एक्स्प्लोर

Sachin Ghaywal : विस्कटलेले केस, दाढी वाढलेली, ओळखायला येईना अशी अवस्था; गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळचा पहिला फोटो समोर, पुण्यातून पोहोचला राजस्थानमध्ये

Sachin Ghaywal : सचिन घायवळच्या शोधासाठी पोलिसांनी पुणे जिल्ह्यासह अहिल्यानगर आणि मराठवाडा पिंजून काढला होता.

पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ (Sachin Ghaywal) याला काल (गुरूवारी,ता ४) राजस्थानातून पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अनेक महिन्यांपासून फरार असलेल्या सचिन घायवळ (Sachin Ghaywal) याला राजस्थानातून (pune Crime news) पकडण्यात यश आले आहे. पोलीस अनेक दिवस निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळच्या (Sachin Ghaywal) मागावर होते. (pune Crime news)

सचिन घायवळ याला राजस्थानातील सिकर जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. सचिन याच्या विरोधात खंडणी, हत्या, हत्येचा प्रयत्न, धमक्या देणे असे अनेक गुन्हे दाखल आहेत. सचिन घायवळ गेल्या ९ महिन्यांपासून फरार होता. सचिन याच्या विरोधात 44 लाख 36 हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप आहे. पुणे येथील वारजे पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. कर्वेनगर, शिवणे भागातील एका नामवंत शाळेतील विद्यार्थ्यांना खाद्यपदार्थ तसेच वाहतूक सेवा पुरविणाऱ्या एका खासगी कंपनीतील संचालक महिलेकडून ही खंडणी उकळण्यात आली होती. त्याच्या विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई सुरु केली होती. त्यानंतर तो फरार झाला होता. पोलिसांनी तपास करत त्याला राजस्थानमधून ताब्यात घेतलं आहे.(Sachin Ghaywal)

Sachin Ghaywal : दाढी वाढली, केस वाढले, ओळखायला येईना सचिन घायवळ

सचिन घायवळच्या शोधासाठी पोलिसांनी पुणे जिल्ह्यासह अहिल्यानगर आणि मराठवाडा पिंजून काढला होता. शेवटचा तो जामखेड परिसरातील ऊसाच्या शेतातून फरार झाल्याची माहिती होती. सचिन घायवळ आपले नाव आणि वेष बदलून राजस्थानात वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली होती. त्याला राजस्थानातून अटक करण्यात आली आहे. सचिन घायवळचा फोटो पाहिल्यानंतर त्याला ओळखणे देखील शक्य नव्हते. सचिन घायवळने दाढी,केस वाढवले होते. त्याचा पूर्ण अवतार वेगळा झाल्याचं अटक केलेल्या पहिल्या फोटोमधून दिसून आला आहे.

Sachin Ghaywal :  सचिन हा गुंड निलेश गायवळ मोठा भाऊ 

काल गुरूवारी(ता ४) रात्री उशिरा सचिन घायवळ याला ताब्यात घेण्यात आले. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी पुण्यात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. सचिन हा गुंड निलेश गायवळ मोठा भाऊ आहे. सचिन वर खून, खंडणी, खुनाचे प्रयत्न, धमकी यासारखे अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सचिन फरार होता. राजस्थान येथील सिकर जिल्ह्यातून सचिन घायवळला ताब्यात घेतलं आहे.(pune Crime news)

Sachin Ghaywal :  नऊ महिन्यांपासून फरार

 तर पोलिसांकडून मकोका कारवाई झाल्यानंतर अखेर नऊ महिन्यांपासून फरार असलेल्या कुख्यात गुंड नीलेश घायवळचा भाऊ सचिन बन्सीलाल घायवळ (वय ४८) याला अखेर पुणे पोलिसांनी राजस्थानातून अटक केली. गुन्हे शाखेच्या युनिट-३ च्या पथकाने सिकर जिल्ह्यातील दिंगपूर गावात सापळा रचून ही कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. न्यायालयाने त्याला ९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.(pune Crime news)

