पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक निकाल (Pimpri Chinchwad election results 2026) जाहीर होत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 128 जागांसाठी 15 जानेवारीला मतदान झालं होतं. पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी 65 जागांची गरज आहे. हा आकडा भाजपने पार केला आहे. (Pimpri Chinchwad election results 2026) पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या लढाईत भाजपने एकतर्फी बाजी मारली. 

पिंपरी चिंचवडमध्ये कोणत्या पक्षाचे किती विजयी उमेदवार 

भाजप - 84राष्ट्रवादी - 37शिवसेना - 06अपक्ष - 01

पिंपरी-चिंचवडमध्ये कोण कोणासोबत युतीत लढलं

१. भाजप-रिपाइं (आठवले) युती२. राष्ट्रवादी अजित पवार व राष्ट्रवादी शरद पवार आघाडी.३. उद्धवसेना-मनसे आघाडी४. शिंदेसेना स्वतंत्र.५. काँग्रेस स्वतंत्र.६. वंचित स्वतंत्र.

128 नवनिर्वाचित नगरसेवक

प्रभाग एक

विकास साने - राष्ट्रवादी सोनम मोरे - भाजप संगीता ताम्हाणे - राष्ट्रवादीयश साने - राष्ट्रवादी 

प्रभाग दोन

सुजाता बोराटे - भाजप सारिका बोऱ्हाडे - भाजप राहुल जाधव - भाजप निखिल बोऱ्हाडे - भाजप 

प्रभाग तीन

गायकवाड सारिका - भाजप नितीन काळजे - भाजप अर्चना सस्ते - भाजप सचिन तापकीर - भाजप 

प्रभाग क्रमांक चार

श्रुती डोळस - भाजप कृष्णा सुरकुले - भाजप हिराबाई घुले - भाजप उदय गायकवाड - भाजप 

प्रभाग क्रमांक पाच

भीमाबाई फुगे - राष्ट्रवादी सागर गवळी - भाजप कविता भोंगाळे - भाजप जालिंदर शिंदे - भाजप 

प्रभाग क्रमांक सहा विजयी उमेदवार

देवकर रेखा देवराम - भाजपलांडगे रवी - भाजपलांडगे राजश्री - भाजपलांडगे योगेश - भाजप

प्रभाग क्रमांक सात विजयी उमेदवार

विराज लांडे, राष्ट्रवादी सोनाली गव्हाणे, भाजप राणी पठारे भाजप नितीन लांडगे , भाजप

प्रभाग क्रमांक आठ विजयी उमेदवार

कांबळे सुहास - भाजपलोंढे नम्रता - भाजपवाबळे अश्विनी - राष्ट्रवादीसहाणे तुषार - राष्ट्रवादी

प्रभाग क्रमांक 9 विजयी उमेदवार

 सिद्धार्थ बनसोडे - राष्ट्रवादी वैशाली घोडेकर - राष्ट्रवादी सारिका मासुळकर - राष्ट्रवादी राहुल भोसले - राष्ट्रवादी

प्रभाग क्रमांक दहा विजयी उमेदवार

 अनुराधा गोरखे - भाजप कुशाग्र कदम - भाजप सुप्रिया चांदगुडे - भाजप तुषार हिंगे - भाजप

प्रभाग क्रमांक आकरा विजयी उमेदवार

गायकवाड कुंदन -  भाजपरिटा सानप - भाजपयोगिता नागरगोजे - भाजपनिलेश नेवाळे - भाजप

प्रभाग क्रमांक बारा विजयी उमेदवार

भालेकर प्रवीण - भाजपशीतल वार्निंकर - भाजपशिवानी नरळे - भाजपपंकज भालेकर - राष्ट्रवादी

प्रभाग क्रमांक तेरा विजयी उमेदवार

बाप्पू घोलप - भाजपअर्चना कारंडे - भाजपसुलभा उबाळे - शिवसेनाउत्तम केंदळे - भाजप

प्रभाग क्रमांक 14 विजयी उमेदवार

कैलास कुटे - भाजपवैशाली काळभोर - राष्ट्रवादीलंगोटे अरुणा - राष्ट्रवादीप्रमोद कुटे - राष्ट्रवादी

प्रभाग क्रमांक 15 विजयी उमेदवारराजू मिसाळ - भाजपमोरे शैलजा - भाजप शर्मिला बाबर - भाजपअमित गावडे - भाजप 

