पुणे: महाराष्ट्रात पुढील 3 दिवस उष्णतेची लाट येणार असल्याची माहिती पुणे (Pune IMD News) हवामान विभागाचे सायंटिस्ट सखाराम सानप यांनी दिली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये उच्चांकी तापमान वाढणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. पुढील 3 दिवसात राज्यात उष्माघाताचा (Pune IMD News) धोका वाढला आहे, उष्माघातामुळे रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. महाराष्ट्र उन्हाने तापला आहे, पुढील तीन दिवस सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 3 दिवस महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यांना उष्णतेचा येलो (Pune IMD News) अलर्ट देण्यात आला आहे. अकोला आणि नंदुरबार जिल्ह्याचे तापमान 45.3 अंशाच्या पुढे गेले आहे.(Pune IMD News) 

Pune IMD News: तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

सद्या राज्यातील बहुतांश जिल्ह्याचे तापमान 40 च्या पुढे असून पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी पुढील 3 दिवस विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे पुणे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. पुढील 5 दिवसात पावसाची शक्यता नसल्याने तापमान घटण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाज देखील त्यांनी वर्तवला आहे.  पुढील तीन ते चार दिवसांत तापमान वाढण्याचा अंदाज व्यक्त पुणे हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. राज्याच्या कमाल तापमानात पुढील चार दिवसांत आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.  मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागणार आहे.(Pune IMD News)

Pune IMD News: उत्तर-मध्य महाराष्ट्रात उष्णतेचा यलो अलर्ट

पुढील चार दिवस राज्यातील काही भागात उष्णतेची लाट असेल, अशी शक्यता पुणे हवामान विभागाचे सायंटिस्ट सखाराम सानप यांनी वर्तवली आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्रात उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. रविवारी राज्यातील बहुतांश जिह्यांत तापमानाचा पारा 40 अंशांवर पोहोचला. काही जिल्ह्यांमध्ये तर ४० पेक्षा जास्त होता, यामुळे राज्यात पुन्हा उन्हाचा तडाखा वाढताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात बहुतांश भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे नागरिकांना तीव्र उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला होता. 

Pune IMD News:  उष्णतेचा यलो अलर्ट

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये उच्चांकी तापमान वाढणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. पुढील 3 दिवसात राज्यात उष्माघाताचा धोका वाढला आहे, उष्माघातामुळे रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. महाराष्ट्र उन्हाने तापला आहे, पुढील तीन दिवस सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 3 दिवस महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. अकोला आणि नंदुरबार जिल्ह्याचे तापमान 45.3 अंशाच्या पुढे गेले आहे.