एक्स्प्लोर

Pune Crime News: पत्नीसोबत वारंवार वाद; नंबर ब्लॉक, वाढदिवसाच्या दिवशी बोलण्याचा प्रयत्न पण...,मित्राला अन् पत्नीला मेसेज, मेल करून दरीत मारली उडी

Pune Crime News: आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याने लोणावळ्यात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मेल, मेसेज करून मित्रांना अन् पत्नीला मेसेज, मेल करून लायन्स पॉईंटच्या दरीत उडी मारली.

लोणावळा : लोणावळ्यामध्ये आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याने दरीत उडी मारून आत्महत्या (Pune Crime News) केल्याची धक्कादायक बातमी घडली आहे. पुण्यातील बाणेर येथे वास्तव्यास असलेल्या आणि हिंजवडी आयटी पार्क परिसरातील आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या ३२ वर्षीय विरेंद्र सिन्हा यांनी लोणावळ्यातील लायन्स (टायगर) पॉईंट परिसरात दरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक (Pune Crime News) घटना गुरुवार, १२ फेब्रुवारी रोजी पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे आयटी क्षेत्रात तसेच स्थानिक परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.(Pune Crime News)

चारचाकी गाडी लायन्स पॉईंट येथे संशयास्पद स्थितीत

मिळालेल्या माहितीनुसार, विरेंद्र सिन्हा यांची चारचाकी गाडी लायन्स पॉईंट येथे संशयास्पद स्थितीत पार्क केलेली आढळली. पहाटेच्या सुमारास त्यांनी आपल्या मित्रांना तसेच पत्नीला मेसेज आणि ई-मेलद्वारे टोकाचं पाऊल उचलणार असल्याचं सांगितल्याचंही समोर आलं आहे. यानंतर स्थानिक पोलिसांना माहिती देण्यात आली आणि दरीत शोधमोहीम सुरू करण्यात आली.(Pune Crime News)

ज्या ठिकाणी गाडी उभी करण्यात आली होती, त्याच्याच समोरील दरीत सुमारे २०० ते २५० फूट खोलवर विरेंद्र सिन्हा यांचा मृतदेह आढळून आला. स्थानिक बचाव पथक ‘शिवदुर्ग’च्या मदतीने सायंकाळी सुमारे ४.३० वाजता मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि तो पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.(Pune Crime News)

विशेष म्हणजे, १२ फेब्रुवारी त्यांच्या पत्नीचा वाढदिवस होता. पती-पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मध्यरात्रीपासून पत्नीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता; मात्र त्यांचा फोन नंबर ब्लॉक असल्याने त्या दोघांचं बोलणं होऊ शकलं नाही, अशी माहिती आहे. पहाटेच्या सुमारास त्यांनी पत्नीला मेसेज आणि व्हिडिओ पाठवून आत्महत्येचा निर्णय कळवला आणि त्यानंतर दरीत उडी घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.(Pune Crime News)

या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून नेमकी कारणमीमांसा करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. विरेंद्र सिन्हा हे हिंजवडीतील कंटेनर सेल विभागात कार्यरत होते. या घटनेने त्यांच्या कुटुंबीयांवर आणि सहकाऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.(Pune Crime News)

नेमकं काय घडलं?