प्रभाग क्रमांक 16 विजयी उमेदवार तंतरपाळे धर्मपाल - भाजप ऐश्वर्या तरस - शिवसेना  रेश्मा कातळे - शिवसेनानिलेश तरस - शिवसेना

प्रभाग क्रमांक 17 विजयी उमेदवार

आशा सूर्यवंशी,भाजपभाऊसाहेब भोईर,राष्ट्रवादी काँग्रेसपल्लवी वाल्हेकर,भाजप शेखर चिंचवडे,राष्ट्रवादी काँग्रेस

प्रभाग क्रमांक अठरा विजयी उमेदवार

अपर्णा डोके, भाजपमनिषा चिंचवडे, भाजपअनंत कोऱ्हाळे, राष्ट्रवादी सुरेश भोईर, भाजप

प्रभाग क्रमांक एकोणीस विजयी उमेदवार

 मधुरा शिंदे - भाजप श्री. शितल शिंदे - भाजप  सविता आसवानी - राष्ट्रवादी मंदार देशपांडे - भाजप

प्रभाग क्रमांक विस विजयी उमेदवार

जितेंद्र ननावरे - राष्ट्रवादीवर्षा जगताप - राष्ट्रवादीमनिषा लांडे - राष्ट्रवादीयोगेश बहल - राष्ट्रवादी

प्रभाग क्रमांक एकवीस विजयी उमेदवार

निकिता कदम - राष्ट्रवादीसंदीप वाघेरे - राष्ट्रवादीप्रियंका कुदळे - राष्ट्रवादीडब्बू असवानी - राष्ट्रवादी

प्रभाग क्रमांक बावीस विजयी उमेदवार

नीता पाडळे,भाजपकोमल काळे,भाजपविनोद नढे,भाजपसंतोष कोकणे,राष्ट्रवादी काँग्रेस

प्रभाग क्रमांक तेवीस विजयी उमेदवार

मनिषा पवार - भाजपतान्हाजी बारणे - भाजपबारणे योगिता - राष्ट्रवादीअभिषेक बारणे - भाजप

प्रभाग क्रमांक चोवीस विजयी उमेदवार

विश्वजीत बारणे - शिवसेनाशालिनी गुजर - अपक्षमाया बारणे - राष्ट्रवादीनिलेश बारणे - शिवसेना

प्रभाग क्रमांक पंचवीस विजयी उमेदवार

राहुल कलाटे ( भाजप )कुणाल व्हावळकर ( भाजप + आर पी आय ) रेश्मा भुजबळ ( भाजप )श्रुती वाकडकर ( भाजप )

प्रभाग क्रमांक 26 विजयी उमेदवार

ॲड. विनायक गायकवाड – भाजपाआरती सुरेश चौंधे - भाजपास्नेहा रणजीत कलाटे - भाजपासंदीप अरुण कस्पटे - भाजपा

प्रभाग क्रमांक 27 विजयी उमेदवार

 बाबासाहेब त्रिभुवन - भाजपसविता खुळे - भाजपअर्चना तापकीर - भाजपसागर कोकणे - राष्ट्रवादी

प्रभाग क्रमांक 28 विजयी उमेदवार

 शत्रुघ्न सिताराम काटे - भाजप अनिता संदीप काटे - भाजप कुंदा संजय भिसे - भाजप  विठ्ठल उर्फ नाना काटे - राष्ट्रवादी

प्रभाग क्रमांक 29 विजयी उमेदवार

रविना अंघोळकर - भाजप शकुंतला दराडे - भाजप शशिकांत कदम - भाजपशाम जगताप - भाजप

प्रभाग क्रमांक 30 विजयी उमेदवार

राजू बनसोडे - राष्ट्रवादीप्रतीक्षा लांघी जवळकर - राष्ट्रवादीस्वाती उर्फ माई काटे - राष्ट्रवादीसंजय काटे - भाजप

प्रभाग क्रमांक 31 विजयी उमेदवार

दीप्ती कांबळे - राष्ट्रवादीज्ञानेश्वर जगताप - भाजपपल्लवी जगताप - भाजपनवनाथ जगताप - भाजप

प्रभाग क्रमांक 32 विजयी उमेदवार

तृप्ती कांबळे - भाजप हर्षल ढोरे - भाजप उज्वला ढोरे - राष्ट्रवादी प्रशांत शितोळे - भाजप