एक्स्प्लोर

पुणे शहरानंतर आता राजगड तालुक्यात देखील वाहनांची तोडफोड, मध्यरात्री राडा घालत दहशत माजवण्याचा प्रयत्न

पुणे शहरानंतर आता ग्रामीण भागात देखील गाड्यांची तोडफोड करण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. पुण्यातील राजगड तालुक्यात तलवार हातात घेत गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली

Pune Crime News :  पुणे शहरानंतर आता ग्रामीण भागात देखील गाड्यांची तोडफोड करण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. पुण्यातील राजगड तालुक्यात तलवार हातात घेत गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. गाड्यांची तोडफोड करत दहशत वाजवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दोन अज्ञात व्यक्तींनी राजगड तालुक्यात एका गावात मध्यरात्री राडा घातला आहे. या प्रकरणी वेल्हे पोलिसांना माहिती दिली आहे. अधिकचा तपास सुरु आहे.

हातात तलवारी घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न

मिळालेल्या माहितीनुसार, नागरिकांच्या घरासमोर लावलेल्या गाड्यांची आरोपींकडून तोडफोड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या व्यक्तींनी हातात तलवारी घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. हातात तलवारी घेऊन गाड्यांची तडफोड केली आहे.  यामुळं परिसरात भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. या प्रकरणी वेल्हे पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरु करण्यात आला आहे. 

चारचाकी गाडी पार्किंग करण्यावरुन वाद, दौंड तालुक्यातील पाटस येथे हवेत गोळीबार 

चारचाकी गाडी पार्किंग करताना झालेल्या वादातून दौंड तालुक्यातील पाटस येथे हवेत गोळीबार झाला आहे. यातील दोन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अन्य दोन आरोपी ऊसात पळून गेले त्यांचा पोलिसांकडून ऊसात त्यांचा शोध घेतला जात आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील काष्टीमधील काही तरुण आणि पाटसच्या तरुणांमध्ये भर दुपारी उन्हात वाद झाला, या हाणामारीत गावठी पिस्तूलमधून 2 ते 3 राऊंड फायर करण्यात आल्याची माहिती आहे. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. तर अन्य काही आरोपी ऊसात पळून गेली असून त्यांचा शोध सुरू आहे.पोलिसांनी घटना स्थळावरून रिकामी काडतुसे जप्त केली आहेत. मिळत असलेल्या माहितीनुसार,पाटस येथील गडदरे कॉम्प्लेक्स समोर ही घटना घडली आहे. काष्टी येथील काही गुंड प्रवृत्तीचे तरुण गडदडे कॉम्प्लेक्स समोर आले होते. त्यांची पाटस येथील काही तरुणांशी शाब्दिक बाचाबाची झाली. पुढे हा वाद वाढत गेला, दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली. त्यानंतर दोन्ही गटातील काही तरुणांनी गावठी पिस्तूल काढून हवेत गोळीबार केला. यात 3 ते 4 राऊंड फायर झाल्याची माहिती समोर येत आहे. गोळीबाराची माहिती मिळताच यवत पोलीस ठाण्याचे पोलीस आणि पाटस पोलीस घटनास्थळी दाखल झाले.याप्रकरणी काही संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यवत पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe News: फक्त बोला, तक्रार आपोआप तयार होईल; तुकाराम मुंढेंनी काढला सर्वात सोपा मार्ग, FDA चा तगडा प्लॅन, पोस्ट करत A टू Z सांगितलं!
फक्त बोला, तक्रार आपोआप तयार होईल; तुकाराम मुंढेंनी काढला सर्वात सोपा मार्ग, FDA चा तगडा प्लॅन, पोस्ट करत A टू Z सांगितलं!
Moshi Building Collapsed : मोशी दुर्घटनेप्रकरणी कुलकर्णी-आल्हाटचे निलंबन, पण आयुक्तांचं गुन्ह्यापासून अभय!
मोशी दुर्घटनेप्रकरणी कुलकर्णी-आल्हाटचे निलंबन, पण आयुक्तांचं गुन्ह्यापासून अभय!
Railway Ticket Booking IRCTC : रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! तिकीट बुकिंगमधील कॅप्चा कोडची कटकट संपणार; IRCTC संकेतस्थळात महत्त्वाचे बदल
रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! तिकीट बुकिंगमधील कॅप्चा कोडची कटकट संपणार; IRCTC संकेतस्थळात महत्त्वाचे बदल
Pune Crime Nilesh Ghaywal gang: पुण्यात निलेश घायवळ गँग पुन्हा सक्रिय? कोथरुडमध्ये अमित शिंदेंवर कोयत्याने वार, नेमकं कनेक्शन काय?
पुण्यात निलेश घायवळ गँग पुन्हा सक्रिय? कोथरुडमध्ये अमित शिंदेंवर कोयत्याने वार, नेमकं कनेक्शन काय?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना,डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत,तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू
डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत, तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू,मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना
Mohammad Ali Jauhar University : मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
Hydrogen Train : देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
Shaligram Garg Arrested : पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
Embed widget