लोणावळ्यातील लायन्स (टायगर) पॉईंट परिसरात १२ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास ३२ वर्षीय विरेंद्र सिन्हा (रा. बाणेर, पुणे) यांनी दरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हिंजवडी येथील आयटी कंपनीच्या कंटेनर सेल विभागात कार्यरत असलेल्या विरेंद्र यांची चारचाकी गाडी सकाळी लायन्स पॉईंट येथे पार्क केलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यांनी त्याच ठिकाणावरून मित्रांना आणि पत्नीला मेसेज तसेच ई-मेलद्वारे आत्महत्येचा इशारा दिल्याचे समजताच पोलिसांना माहिती देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार शोधमोहीम सुरू करण्यात आली असता, ज्या ठिकाणी गाडी उभी होती त्याच्या समोरील सुमारे २०० ते २५० फूट खोल दरीत त्यांचा मृतदेह आढळला. स्थानिक ‘शिवदुर्ग’ बचाव पथकाने सायंकाळी सुमारे ४.३० वाजता मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिला. १२ फेब्रुवारी हा त्यांच्या पत्नीचा वाढदिवस असून पती-पत्नीमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मध्यरात्रीपासून त्यांनी पत्नीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र क्रमांक ब्लॉक असल्याने संवाद होऊ शकला नाही, असे सांगितले जाते. पहाटे पत्नीला मेसेज आणि व्हिडिओ पाठवल्यानंतर त्यांनी दरीत उडी घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baramati News: अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु; अंतिम मतदार यादीही जाहीर, कधी होणार निवडणूक?
अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु; अंतिम मतदार यादीही जाहीर, कधी होणार निवडणूक?
Pimpri-Chinchwad News: मोठी बातमी: युद्धामुळे केटरर्सकडे गॅसचा प्रचंड तुटवडा, राज्यातील 10 हजार लग्नं पुढे ढकलावी लागणार, जेवणाचा दरही महागणार?
युद्धामुळे केटरर्सकडे गॅसचा प्रचंड तुटवडा, राज्यातील 10 हजार लग्नं पुढे ढकलावी लागणार, जेवणाचा दरही महागणार?
Pune SSC Paper Leak: धक्कादायक! परीक्षेआधीच गणिताच्या दोन्ही प्रश्नपत्रिका टेलिग्राम ग्रुपवर; अ‍ॅडमिनसह ग्रुप सदस्यांवर पुण्यात गुन्हा दाखल
धक्कादायक! परीक्षेआधीच गणिताच्या दोन्ही प्रश्नपत्रिका टेलिग्राम ग्रुपवर; अ‍ॅडमिनसह ग्रुप सदस्यांवर पुण्यात गुन्हा दाखल
धक्कादायक! चॉकलेटच्या बॉक्समधून गांजाची तस्करी, पुणे विमानतळावर तब्बल 8.71 कोटी रुपयांचा गांजा जप्त
धक्कादायक! चॉकलेटच्या बॉक्समधून गांजाची तस्करी, पुणे विमानतळावर तब्बल 8.71 कोटी रुपयांचा गांजा जप्त
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kolhapur Gas Cylinder Issue : कोल्हापुरात सलग दुसऱ्या दिवशी घरगुती गॅस घेण्यासाठी गर्दी
Pune SSC Maths Exam Paper Leaked दहावी गणिताचे पेपर फुटले,भाग - 1, भाग 2 टेलिग्रामवर फुटल्याचे समोर
Sanjay Raut Full PC : पंतप्रधानांनी आता नाल्यातून गॅस आणून दाखवावा,राऊतांचा टोला, गॅस टंचाई दूर होईल
Pimpari Chinchwad : युद्धामुळं लग्न सराई संकटात,केटरर्सकडे गॅसचा तुटवडा; 10 हजार लग्न पुढं ढकलणार?
Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivam Dubey Travel In Train: छे, तो कशाला इथं येईल?, शिवम दुबे आणि त्याच्या पत्नीचा टीसीला चकवा; अहमदाबाद टू मुंबई ट्रेनने प्रवास!
छे, तो कशाला इथं येईल?, शिवम दुबे आणि त्याच्या पत्नीचा टीसीला चकवा; अहमदाबाद टू मुंबई ट्रेनने प्रवास!
'नरेंदर-सरेंडर'चा नारा देत लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल, भारतावर युद्धाचा प्रभाव, गॅस, पेट्रोलवर चर्चेची मागणी; तिकडं पीएम मोदींची तमिळनाडूत प्रचार सभा, केरळलाही जाणार
'नरेंदर-सरेंडर'चा नारा देत लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल, भारतावर युद्धाचा प्रभाव, गॅस, पेट्रोलवर चर्चेची मागणी; तिकडं पीएम मोदींची तमिळनाडूत प्रचार सभा, केरळलाही जाणार
Chhagan Bhujbal: गॅसच्या तुटवड्याने चिंताग्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकांची सरकारकडे धाव, छगन भुजबळ म्हणाले, तुम्ही केरोसिन वापरा, पण...
गॅसच्या तुटवड्याने चिंताग्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकांची सरकारकडे धाव, छगन भुजबळ म्हणाले, तुम्ही केरोसिन वापरा, पण...
Amol Mitkari and Naresh Arora: अजित पवारांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढणाऱ्या नरेश अरोरांनी दु:खाच्या काळात राष्ट्रवादीसोबत राहायला पाहिजे होतं: अमोल मिटकरी
अजितदादांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढणाऱ्या नरेश अरोरांनी दु:खाच्या काळात राष्ट्रवादीसोबत राहायला पाहिजे होतं: अमोल मिटकरी
Mahayuti : महायुतीचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा सुटला; रायगड, कोल्हापूर, पुण्यासह रत्नागिरीत कुणाचा अध्यक्ष?
महायुतीचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा सुटला; रायगड, कोल्हापूर, पुण्यासह रत्नागिरीत कुणाचा अध्यक्ष?
Baramati News: अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु; अंतिम मतदार यादीही जाहीर, कधी होणार निवडणूक?
अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु; अंतिम मतदार यादीही जाहीर, कधी होणार निवडणूक?
Supreme Court on Passive Euthanasia: आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां! अवघ्या 31 वर्षीय हरीशला इच्छामरणाची 'सर्वोच्च' परवानगी; लेकासाठी 13 वर्ष झिजलेल्या पालकांचं अन् एम्सचंही कौतुक, नेमकं प्रकरण आहे तरी काय?
आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां! अवघ्या 31 वर्षीय हरीशला इच्छामरणाची 'सर्वोच्च' परवानगी; लेकासाठी 13 वर्ष झिजलेल्या पालकांचं अन् एम्सचंही कौतुक, नेमकं प्रकरण आहे तरी काय?
Mumbai Indians IPL 2026 Team Playing XI: रोहित, डी कॉक, तिलक, सँटनर...मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
रोहित, डी कॉक, तिलक, सँटनर...मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
Embed widget