एक्स्प्लोर

Pune Traffic Diversions: शिवजयंतीनिमित्त पुणे शहरासह, हिंजवडीमधील वाहतुकीत बदल, या रस्त्यांवरून जाणं टाळा, पर्यायी मार्गाचा करा वापर

Traffic Diversions: नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन शहर वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.

पुणे: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उद्या गुरुवारी (ता. १९) पुणे शहरातील मध्यवर्ती भागात मिरवणुका आणि कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल (Traffic Diversions) करण्यात आले आहेत. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन शहर वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.(Traffic Diversions)

पुण्यात शिवजयंती निमित्त वाहतूक बदल

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शहरात उद्या गुरुवारी (ता. १९) मध्यवर्ती भागातून मिरवणुका काढण्यात येणार असून मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता तसेच परिसरातील मुख्य रस्त्यांवर वाहतूक वाढून कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. गुरुवारी सकाळी सात पासून सायंकाळी गर्दी संपेपर्यंत मध्यवर्ती भागात वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येणार आहे.(Traffic Diversions)

आयटीनगरी हिंजवडी मधील वाहतुकीत बदल

शिवजयंती निमित्त हिंजवडी मधील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. उद्या गुरुवारी (१९ फेब्रुवारी) दुपारी तीन ते रात्री अकरा या कालावधीत हा बदल असेल. याबाबतचे आदेश पोलीस उपायुक्त वाहतूक विवेक पाटील यांनी दिले आहेत.(Traffic Diversions)

हिंजवडीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिर हिंजवडी गावठाण ते शिवाजी महाराज चौक हिंजवडी या मार्गावर मिरवणूक काढली जाणार आहे. या मिरवणुकीत हजारो नागरिक सहभागी होणार असून संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. कस्तुरी चौक ते छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद असेल. या मार्गावरून मारुंजी वाय जंक्शन येथून येणारी वाहने कस्तुरी चौक, विनोदे वस्ती, इंडियन ऑइल चौक मार्गे जातील.

मेझा नऊ चौकाकडून हिंजवडी गावठाणकडे जाणारी वाहतूक श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सरळ पुढे जाऊन इंडियन ऑइल चौक, कस्तुरी चौक, विनोदे वस्ती मार्गे जाईल. शिवाजी चौकाकडून यु टर्न घेऊन जांभुळकर जिम चौक मार्गे हिंजवडी गावठाणकडे जाणारी वाहतूक जांभुळकर जिम चौकातून सरळ पुढे इंडियन ऑइल चौक, कस्तुरी चौक, विनोदे वस्ती चौक मार्गे जाईल. मेझा नऊ चौकाकडून श्री शिवाजी महाराज चौकाकडे जाणाऱ्या दोन लेन पैकी डावी लेन बंद करून सर्व वाहतूक उजव्या बाजूच्या लेनने सुरू राहील.

उपायुक्त वाहतूक विवेक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार , दुपारी ३ ते रात्री ११ या वेळेत विशेष वाहतूक नियोजन लागू करण्यात येणार आहे. या कालावधीत कस्तुरी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या दरम्यानचा रस्ता सर्व वाहनांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.

पर्यायी मार्ग

पोलीस प्रशासनाने पुढील पर्यायी मार्ग जाहीर केले आहेत :

मारुंजी वाय जंक्शनकडून येणारी वाहने : कस्तुरी चौक – विनोद वस्ती – इंडियन ऑईल चौक मार्गे वळविण्यात येतील.

मेझा नाईन चौकातून हिंजवडी गावठाणकडे जाणारी वाहने : छत्रपती शिवाजी महाराज चौक – इंडियन ऑईल चौक – कस्तुरी चौक – विनोद वस्ती मार्गे वळविण्यात येतील.

शिवाजी चौक येथे यू-टर्न घेऊन जांभुळकर जिम चौक व हिंजवडी गावठाणकडे जाणारी वाहने : जांभुळकर जिम चौकातून सरळ इंडियन ऑईल चौक – कस्तुरी चौक – विनोद वस्ती चौक मार्गे जावे लागेल.

तसेच मेझा नाईन चौक ते शिवाजी महाराज चौक या दोन लेनपैकी डावीकडील लेन बंद ठेवण्यात येणार असून सर्व वाहतूक उजव्या लेनमधूनच सुरू राहील.

