एक्स्प्लोर

Nagarparishad Election BJP: भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला नगरपरिषद निवडणुकीत पक्षाने डावललं, शहरभर बॅनर्स लावले, म्हणाला, ' माझी उमेदवारी कापणाऱ्यांचे धन्यवाद'

Washim Nagarparishad : वाशिम नगर परिषद निवडणुकीसाठी उभे असलेल्या एका इच्छुक उमेदवाराला पक्षाने उमेदवारी न दिल्याने नाराज कार्यकर्त्याने चक्क उमेदवारी कापणाऱ्यांचे धन्यवाद माननारे बॅनर झळकावले आहे.

Washim Nagarparishad Election : राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे (Maharashtra Local Body Elections) वारे वाहत असून राजकीय घडामोडींना वेग आले आहे. अशातच वाशिम नगर परिषद (Washim Nagarparishad) निवडणुकीसाठी उभे असलेल्या एका इच्छुक उमेदवाराला पक्षाने उमेदवारी दिल्याने नाराज कार्यकर्त्याने चक्क उमेदवारी कापणाऱ्यांचे धन्यवाद माननारे बॅनर झळकावले आहे. सध्या या बॅनर्सची वाशीम शहरात जोरदार चर्चा रंगली आहे.

Washim Nagarparishad Election : .....म्हणून मी शहरभर बॅनर्स लावले

वाशिम नगर परिषद निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 2 मधून नगरसेवक पदाची निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले भाजपच्या अभियंता सेलचे विभागीय सह संयोजक धनंजय घुगे यांच्या ऐवजी दुसऱ्याला उमेदवारी देण्यात आली. याच नाराजी मधून घुगे यांनी चक्क उमेदवारी कापणाऱ्यांचे धन्यवाद माननारे बॅनर फ्लेक्स झळकले. सोबतच पक्षनिष्ठा सिद्ध करण्याची संधी दिल्याचा मजकूरही फ्लेक्स बॅनरवर लिहलाय. या संदर्भात त्यांना विचारलं असता माझी उमेदवारी कापल्यानंतर मी पक्ष सोडेल किंवा पक्षाच्या उमेदवाराला अडआणित आणण्याचे कामं करेल, अशी चर्चा रंगली होती. या चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी आणि मी पक्षाशी एकनिष्ठ आहे, हे सांगण्यासाठी मी बॅनर लावलेत, असं त्यांनी सांगितलं.

वाशिम जिल्ह्यातील चार नगरपालिकासह एका नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी नामांकन अर्ज मागे घेण्याचा शुक्रवारी अंतिम दिवस होता. वाशिम नगरपालिका सदस्य पदासाठी एकूण 222 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 50 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता सदस्य पदासाठी 172 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दरम्यान, वाशिम नगर परिष अध्यक्षपदासाठी 17 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 3 उमेदवारांनी आज अर्ज मागे घेतल्याने अध्यक्षपदासाठीच्या रिंगणात 14 उमेदवार उरले आहेत.

कारंजा नगरपालिका

निवडणु अध्यक्षपदासाठी 13 पैकी एक अर्ज मागे घेतल्याने 12 उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. तर सदस्य पदासाठी 31 जागे करिता 151 उमेदवार पैकी 24 उमेदवारांनी आपला नामांकन अर्ज वापस घेतल्याने निवडणूक रिंगणात 127 उमेदवार आहेत.

मंगरुळपिर नगरपालिका

23 जागे करिता एकूण 162 पैकी 13 उमेदवारांनी आपला नामांकन अर्ज मागे घेतल्याने 124 उमेदवार नगरसेवक पदासाठी रिंगणात आहेत. तर अध्यक्षपदासाठी 6 पैकी अर्ज 1 मागे घेतल्याने 5 उमेदवार रिंगणात आहेत.

रिसोड नगरपालिका

रिसोड नगरपालिका निवडणुकीत एकूण 23 जागेसाठी एकूण 122 नामांकन अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 25 नामांकन अर्ज वापस घेतल्याने 97 सदस्य निवडणूक रिंगणात आहे. तर अध्यक्ष पदासाठी 10 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 5 नांमाकण अर्ज वापस घेतल्याने 5 उमेदवार अध्यक्षपदासाठी निवडणूक रिंगणात आहेत.

मालेगाव नगर पंचायत

मालेगाव नगर पंचायतसाठी 17 जागेसाठी 72 नामांकन अर्ज दाखल झाले होते. 4 अर्ज वापस घेतल्याने 68 उमेदवार सदस्य पदासाठी रिंगणात आहेत. तर अध्यक्षपदासाठी 8 नामांकन अर्ज दाखल झाले होते. 3 नामांकन अर्ज वापस घेतल्याने 5 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

