1. वैष्णवी हगवणे प्रकरणात 10 दिवसांपासून फरार बंदुकधारी निलेश चव्हाणला ठोकल्या बेड्या; नेपाळ बॉर्डरवरुन पोलिसांनी उचललाhttps://tinyurl.com/yeav4hnu वैष्णवी हगवणे प्रकरणात पॉलिटिकल नेक्सस; हे प्रकरण सीआयडीकडे द्या, संतोष देशमुख प्रकरणाचा दाखला देत रोहिणी खडसेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी https://tinyurl.com/4tkn52ue
2. कारागृह पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांचा पर्दाफाश; मामांच्या सहीने भाचा शशांक हगवणेला मिळाला शस्त्र परवाना, धक्कादायक माहिती समोर https://tinyurl.com/xjuhjpvh राजेंद्र हगवणेंच्या कुलदीपकांना मामानेच रिव्हॉल्व्हर लायसन्स दिलं, बिंग फुटताच सारवासारव, म्हणाले, अंतिम सही मीच केली पण प्रस्ताव कोथरुड आणि वारजे पोलिसांकडून आला https://tinyurl.com/28vcmnbf
3. हवामान खात्याचा शेतकऱ्यांना महत्त्वाचा अलर्ट, पाच-सहा दिवसांत पावसाचा जोर ओसरणार, पेरणीची घाई न करण्याचं आवाहन https://tinyurl.com/5n6v4fa3 मुंबईत मान्सूनचं धमाकेदार आगमन, पण जूनच्या पहिल्याच आठवड्यात पाऊस पडण्याची शक्यता कमी; हवामान खात्याचा अंदाज https://tinyurl.com/yafk53sv
4. राष्ट्रवादी पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांविरोधात पक्षातील युवा आमदार एकवटल्याची माहिती,आपल्या मर्जीतील नेत्यांना संघटनेत जबाबदारी दिल्याची चर्चा; शरद पवारांकडेच नाराजी बोलून दाखवणार https://tinyurl.com/7f39e5w9 संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लिहिलं पत्र; 'नरकातला स्वर्ग' पुस्तकाची प्रतही पाठवली; म्हणाले, या प्रवासातील तुम्ही साक्षीदार आहात https://tinyurl.com/478dej9s
5. 'गोकुळ' दूध संघाच्या अध्यक्षपदाची माळ अखेर मंत्री हसन मुश्रीफांचे सुपुत्र नविद मुश्रीफ यांच्या गळ्यात; कोल्हापूर जिल्हा बँकेची 'चावी' सुद्धा हसन मुश्रीफांच्याच हातात!https://tinyurl.com/388j2ydp महायुतीकडून सतेज पाटलांना पुन्हा कोल्हापूर जिल्ह्यातच घेरण्याची पुरती तयारी; हसन मुश्रीफांनी एका दगडात अनेक पक्षी मारल्याची राजकीय वर्तुळात चर्चा https://tinyurl.com/bdf2vjw6
6. बुलढाण्यात IPS बदलीनंतर वाद; अमरावतीचे SP पदभार स्वीकारण्यास आले पण बुलढाण्याचे साहेब खुर्ची सोडेना; पोलीस महानिरीक्षकांकडून तोडगा काढण्याचा प्रयत्न https://tinyurl.com/4htnk3rm केस सेटल करण्यासाठी पाच कोटींची लाच मागितली, दोन कोटींवर तडजोड; ED उपसंचालकास लाच घेताना CBI ने मुसक्या आवळल्या https://tinyurl.com/yb9997bw
7. कोल्हापुरात महिलेला 2 महिन्यांपासून साखळदंडात बांधून ठेवलं; राजारामपुरी पोलिस स्टेशनच्या 100 मीटर अंतरावरील घटना, पोलिसांकडून सुटका https://tinyurl.com/2npudcw5 तुम्ही तक्रारींचा पाठपुरावा करा, न्याय देण्याची जबाबदारी आमची; महिला आयोग आपल्या दारी कार्यक्रमात रुपाली चाकणकरांचं नाशिकच्या जनसुनावणीत आश्वासन https://tinyurl.com/y2y3vm8a
8. संमतीने झालेले संबंध नंतर तुटले किंवा दोघांमध्ये अंतर निर्माण झाल्यास त्यास लग्नाचे खोटं वचन दिलं म्हणून बलात्काराचा खटला करता येणार नाही; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय https://tinyurl.com/ywxexv5x आईसोबत अनैतिक संबंध ठेवल्याचा राग, विकासने दळण आणायला गेलेल्या मित्राला संपवलं,माळशिरसमधील घटनेनं सोलापूर जिल्हा हादरला https://tinyurl.com/yskpu5s3
9. आयपीएलच्या एलिमिनेटरमध्ये आज मुंबई विरुद्ध गुजरात हायव्होल्टेज सामना; पराभूत संघ स्पर्धेतून बाहेर, दोन्ही संघाच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला https://tinyurl.com/35f66n3y एलिमिनेटर सामन्यापूर्वीच मुंबई इंडियन्सच्या 5 खेळाडूंनी सोडली टीमची साथ, कोण-कोण गेलं बाहेर, जाणून घ्या A टू Z माहिती https://tinyurl.com/ykjewsts
10. नौदलाने हल्ला केल्यास पाकिस्तानचे 4 तुकडे होतील; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा, INS विक्रांतवरुन ठणकावलंhttps://tinyurl.com/yz2kbm87 पाण्याचा प्रश्न पाकिस्तानसाठी लाल रेषा, तो 24 कोटी लोकांच्या मूलभूत हक्कांचा प्रश्न; पाक लष्करप्रमुख मुनीर म्हणाले, आम्ही कधीच तडजोड करणार नाही https://tinyurl.com/yc324fvm
*एबीपी माझा विशेष*
राज्यातील 2652 लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी; महिला नोकरदारांनी लाटले शासनाचे 3.58 कोटी रुपये, आता योजनेतून वगळले जाणार https://tinyurl.com/3u7s8bxm
रणरागिनी लढण्यास सज्ज! एनडीएमध्ये इतिहासात पहिल्यांदाच 17 महिला कॅडेट्स पदवीधर; भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलात सामील होणारhttps://tinyurl.com/n6d8n3ms
कल्याणमध्ये शाळेची भिंत कोसळली, 11 वर्षीय मुलाचा मृत्यू, 2 शाळकरी मुले जखमीhttps://tinyurl.com/3r9vwxx5
*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*