वाहनचालकांनी सुधारित मार्गांचा अवलंब करावा आणि मिरवणूक मार्गावर तैनात वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune News : अजितदादांना आज खूप मिस करतोय, शहरातल्या पहिल्या उद्घाटन सोहळ्याला ते नाहीयेत; डबल डेकर पुलाला अजित पवारांचे नाव द्यावं, मुरलीधर मोहोळ यांची मागणी
अजितदादांना आज खूप मिस करतोय, शहरातल्या पहिल्या उद्घाटन सोहळ्याला ते नाहीयेत; पुण्यातील डबल डेकर पुलाला अजित पवारांचे नाव द्यावं, मुरलीधर मोहोळ यांची मागणी
Pune Crime News : पुण्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ! नामंकित कॉलेजच्या विभागप्रमुखाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण समोर
पुण्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ! नामंकित कॉलेजच्या विभागप्रमुखाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण समोर
Pune Crime: जुन्या वादातून पुण्यात गोळीबाराचा थरार! विदेशी बनावटीच्या पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह दोघांना अटक
जुन्या वादातून पुण्यात गोळीबाराचा थरार! विदेशी बनावटीच्या पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह दोघांना अटक
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News : अजितदादांना आज खूप मिस करतोय, शहरातल्या पहिल्या उद्घाटन सोहळ्याला ते नाहीयेत; डबल डेकर पुलाला अजित पवारांचे नाव द्यावं, मुरलीधर मोहोळ यांची मागणी
अजितदादांना आज खूप मिस करतोय, शहरातल्या पहिल्या उद्घाटन सोहळ्याला ते नाहीयेत; पुण्यातील डबल डेकर पुलाला अजित पवारांचे नाव द्यावं, मुरलीधर मोहोळ यांची मागणी
Zohran Mamdani: न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांच्या घराबाहेर स्मोक बॉम्ब फेकत हल्ल्याचा प्रयत्न; पोलिसांनी सहा जणांच्या मुसक्या आवळल्या
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांच्या घराबाहेर स्मोक बॉम्ब फेकत हल्ल्याचा प्रयत्न; पोलिसांनी सहा जणांच्या मुसक्या आवळल्या
नेत्यानाहूचा दबाव होता का? सत्तेत येताना म्हणाला, परकीय युद्धात अडकणार नाही म्हणत सात देशात घुसलात; युद्धात आमच्या आखाती देशांना का ओढलं? ट्रम्पवर दुबईच्या अब्जाधीश उद्यागोपतीचा हल्लाबोल
नेत्यानाहूचा दबाव होता का? सत्तेत येताना म्हणाला, परकीय युद्धात अडकणार नाही म्हणत सात देशात घुसलात; युद्धात आमच्या आखाती देशांना का ओढलं? ट्रम्पवर दुबईच्या अब्जाधीश उद्यागोपतीचा हल्लाबोल
ट्रम्पशाहीला दणका देण्याची तयारी! अमेरिका आणि इराण युद्धामुळे अर्थव्यवस्थेवर प्रचंड दबाव; होरपळलेल्या आखाती देशांकडून अमेरिकेच्या गुंतवणूक करारांचा फेरविचार करण्यास सुरुवात
ट्रम्पशाहीला दणका देण्याची तयारी! अमेरिका आणि इराण युद्धामुळे अर्थव्यवस्थेवर प्रचंड दबाव; होरपळलेल्या आखाती देशांकडून अमेरिकेच्या गुंतवणूक करारांचा फेरविचार करण्यास सुरुवात
Nashik News: नाशिकमध्ये रंगपंचमीसाठी रहाडी सज्ज, पेशवेकालीन ऐतिहासिक परंपरेचा वारसा; 'धप्पा' मारण्यासाठी तरुणाईची उत्सुकता शिगेला
नाशिकमध्ये रंगपंचमीसाठी रहाडी सज्ज, पेशवेकालीन ऐतिहासिक परंपरेचा वारसा; 'धप्पा' मारण्यासाठी तरुणाईची उत्सुकता शिगेला
India vs New Zealand, Final T20 World Cup: टीम इंडियाला गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी पणवती म्हणून कायम चर्चेत; आज फायनलसाठी नेमका कोणता बदल केला? धक्कादायक खुलासा!
टीम इंडियाला गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी पणवती म्हणून कायम चर्चेत; आज फायनलसाठी नेमका कोणता बदल केला? धक्कादायक खुलासा!
Crime News: मंदिराच्या बाथरूममध्ये जिवलग मैत्रिणींनी संपवलं आयुष्य; भूल देण्याचे इंजेक्शन अन् इंटरनेटवर शोधल्या जीवन संपवण्याच्या पद्धती, घटनेनं खळबळ
मंदिराच्या बाथरूममध्ये जिवलग मैत्रिणींनी संपवलं आयुष्य; भूल देण्याचे इंजेक्शन अन् इंटरनेटवर शोधल्या जीवन संपवण्याच्या पद्धती, घटनेनं खळबळ
Pune Crime News : पुण्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ! नामंकित कॉलेजच्या विभागप्रमुखाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण समोर
पुण्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ! नामंकित कॉलेजच्या विभागप्रमुखाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण समोर
Embed widget