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात दरोडा टाकण्याची तयारी, आंतरराज्यीय दरोडेखोरांचे टोळीला बेड्या; अहिल्यानगरमधून बोलेरो चोरुन ओतुरला आले
पुण्यात दरोडा टाकण्याची तयारी, आंतरराज्यीय दरोडेखोरांचे टोळीला बेड्या; अहिल्यानगरमधून बोलेरो चोरुन ओतुरला आले
Pune ATS Raid: पाकिस्तानी गँगस्टर भट्टीच्या संपर्कातील संशयितांवर ATSची कारवाई; पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागात धाडसत्र, 45 जणांना उचललं
पाकिस्तानी गँगस्टर भट्टीच्या संपर्कातील संशयितांवर ATSची कारवाई; पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागात धाडसत्र, 45 जणांना उचललं
Pune Water Cut: वारीनंतर पुन्हा पाणीकपात; १५ जुलैपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा, भविष्यात पाण्याची टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा मोठा निर्णय
वारीनंतर पुन्हा पाणीकपात; १५ जुलैपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा, भविष्यात पाण्याची टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा मोठा निर्णय
NCP Pune Mahangarpalika: मोठी बातमी: पुणे महानगरपालिकेत अजितदादांची राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार? उपमहापौरपदाची मागणी, संजय काकडे सुनेत्रा पवारांना भेटणार
पुणे महानगरपालिकेत अजितदादांची राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार? उपमहापौरपदाची मागणी, संजय काकडे सुनेत्रा पवारांना भेटणार
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhajinagar : बाबा इतरांसाठी डॉन असतील, पण...; 5.5 कोटींच्या जप्तीनंतर बाबा फर्जनच्या मुलाचा संपत्तीवर दावा; महिलेबाबत मोठा खुलासा
बाबा इतरांसाठी डॉन असतील, पण...; 5.5 कोटींच्या जप्तीनंतर बाबा फर्जनच्या मुलाचा संपत्तीवर दावा; महिलेबाबत मोठा खुलासा
SIR Mumbai Crime: घरी पती आजारी, एसआयआरच्या कामाचा ताण झेपेना, मुंबईत बीएलओ शिक्षिकेने शाळेतच झोपेच्या गोळ्या घेतल्या अन्...
घरी पती आजारी, एसआयआरच्या कामाचा ताण झेपेना, मुंबईत बीएलओ शिक्षिकेने शाळेतच झोपेच्या गोळ्या घेतल्या अन्...
तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका, बनावट FDA अधिकारी बनून 6 लाख लुटले; स्वीट मार्ट दुकानदाराच्या तक्रारीनंतर दोघांना अटक
तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका, बनावट FDA अधिकारी बनून 6 लाख लुटले; स्वीट मार्ट दुकानदाराच्या तक्रारीनंतर दोघांना अटक
TET Exam Paper Leak: 8 हजारांत बाहेर पडलेला पेपर 80 हजारांत विकला गेला; कशी मिळाली पहिली टिप? कसा उलगडला संपूर्ण कट, मोठा प्लॅन आला समोर
8 हजारांत बाहेर पडलेला पेपर 80 हजारांत विकला गेला; कशी मिळाली पहिली टिप? कसा उलगडला संपूर्ण कट, मोठा प्लॅन आला समोर
Pune ATS Raid: पाकिस्तानी गँगस्टर भट्टीच्या संपर्कातील संशयितांवर ATSची कारवाई; पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागात धाडसत्र, 45 जणांना उचललं
पाकिस्तानी गँगस्टर भट्टीच्या संपर्कातील संशयितांवर ATSची कारवाई; पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागात धाडसत्र, 45 जणांना उचललं
Gold Silver Rate : सोन्याच्या दरात घसरण तर चांदीच्या दरात तेजी, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर

Embed widget