटीमागचा अर्थ? देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Amit Thackeray on NEET Paper Leak : अजून किती खालची पातळी गाठणार हे सरकार? अमित ठाकरेंची टीका
Bachchu Kadu on Eknath Shinde : अवघ्या महाराष्ट्राला शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं, बच्चू कडूंच्या विधानानंतर भाजपचा पहिला पलटवार
Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये गेल्या ८ वर्षापासून अभिनव उपक्रम; उद्योजक, विद्यार्थी करतात स्वच्छता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Silver Kolhapuri: महागाई गेली तेल लावत, अधिक मासाच्या वाणासाठी जावयाला दीड किलोची चांदीची कोल्हापूरी चप्पल
महागाई गेली तेल लावत, अधिक मासाच्या वाणासाठी जावयाला दीड किलोची चांदीची कोल्हापूरी चप्पल
Onion Price Drop: केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही कांदा उत्पादकांचा रोष कायम; लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांचा एल्गार, नेमक्या मागण्या काय?
केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही कांदा उत्पादकांचा रोष कायम; लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांचा एल्गार, नेमक्या मागण्या काय?
Maharashtra News LIVE Updates: वाशिममध्ये चौथ्या दिवशीही डिझेलचा ठणठणाट; वाहनधारकांची मोठी दमछाक, वाहनाची चाके थांबण्याचे चित्र
Maharashtra News LIVE Updates: वाशिममध्ये चौथ्या दिवशीही डिझेलचा ठणठणाट; वाहनधारकांची मोठी दमछाक, वाहनाची चाके थांबण्याचे चित्र
Kerala : केरळमध्ये यूडीएफ सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांसह 21जणांचा शपथविधी, राज्यपालांकडे यादी सोपवली
केरळमध्ये यूडीएफ सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांसह 21जणांचा शपथविधी, राज्यपालांकडे यादी सोपवली
अभिनेत्री उषा चव्हाण यांना एकनाथ शिंदेंचा फोन; पुण्यातील जमीन प्रकरणात दिलासा, तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश
अभिनेत्री उषा चव्हाण यांना एकनाथ शिंदेंचा फोन; पुण्यातील जमीन प्रकरणात दिलासा, तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश
सीबीआयचे ट्युशन संचालकाच्या कार्यालयात छापे, NEET पेपरफुटीप्रकरणात लातूरमध्ये पुन्हा झाडाझडती; कागदपत्रे जप्त
सीबीआयचे ट्युशन संचालकाच्या कार्यालयात छापे, NEET पेपरफुटीप्रकरणात लातूरमध्ये पुन्हा झाडाझडती; कागदपत्रे जप्त
Gopichand Padalkar : नरेंद्र मोदींचं आवाहन, चारचाकी वाहन सोडून गोपीचंद पडळकर-सदाभाऊ खोत यांचा सांगलीच्या फेमस टांग्यातून पाच किलोमीटर प्रवास
मोदींची साद, भाजप नेत्यांचा प्रतिसाद, अलिशान वाहनांच्या ताफ्याला फाटा, गोपीचंद पडळकर-सदाभाऊ खोत यांचा टांग्यातून प्रवास
Donald Trump Threat to Iran : घड्याळाची टिक टिक सुरु, हालचाल सुरु करा अन्यथा काहीच राहणार नाही, ट्रम्प यांची इराणला धमकी
घड्याळाची टिक टिक सुरु, हालचाल सुरु करा अन्यथा काहीच राहणार नाही, ट्रम्प यांची इराणला धमकी
Embed widget