एक्स्प्लोर

PMC Mayor: पुण्याच्या महापौरपदी मंजुषा नागपुरे तर उपमहापौर पदी परशुराम वाडेकर यांची बिनविरोध निवड, राष्ट्रवादी अन् काँग्रेसने घेतली माघार

PMC Mayor: भारतीय जनता पक्षाच्या मंजुषा दीपक नागपुरे या महापौरपदी बिनविरोध निवडून आल्याची जिल्हाधिकारी आणि पिठासीन अधिकारी जितेंद्र डुडी यांनी घोषणा केली आहे.

पुणे: पुण्यात महापौर पदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. काँग्रेसचे अश्विनी लांडगे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शितल सावंत आपली यांनी अर्ज माघारी घेतला आहे. भाजपच्या मंजुषा नागपुरे यांची महापौरपदी (PMC Mayor) बिनविरोध निवड झाली आहे. पुण्यात आज महापौर (PMC Mayor) पदाची निवड होणार होती. महापालिकेतील सभागृहात सगळे १६५ नगरसेवक दाखल झाले. त्यानंतर अजित पवार, बाबा आढाव आणि सुरेश कलमाडी यांचं निधन झालं त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्याची भाजपच्या गटनेत्यानी विनंती केली, त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीला अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा वेळ देण्यात आला. त्यानंतर भाजपच्या मंजुषा नागपुरे यांची महापौरपदी वर्णी लागणी आहे. भारतीय जनता पक्षाच्या मंजुषा दीपक नागपुरे या महापौरपदी बिनविरोध निवडून आल्याची जिल्हाधिकारी आणि पिठासीन अधिकारी जितेंद्र डुडी यांनी घोषणा केली आहे.(PMC Mayor)

पुण्यात मंजुषा नागपुरे यांची महापौर पदासाठी वर्णी लागली आहे. त्यापूर्वी त्यांनी कसबा गणपतीच दर्शन घेतलं, महापालिकेत महापौर पदासाठी विराजमान होण्यासाठी जाण्याच्या आधी त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधला आहे. सत्ता नाही तर काम करण्याची संधी आहे. महिला पुरुष काही नसून महापौरला सगळी काम करावी लागतात. आश्वासन न देता काम करणार आहे. सासूबाई आणि आईची आज आठवण येत आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.(PMC Mayor)

भाजपच्या मंजुषा नागपुरे या तिसऱ्यांदा नगरसेवकपदी निवडून आल्या आहेत. प्रभाग क्रमांक 35 सनसिटी माणिक बाग येथून त्यांनी अर्ज भरला होता. त्या सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात होत्या. अशातच अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या प्रभागातील तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली.  मंजुषा नागपुरे या सलग तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. यंदाच्या महापालिका निवडणुकीत त्यांनी प्रभाग क्रमांक ३४ मधून बिनविरोध विजयी झाल्या आहेत. मंजूषा नागपुरे या भाजपच्या निष्ठावंत नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात. महापालिकेच्या कामाच त्यांचा चांगला अनुभव आहे. स्थायी समितीसारख्या महत्त्वाच्या समितीवर त्यांनी काम केलेले आहे. 

भाजपने उपमहापौरपदासाठी परशुराम वाडेकर यांना संधी दिली आहे. गेल्या टर्ममध्ये परशुराम वाडेकर यांच्या पत्नी सुनिता वाडेकर या उपमहापौर होत्या. आता परशुराम वाडेकर हे उपमहापौर झाले आहेत. 

 

पुणे महापालिका निकाल 

एकूण जागा १६५ 
भाजप- ११९
शिवसेना -० 
ऊबाठा-१ 
राष्ट्रवादी शरद पवार -३
राष्ट्रवादी अजित पवार -२७ 
काँग्रेस -१५ 
एमआयएम-० 
अपक्ष-०
इतर -०

शिवानी पांढरे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Paper Leak Case : दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, नर्सिंगचा विद्यार्थी 600 रुपये उकळायचा, पोलीस तपासात सत्य समोर
दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, पोलीस तपासात वेगळाच अँगल समोर
Pune Heat Wave : उन्हाचा तडाखा वाढतोय; उष्माघातापासून स्वतःचा बचाव करा, काळजी कशी घ्याल? जाणून घ्या सविस्तर
उन्हाचा तडाखा वाढतोय; उष्माघातापासून स्वतःचा बचाव करा, काळजी कशी घ्याल? जाणून घ्या सविस्तर
Pune Crime News: पुणे तिथे काय उणे! मांजर अन् पोपटावरून वाद; शेजारी आपापसात भिडले, प्रकरण गेलं थेट पोलीस स्टेशनमध्ये, नेमकं काय घडलं?
पुणे तिथे काय उणे! मांजर अन् पोपटावरून वाद; शेजारी आपापसात भिडले, प्रकरण गेलं थेट पोलीस स्टेशनमध्ये, नेमकं काय घडलं?
Pune Police: वेलकम सीपी सर!!! रेड कार्पेट, पोलीस बॅंड... पुण्याच्या पोलीस आयुक्तांची तऱ्हाच न्यारी; गुन्हेगारीच्या आढाव्यापेक्षा स्वागताचीच चर्चा!
वेलकम सीपी सर!!! रेड कार्पेट, पोलीस बॅंड... पुण्याच्या पोलीस आयुक्तांची तऱ्हाच न्यारी; गुन्हेगारीच्या आढाव्यापेक्षा स्वागताचीच चर्चा!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Paper Leak Case : दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, नर्सिंगचा विद्यार्थी 600 रुपये उकळायचा, पोलीस तपासात सत्य समोर
दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, पोलीस तपासात वेगळाच अँगल समोर
US Iran War : अमेरिका- इराण युद्ध सुरु झाल्यापासून शेअर बाजारात 33 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांचं 6 वर्षातील सर्वात मोठं नुकसान
अमेरिका- इराण युद्ध सुरु झाल्यापासून शेअर बाजारात 33 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान
Hormuz Strait  Crisis: भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत, भारत जुना मित्र असल्याचा इराणचा दावा
भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत, भारत जुना मित्र असल्याचा इराणचा दावा
Ratnagiri Crime : अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
Home Loan: स्वत:चं घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा? जाणून घ्या यादी
Home Loan: स्वत:चं घर खरेदीचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?  
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमधील घसरण कायम, गुंतवणूकदारांना फटका, बाजारमूल्य 10 लाख कोटींच्या आत, LIC चेही नुकसान
SBI च्या शेअरमधील घसरण थांबेना, बाजारमूल्य घटलं, एका दिवसात 30 हजार कोटींचा फटका, LIC चेही नुकसान
India US Trade Deal : ट्रम्प यांच्या एका घोषणेनं भारत- अमेरिका व्यापार करारात खोडा? ट्रेड डीलची प्रक्रिया लांबणीवर पडणार? नेमकं काय घडलं? 
ट्रम्प यांच्या एका घोषणेनं भारत- अमेरिका व्यापार करारात खोडा? ट्रेड डीलची प्रक्रिया लांबणीवर पडणार?
Embed widget