26 आता तारखेला चिन्ह वाटप नंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीत रंग येणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut: राजेश एक्स्पोर्टस् घोटाळा प्रकरणात संजय राऊतांनी किरीट सोमय्यांना पत्र धाडलं; म्हणले, जोरदार आवाज उठवा, गरज पडल्यास पंतप्रधान कार्यालयासमोर धरणे धरा...
संजय राऊतांनी किरीट सोमय्यांना पत्र धाडलं; म्हणले, राजेश एक्स्पोर्टस् घोटाळा प्रकरणात जोरदार आवाज उठवा, गरज पडल्यास पंतप्रधान कार्यालयासमोर धरणे धरा...
Eknath Shinde On Bacchu Kadu: बच्चू कडूंनी सांगितले, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे; उपमुख्यमंत्र्यांना विचारताच मौन बाळगले, मग हसले आणि म्हणाले...
बच्चू कडूंनी सांगितले, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे; उपमुख्यमंत्र्यांना विचारताच मौन बाळगले, मग हसले आणि म्हणाले...
Badlapur MNS Leader Accident : भरधाव कारनं मनसे पदाधिकाऱ्याला उडवलं अन् पळाला; राजेश शेटे गंभीर जखमी, आयसीयूमध्ये उपचार सुरू, नेमकं काय घडलं?
भरधाव कारनं मनसे पदाधिकाऱ्याला उडवलं अन् पळाला; राजेश शेटे गंभीर जखमी, आयसीयूमध्ये उपचार सुरू, नेमकं काय घडलं?
Sudhir Mungantiwar : 'उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीला दिलेला प्रस्ताव म्हणजे मध्यरात्री सूर्याला उगवण्यासाठी देवाला पाठवलेला प्रस्ताव'; सुधीर मुनगंटीवारांची बोचरी टीका
'उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीला दिलेला प्रस्ताव म्हणजे मध्यरात्री सूर्याला उगवण्यासाठी देवाला पाठवलेला प्रस्ताव'; सुधीर मुनगंटीवारांची बोचरी टीका

व्हिडीओ

Nashik Vidhan Parishad Politics : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम Special Report
Chhagan Bhujbal Upsate On NCP : राज्यसभेची उमेदवारी नाही, भुजबळ नाराज Special Report
Shetkari KarjMafi : शेतकरी कर्जमाफीच्या अटी, मित्रांच्या कपाळावर आठी | Special Report
Eknath Shinde CM : एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपदाचे वेध लागले आहेत का? | Special Report
India Alliance Meeting : 4 राज्यात बिघाडी, आता आठवली इंडिया आघाडी | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Adhik maas Vaan dhonda: बीडमध्ये अधिक मासात जावयाला द्यायला आणलेली अंगठी मांजरीने गिळली, उलटीचं औषध पाजल्यावर मृत्यू अन्...
बीडमध्ये अधिक मासात जावयाला द्यायला आणलेली अंगठी मांजरीने गिळली, उलटीचं औषध पाजल्यावर मृत्यू अन्...
Badlapur MNS Leader Accident : भरधाव कारनं मनसे पदाधिकाऱ्याला उडवलं अन् पळाला; राजेश शेटे गंभीर जखमी, आयसीयूमध्ये उपचार सुरू, नेमकं काय घडलं?
भरधाव कारनं मनसे पदाधिकाऱ्याला उडवलं अन् पळाला; राजेश शेटे गंभीर जखमी, आयसीयूमध्ये उपचार सुरू, नेमकं काय घडलं?
Virar Crime News: डोंगराकडे मोबाईल झूम केला अन् तरुणाचे पायच थरथरले; जंगलात झाडाला...; विरारच्या कुलस्वाई माता मंदिर परिसरातील धक्कादायक घटना
डोंगराकडे मोबाईल झूम केला अन् तरुणाचे पायच थरथरले; जंगलात झाडाला...; विरारच्या कुलस्वाई माता मंदिर परिसरातील धक्कादायक घटना
Ashok Kharat Nashik Crime Case: अशोक खरातच्या केबिनमधील व्हिडीओला श्रीलंका, नायजेरिया, फिलिपाईन्समधून मागणी, एका क्लीपचा रेट किती?, पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड
खरातच्या केबिनमधील व्हिडीओला श्रीलंका, नायजेरिया, फिलिपाईन्समधून मागणी, एका क्लीपचा रेट किती?, पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड
Maharashtra Rain Updates: महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई, पुणे आणि नाशिक 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट
महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई, पुणे आणि नाशिक 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट
Lalbaug cha Raja 2026 Muhurat Pujan: चाफ्याच्या फुलांवर अवतरलं लालबागच्या राजाचं पाऊल, मुहूर्त पूजन झालं, पाहा Exclusive फोटो
चाफ्याच्या फुलांवर अवतरलं लालबागच्या राजाचं पाऊल, मुहूर्त पूजन झालं, पाहा Exclusive फोटो
Anshuman Vichare On Maharashtrachi Hasyajatra Show: 'माझी एक्सपायरी डेट जवळ आलीय...'; प्रसिद्ध अभिनेत्यानं सांगितलं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडण्याचं खरं कारण
'माझी एक्सपायरी डेट जवळ आलीय...'; प्रसिद्ध अभिनेत्यानं सांगितलं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडण्याचं खरं कारण
TMC Crisis : भाजपच्या तिकिटावर खासदार होऊन दाखवा, बघुया तुम्ही किती हिरो आहात; महुआ मोईत्रांचं फुटीरांना आव्हान, युसूफ पठाणची लाज काढली
भाजपच्या तिकिटावर खासदार होऊन दाखवा, बघुया तुम्ही किती हिरो आहात; महुआ मोईत्रांचं फुटीरांना आव्हान, युसूफ पठाणची लाज काढली
Embed widget