एक्स्प्लोर

LPG Gas Shortage : घरगुती गॅस उपलब्ध, व्यावसायिक गॅसवर बंदी, रांगा लावू नका; पुण्यातील गॅस तुटवड्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सगळंच सांगितलं; म्हणाले...

LPG Gas Shortage : घरगुती गॅस उपलब्ध आहे म्हणून व्यवसायिक गॅसवर बंदी आणली आहे. रांगा लावू नका लोकांना आवाहन आहे. गॅस तुटवडा होणार नाही असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

पुणे: पुणे शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून घरगुती व व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची मोठी टंचाई निर्माण झाल्याची चर्चा सुरू होती. मात्र, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या सर्व चर्चा अफवा असल्याचे सांगत जिल्ह्यात गॅसचा (LPG Gas Shortage) मुबलक साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. वितरणात सुसूत्रता आणण्यासाठी प्रशासनाने आता गॅस पुरवठ्याचा प्राधान्यक्रम निश्चित केला असून, अत्यावश्यक सेवांना कोणताही अडथळा येणार नाही याची खबरदारी घेतली आहे.(LPG Gas Shortage)

जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सांगितले की, पुणेकरांना सांगू इच्छितो की, घरगुती गॅस उपलब्ध आहे म्हणून व्यवसायिक गॅसवर बंदी आणली आहे. रांगा लावू नका लोकांना आवाहन आहे. गॅस तुटवडा होणार नाही. आपल्याकडे नेहमी गॅस येत असतो. पुरेसा गॅस आहे, २५ दिवसात एक गॅस मिळतो. आपल्याकडे हॉस्पिटलला गॅस कमी पडणार नाही, हॉस्टेलला ही गॅस कमी पडणार नाही. ब्लॅक मार्केट बाबत पथके तयार केली आहेत, जास्त दराने काही ठिकाणी गॅस दिला जातो त्यावर कारवाई केली आहे. गॅस जास्त दराने दिला तर निलंबन कारवाई केली जाईल, वितरक परवानावर ही कारवाई केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.(LPG Gas Shortage)

ब्लॅक मार्केटबाबत तीन चार कारवाई करण्यात आल्या आहेत.ब्लॅक गॅस देताना कोणी सापडले त .गुन्हे दाखल केले जातील, गॅस जप्त केला जाईल, प्रसंगी गॅस वितरकाचा परवाना रद्द केला जाईल. काही गॅस वितरकांना पोलिस बंदोबस्त दिला आहे त्यांनी मागणी केली होती, काही ठिकाणी लोक पॅनिक होत आहेत, गर्दी करत आहे तर कृपया गर्दी करू नका, गॅस दिला जाईल. उद्योगावर परिणाम झाला आहे.लवकर तो ही संपेल. प्रॉडक्ट बनवले जातात त्यावर परिणाम झाला आहे. उद्योग बंद झाले नाहीत, पण परिणाम झाला आहे. चुकीचे मेसेज पोस्ट टाकू नये, परिस्थिती पॅनिक करू नये, पोलिस कारवाई करतीलच पण असे पोस्ट मेसेज करू नये, असंही त्यांनी सांगितलं आहे.(LPG Gas Shortage)

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील प्रमुख तेल कंपन्या आणि वितरकांकडे घरगुती वापराच्या सिलिंडरचा पुरेसा साठा असून नागरिकांना त्याचे वितरण नियमितपणे केले जात आहे. असे असूनही गॅस मिळत नसल्याच्या तक्रारी आणि अफवा पसरत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, रुग्णालय, आरोग्य संस्था, आपत्कालीन सेवा आणि विद्यार्थ्यांची शासकीय वसतिगृहे यांना गॅस सिलिंडरचा पुरवठा प्राधान्याने करण्याचे आदेश सर्व वितरकांना देण्यात आले आहेत. विशेषतः पुण्यातील हॉटेल आणि खानावळींवर परिणाम झाल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासन विशेष लक्ष देत आहे.

