एक्स्प्लोर

Who Is Milind Shenoy Maharashtra Minority Department: एकीकडे अजितदादांचं निधन, दुसरीकडे तातडीने अल्पसंख्याक दर्जांचं प्रमाणप्रत्र वाटप; सही करणारे मिलिंद शेणॉय कोण?

Who Is Milind Shenoy Maharashtra Minority Department: एबीपी माझाच्या बातमीची दखल घेत अल्पसंख्याक विभागाकडून देण्यात आलेल्या 75 प्रमाणपत्रांच्या प्रकरणात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Who Is Milind Shenoy Maharashtra Minority Department: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा 28 जानेवारीला विमान अपघातात मृत्यू झाला. मात्र या दुर्घटनेनंतर काही तासांतच मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडून राज्यातल्या 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा दिला. खरंतर ही प्रक्रिया गेल्यावर्षी ऑगस्टपासून स्थगित होती. मात्र अजितदादांकडे हे खातं असताना त्यांच्या मृत्यूनंतर तातडीने या दर्जाची अक्षरशः खैरात वाटण्यात आली. धक्कादायक म्हणजे, यातील पाहिलं प्रमाणपत्र अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी 28 जानेवारीला दुपारी तीन वाजून नऊ मिनिटांनी दिलं गेलं. एबीपी माझाने काल हे प्रकरण उघड केलं आणि दिवस भर याचा प्रचंड पाठपुरावाही केला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्याची दखल घेत तातडीने या निर्णयाला स्थगिती दिली. या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा असे आदेशही देवेंद्र फडणवीसांनी दिल्याची माहिती आहे. 

एबीपी माझाच्या बातमीची दखल घेत अल्पसंख्याक विभागाकडून देण्यात आलेल्या 75 प्रमाणपत्रांच्या प्रकरणात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र ही चौकशी नक्की कोणाची होणार आणि चौकशी नक्की कोण करणार हे स्पष्ट नाही. त्यामुळे चौकशीच्या नावाखाली चालढकल होत असल्याची शंका व्यक्त होतेय. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर अल्पसंख्याक विभागाकडून देण्यात आलेली जी 75 प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली. त्या सर्व प्रमाणपत्रांवर अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव मिलिंद शेणॉय यांची सही आहे. त्यामुळे या प्रकरणात मिलिंद शेणॉय यांची चौकशी होणार का? हा प्रश्न विचारला जातोय. त्याचबरोबर अल्पसंख्याक विभागातील आणखी कोण कोण अधिकारी यामध्ये सहभागी आहेत हे देखील समोर येण्याची गरज आहे. त्यामुळे या प्रकरणातील सत्य राज्य सरकार समोर आणणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

कोण आहेत मिलिंद शेणॉय? (Who Is Milind Shenoy)

मिलिंद शेणॉय अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पीय शिफारशींबाबत झालेल्या शिष्टमंडळासोबतच्या बैठकींमध्ये देखील मिलिंद शेणॉय सहभागी होते.

शाळांना का हवा असतो अल्पसंख्याक दर्जा? (minority development department)

