एक्स्प्लोर

Ajit Pawar And Supriya Sule : बहिण- भाऊ पुन्हा एका मंचावर; अजित पवार आणि सुप्रिया सुळेंचा अबोला कायम राहणार?

आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे आज एकाच मंचावर येणार आहेत.  पुणे महापालिका मल्टीस्पेशालिटी हिलिंग रुग्णालयाचं भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आलंय.

पुणे : आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे आज एकाच मंचावर येणार आहेत.  पुणे महापालिका मल्टीस्पेशालिटी हिलिंग रुग्णालयाचं भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार,देवेंद्र फडणवीस,खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत. पुण्यातील माळवाडीमधील परिसरात हा कार्यक्रम पार पडणार आहे. हा कार्यक्रम जरी विकास कामांचा असला तरी या कार्यक्रमात अजित पवार आणि सुप्रिया सुळेंच्या भूमिकेवर लक्ष असणार आहे. 

पुण्यातील वारजे हा परिसरात बारामती लोकसभा मतदार संघाचा भाग आहे. खडकवासला लोकसभा मतदार संघात हा भाग येतो. या भागातील स्थानिक कार्यकर्ते शरद पवारांच्या गटात आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. या कार्यक्रमाच्या बॅनरवर सुप्रिया सुळेंचं नाव नाही आहे.  मात्र बैठक व्यवस्थेत त्यांच्या नावाची खुर्ची आहे. 

शरद पवारांनी सुप्रिया सुळेंच्या नावाची बारामती लोकसभेसाठीच्या उमेदवारीची अधिकृतपणे घोषणा केली. भोर विधानसभा मतदार संघात शरद पवारांनी ही घोषणा केली. त्यामुळे बारामतील नणंद- भावजय यांच्या बारामतीत लोकसभेची लढत होणार आहे, असं स्पष्ट झालं आहे. यंदा पवार विरुद्ध पवार लढत होणार आहे आणि या लढतीकडे राज्याचं राजकारणाचं लक्ष लागलं आहे. 

काही दिवसांपूर्वी नमो रोजगार मेळाव्यात सगळ्यांचं लक्ष अजित पवारांच्या हालचालींकडे लागलं होतं. शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकाच मंचावर उपस्थित होते. मात्र नेहमीच एकत्र असलेले बहिण-भाऊ आज बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर मात्र दोघांनीही एकमेकांकडे बघणं देखील टाळलं होतं. बहिण भाऊ काका एकत्र आले, पण अबोला ठळक दिसला फडणवीसांची अजितदादांवर हळूच मिश्कील टिप्पणी केली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा दोघे एकाच मंचावर येणार आहेत. त्यामुळे दोघांमध्ये काही चर्चा होते का?, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. सुप्रिया सुळेया गेल्या 15 वर्षांपासून बारामतीच्या खासदार आहेत. मात्र, जुलै 2023 मध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. अजित पवार पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून घोषित करणार आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच पवार कुटुंबातील व्यक्ती निवडणुकीत एकमेकांसमोर असणार आहेत. त्यात या नणंद भाजवज एकमेकांविरोधात मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे राज्यात पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार अशी लढाई पाहायला मिळणार आहे. अजित पवारांनी सुनेत्रा पवारांसाठी मैदानात उतरणार आहेत तर शरद पवार लेक सुप्रिया सुळेंसाठी मैदानात उतरले आहेत.

इतर महत्वाची बातमी-

Shivaji Adhalrao vs Dilip Mohite: शिरूरमध्ये आढळरावांचं तिकीट कन्फर्म? अजितदादा गटातील वैर संपवणार? थेट कट्टर विरोधकांच्या घरी पोहचले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोलाDevendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषणPrashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Pune Crime News: फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
Embed widget