जर एखादा वितरक जाणूनबुजून कृत्रिम टंचाई निर्माण करत असेल किंवा गॅस सिलिंडरची चढ्या दराने विक्री करत असेल, तर त्याच्यावर 'अत्यावश्यक वस्तू कायद्या'नुसार कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी डुडी यांनी दिला आहे. नागरिकांनी कोणत्याही चुकीच्या संदेशांना बळी पडू नये आणि घरामध्ये गॅसचा अनावश्यक साठा करून ठेवू नये, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे. गॅस पुरवठ्याबाबत काही तक्रार किंवा शंका असल्यास नागरिकांनी संबंधित गॅस वितरक किंवा जिल्हा पुरवठा विभागाशी थेट संपर्क साधावा, असेही यावेळी सांगण्यात आले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baramati Bypoll : माझा उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी धनंजय मुंडेंनी मुंबईचा नामवंत वकील पाठवला होता, करुणा शर्मांचा आरोप
Baramati Bypoll : माझा उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी धनंजय मुंडेंनी मुंबईचा नामवंत वकील पाठवला होता, करुणा शर्मांचा आरोप
Baramati Byelection: बारामतीत शेवटच्या दिवशी काँग्रेससह 30 उमेदवारांचे अर्ज मागे; अभिजीत बिचुकले अन् करुणा शर्मा मैदानात
बारामतीत शेवटच्या दिवशी काँग्रेससह 30 उमेदवारांचे अर्ज मागे; अभिजीत बिचुकले अन् करुणा शर्मा मैदानात
कोकणातील आंबा व काजू उत्पादकांना बोगस आणि निकृष्ट खते, शेतकऱ्यांना मोठा फटका, औषध कंपन्यांनवर गुन्हा दाखल करण्याची राजू शेट्टींची मागणी
कोकणातील आंबा व काजू उत्पादकांना बोगस आणि निकृष्ट खते, शेतकऱ्यांना मोठा फटका, औषध कंपन्यांनवर गुन्हा दाखल करण्याची राजू शेट्टींची मागणी
Harshwardhan Sapkal On Baramati By Election 2026: बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा, फडणवीसांचा तो शब्दही सांगितला!
बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार; सपकाळांची घोषणा, फडणवीसांचा तो शब्दही सांगितला!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण
Sanjay Raut Mumbai : FIR दाखल करण्याची मागणी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी केली पाहिजे - राऊत
Rohit Pawar : पार्थ पवारांच्यावतीने मी दिलगिरी व्यक्त केली, काँग्रेस सकारात्मक निर्णय घेतील - पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मिरारोडमध्ये मनसे पदाधिकाऱ्यावर हल्ला; पाच जणांविरोधात गुन्हा दाख
Maharashtra Live blog updates: मिरारोडमध्ये मनसे पदाधिकाऱ्यावर हल्ला; पाच जणांविरोधात गुन्हा दाख
Mumbai Metro 3 : मेट्रो-3 ‘ॲक्वा लाईन’चा मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार
मेट्रो-3 ‘ॲक्वा लाईन’चा मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार
KKR vs LSG : मुकूल चौधरीच्या वादळात केकेआरचा बालेकिल्ला ढासळला, लखनौच्या हातातून गेलेली मॅच जिंकवली, केकेआरचा तिसरा पराभव
मुकूल चौधरीच्या वादळात केकेआरचा बालेकिल्ला ढासळला, लखनौच्या हातातून गेलेली मॅच जिंकवली
BMC Budget 2026 : मुंबई महापालिकेचा कॅन्सर रुग्णालयासह पर्यावरणावर फोकस; महापालिकेचा 80952 कोटींचा अर्थसंकल्प सभागृहात सादर
मुंबई महापालिकेचा कॅन्सर रुग्णालयासह पर्यावरणावर फोकस; महापालिकेचा 80952 कोटींचा अर्थसंकल्प सभागृहात सादर
Iran : होर्मुझवर इराणचं पूर्णपणे नियंत्रण, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून एका दिवसात किती जहाज मार्गक्रमण करणार? इराणनं मोठा निर्णय घेतला
अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधीनंतर होर्मुझमधून किती जहाजांचं मार्गक्रमण? धक्कादायक आकडेवारी समोर
अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी गेलेल्या बुलढाण्यातील भाविकांच्या बसला अपघात, 2 महिलांचा मृत्यू 30 जखमी
अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी गेलेल्या बुलढाण्यातील भाविकांच्या बसला अपघात, 2 महिलांचा मृत्यू 30 जखमी
कोल्हापूर : लग्न ठरवल्याचा बहाणा करून तरुणाला 1 लाख 82 हजारांचा गंडा, लग्नाचा बस्ताही स्वत:च काढला; पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या
कोल्हापूर : लग्न ठरवल्याचा बहाणा करून तरुणाला 1 लाख 82 हजारांचा गंडा, लग्नाचा बस्ताही स्वत:च काढला; पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या
अशोक खरातप्रकरणात प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार, शिर्डी पोलिस नोटीस पाठवणार; कोट्यवधींचा व्यवहार
अशोक खरातप्रकरणात प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार, शिर्डी पोलिस नोटीस पाठवणार; कोट्यवधींचा व्यवहार
Embed widget