  1. अल्पसंख्यांक दर्जांच्या शाळांना आरटीई कायदा लागू नाही
  2. आरटीई कायदा लागू नसल्यानं 25% गरीब विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे बंधन नाही
  3. अल्पसंख्याक शाळांत शिक्षकांना TET ची अट नाही 
  4. अल्पसंख्यांक संस्थांच्या शाळांना आरटीआय कायदाही लागू नाही
  5. अल्पसंख्यांक शाळेतील शिक्षकांना पदोन्नतीमध्ये मिळते सवलत
  6. अल्पसंख्यांक शाळांना विविध कारणांसाठी कोट्यवधींचे अनुदान,देणगी घेण्याची मुभा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bypass surgery Mahatma phule yojana: बायपास शस्त्रक्रियेसाठी विशेष योजना, एक रुपयाही द्यायची गरज नाही, आरोग्यमंत्र्यांचा सभागृहात शब्द
बायपास शस्त्रक्रियेसाठी विशेष योजना, एक रुपयाही द्यायची गरज नाही, आरोग्यमंत्र्यांचा सभागृहात शब्द
Prakash Abitkar: महात्मा फुले योजनांचे पॅकेजस वाढवून दिलंय, लूटमार करणाऱ्या रुग्णालयांची माहिती द्या, झटक्यात कारवाई करु, आबिटकरांनी ठणकावलं
महात्मा फुले योजनांचे पॅकेजस वाढवून दिलंय, लूटमार करणाऱ्या रुग्णालयांची माहिती द्या, झटक्यात कारवाई करु, आबिटकरांनी ठणकावलं
Devendra Fadnavis Eknath Shinde Speech BDD Chawl: शिंदे म्हणाले, लोढांनी बांधली तशी घरं; फडणवीस म्हणाले, शिंदेंपेक्षा जास्त टाळ्या कोळंबकरांना, बीडीडीच्या चाव्या देताना काय घडलं?, VIDEO
शिंदे म्हणाले, लोढांनी बांधली तशी घरं; फडणवीस म्हणाले, शिंदेंपेक्षा जास्त टाळ्या कोळंबकरांना, बीडीडीच्या चाव्या देताना काय घडलं?, VIDEO
Ambernath News : शिवसेनेची सभागृहातील खेळी भाजपच्या जिव्हारी; सेनेच्या आमदाराने पाठवलेल्या गुढ्या भाजपकडुन परत, अंबरनाथमध्ये महायुतीत वितुष्ट?
शिवसेनेची सभागृहातील खेळी भाजपच्या जिव्हारी; सेनेच्या आमदाराने पाठवलेल्या गुढ्या भाजपकडुन परत, अंबरनाथमध्ये महायुतीत वितुष्ट?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Prakash Abitkar on Mahatma Phule Yojana : रुग्णालयांकडून लूट, महात्मा फुले योजनेत पात्र कोण?
Eknath Shinde on BDD : लोढा बांधतात त्या दर्जाचीच BDD ची घरं, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bypass surgery Mahatma phule yojana: बायपास शस्त्रक्रियेसाठी विशेष योजना, एक रुपयाही द्यायची गरज नाही, आरोग्यमंत्र्यांचा सभागृहात शब्द
बायपास शस्त्रक्रियेसाठी विशेष योजना, एक रुपयाही द्यायची गरज नाही, आरोग्यमंत्र्यांचा सभागृहात शब्द
Video: ऑस्कर सोहळ्यात हाॅलिवूड अभिनेत्याच्या कोटवर “no to war and free Palestine” चा बिल्ला, व्यासपीठावरही तीच गर्जना! बाजूला प्रियांका चोप्रा पाहतच राहिली अन् उपस्थितांचा प्रचंड टाळ्यांचा कडकडाट
Video: ऑस्कर सोहळ्यात हाॅलिवूड अभिनेत्याच्या कोटवर “no to war and free Palestine” चा बिल्ला, व्यासपीठावरही तीच गर्जना! बाजूला प्रियांका चोप्रा पाहतच राहिली अन् उपस्थितांचा प्रचंड टाळ्यांचा कडकडाट
Donald Trump on Nato: इराणनं गुडघ्यावर आणताच ट्रॅप झालेल्या ट्रम्प यांची थेट NATO ला धमकी! म्हणाले, 'जर मदत नाही केली तर..' चीनला सुद्धा गर्भित इशारा
इराणनं गुडघ्यावर आणताच ट्रॅप झालेल्या ट्रम्प यांची थेट NATO ला धमकी! म्हणाले, 'जर मदत नाही केली तर..' चीनला सुद्धा गर्भित इशारा
Odisha Government Hospital Fire: जगण्याने छळलं होतं, सरकारी दवाखान्याच्या आगीनं सुटका केली; ओडिशात दवाखान्यात लागलेल्या 10 रुग्ण जिवंत जळाले, 11 कर्मचारी सुद्धा होरपळले
जगण्याने छळलं होतं, सरकारी दवाखान्याच्या आगीनं सुटका केली; ओडिशात दवाखान्यात लागलेल्या 10 रुग्ण जिवंत जळाले, 11 कर्मचारी सुद्धा होरपळले
Maharashtra Weather Alert: सावधान! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचे इशारे, हवामान विभागाचे 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
सावधान! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचे इशारे, हवामान विभागाचे 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
'सुपरस्टार'ची एन्ट्री अन् भाजपची सत्ताकांक्षा! तमिळनाडूतील तब्बल साठ वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी भाजपने थलापती विजयना जागांपासून मंत्रीपदापर्यंत कोणकोणती ऑफर दिली?
'सुपरस्टार'ची एन्ट्री अन् भाजपची सत्ताकांक्षा! तमिळनाडूतील तब्बल साठ वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी भाजपने थलापती विजयना जागांपासून मंत्रीपदापर्यंत कोणकोणती ऑफर दिली?
Gas Shortage Pune: राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; गॅस एजन्सी, सिलेंडरच्या गाड्यांना संरक्षण देण्याचे पोलिसांना आदेश
राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; गॅस एजन्सी, सिलेंडरच्या गाड्यांना संरक्षण देण्याचे पोलिसांना आदेश
राज्य मंडळाचा मोठा दणका! दहावी बारावी परीक्षा सामूहिक कॉपी प्रकरणी तब्बल 103 शिक्षकांवर सर्जिकल स्ट्राईक; आत्तापर्यंत सर्वात मोठी कारवाई
राज्य मंडळाचा मोठा दणका! दहावी बारावी परीक्षा सामूहिक कॉपी प्रकरणी तब्बल 103 शिक्षकांवर सर्जिकल स्ट्राईक; आत्तापर्यंत सर्वात मोठी कारवाई
Embed widget