एक्स्प्लोर

Yugendra Pawar Engagement: युगेंद्र पवार- तनिष्का कुलकर्णींचा साखरपुडा संपन्न, पवार कुटुंब पुन्हा एकत्र आलं, फॅमिली फोटोसेशन

Yugendra Pawar And Tanishka Kulkarni Engagement: पवार कुटुंबीय आज पुन्हा एकदा मुंबईमध्ये एकत्र आले होते. आज युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा मुंबईमध्ये साखरपुडा पार पडला आहे. प्रभादेवी येथील तनिष्काच्या घरी साखरपुडा पार पडला आहे.

मुंबई: मुंबईमध्ये आज शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा साखरपुडा पार पडला. या कौटुंबिक सोहळ्यासाठी शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे सर्वजण सहकुटुंब उपस्थित होते. पवार कुटुंबातील या नव्या पिढीच्या साखरपुड्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. मुंबईत पार पडलेल्या या कार्यक्रमात कुटुंबातील प्रमुख सदस्य एकत्र आले होते. युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांच्या साखरपुड्याचे फोटो आता समोर आले आहे. शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली. हा साखरपुडा मुंबईत पार पडला. या सोहळ्यामुळे पवार कुटुंबातील एकोपा पुन्हा एकदा दिसून आला. युगेंद्र पवार- तनिष्का कुलकर्णींच्या साखरपुड्याचे फोटो सध्या समोर आले आहेत.

जय पवार यांचा मोठ्या थाटामाटामध्ये पुण्यात साखरपुडा

काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांचा मोठ्या थाटामाटामध्ये पुण्यात साखरपुडा पार पडला होता. त्यानिमित्ताने पवार कुटुंबीय एकत्र आले होते. त्यानंतर आज पुन्हा पवार कुटुंबीय एकत्र आले आहेत. मुंबईतील प्रभादेवी येथे युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा सारखपुडा पार पडला आहे. या निमित्ताने संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र येणार आहेत. युगेंद्र पवार हे तरुण नेते म्हणून राजकारणात सक्रिय असून सामाजिक कार्यातही त्यांचा सक्रीय सहभाग आहे. तर तनिष्का कुलकर्णी याही शिक्षित असून त्यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत दिलखुलास असल्याचे सांगितले जाते.

मुंबईतील प्रभादेवी येथील इंडियाबुल्स इमारतीत आज 3 ऑगस्ट रोजी युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा साखरपुडा पार पडला आहे. या सोहळ्यासाठी पवार कुटुंबीय पुन्हा एकदा एकत्र आले आहे. युगेंद्र पवार हे श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवार यांनी अजितदादांविरोधात शड्डू ठोकले होते. या निवडणुकीत अर्थातच अजितदादांचा अनुभव कामी आला. पण कौटुंबिक आणि राजकीय हितसंबंध एकत्र करण्याची गल्लत पवार कुटुंबीय करत नाही ही कौतुकास्पद बाब म्हणावी लागेल. आज मुंबईत होणाऱ्या साखरपुड्यानिमित्ताने सर्व पवार कुटुंबीय एकत्र येत आहेत.

पवार कुटुंबात अनेक वर्षांनंतर असा सलग दुसरा साखरपुडा सोहळा होत आहे. यापूर्वी जय पवार यांचा साखरपुडा संपन्न झाला तेव्हा संपूर्ण कुटुंब एकत्र आले होते. आजचा सोहळा देखील पवार कुटुंबाला एकत्र आणणारा ठरणार आहे. प्रभादेवी येथील इंडिया बुल्स बिल्डिंग हे तनिष्का कुलकर्णी यांचे निवासस्थान असून, या ठिकाणी हा समारंभ साजरा होणार आहे. पवार कुटुंबातील हा आनंदाचा क्षण त्यांच्या समर्थकांसाठीही उत्साहवर्धक आहे, कारण यामुळे कुटुंबातील एकता आणि बंध पुन्हा एकदा अधोरेखित होणार आहे.

तनिष्का कुलकर्णी कोण?

तनिष्का कुलकर्णी ह्या मूळच्या मुंबईतील असून त्यांचे वडिल नामवंत उद्योगपती आहेत. मुंबईतील प्रभादेवी परिसरातील ते रहिवाशी आहेत. तनिष्का यांचे शालेय शिक्षण मुंबईत झाले असून उच्च शिक्षणासाठी त्यांनी विदेश गाठले होते. लंडनमधील कास बिझनेस स्कुलमध्ये त्यांनी फायनान्स क्षेत्रात आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तनिष्का यांच्याबाबतीत सध्यातरी अधिकची माहिती सार्वजनिक नाही. 

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार
Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!
Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!

व्हिडीओ

Dhananjay Munde : देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
Sanjay Raut : म्हात्रोळीतील जमीन गुजराती उद्योगपतीच्या घशात घालण्यासाठी राहुल नार्वेकर गेले होते; संजय राऊतांचा आरोप
Gautami Patil Coffee With Kaushik : दादांच्या आठवणीने डोळ्यात पाणी, राधा पाटीलला म्हणाली...
Ganesh Naik :चांगलं काम केलं नाही तर मंत्रिपद चाटायचं का? नगरविकास खात्यातील लोकांचं कर्मदरिद्री काम
Sanjay Raut on Sharad Pawar: शरद पवार पुन्हा राज्यसभा लढणार, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार
Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!
Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!
Mumbai Accident Metro Slab Collapased: मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळला, पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची अगतिक नजर, मदतीसाठी धडपड
मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळला, पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची अगतिक नजर, मदतीसाठी धडपड
India Vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यात पावसाने खेळ केल्यास राखीव दिवस आहे का? वर्ल्डकपचा नियम काय सांगतो??
भारत आणि पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यात पावसाने खेळ केल्यास राखीव दिवस आहे का? वर्ल्डकपचा नियम काय सांगतो??
Vaishnavi Hagavne Case: वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
Rahul Gandhi: बांगलादेश 0 टक्के आणि भारतीय गारमेंट्सवर 18 टक्के टॅरिफ; अमेरिकेनं करारात कापूस आयातीची अट घातली, तर देशापासून का लपवली? राहुल गांधींनी पुन्हा घेरलं
बांगलादेश 0 टक्के आणि भारतीय गारमेंट्सवर 18 टक्के टॅरिफ; अमेरिकेनं करारात कापूस आयातीची अट घातली, तर देशापासून का लपवली? राहुल गांधींनी पुन्हा घेरलं
Embed widget