एक्स्प्लोर

Vijay Wadettiwar: कलंकित मंत्र्यांना जर काढायचं नसेल तर गोमूत्र शिंपडा, शंकराच्या पिंडीपुढे बसवा, शुद्ध करून घ्या; विजय वडेट्टीवार यांची सरकारवर बोचरी टीका

कलंकित मंत्र्यांना जर त्यांना काढायचं नसेल तर गोमित्र शिंपडा, शुद्ध होतील. श्रावणमास सुरू आहे, शुद्ध गायीचं गोमित्र शिंपडायला हरकत नाही. अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे.

Vijay Wadettiwar नागपूरकृषिमंत्री माणिकराव कोकाटे ( Mnister Manikrav Kokate) यांचा राजीनामा घेण्याची मुदत मंगळवारपर्यंत म्हणजेच आज संपणार आहे. अशातच कृषिमंत्र्याच्या राजीनाम्याबाबत निर्णय न झाल्यास राज्यभर शेतकऱ्यांना सोबत घेऊन छावा संघटना राष्ट्रवादीच्या विरोधात आंदोलन करणार असल्याची माहिती छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील ( Vijay Ghadge) यांनी दिली आहे. दरम्यान याच मुद्द्यावर बोट ठेवत आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. कलंकित मंत्र्यांना जर त्यांच्या पदावरून काढायचं नसेल तर गोमूत्र शिंपडा, शंकराच्या पिंडीपुढे नेऊन बसवा आणि शुद्ध करून घ्या. जेणेकरून ते शुद्ध झाले असे जनतेला सांगता येईल. अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी सरकारचा समाचार घेत बोचरी टीका केली. ते नागपूर येथे बोलत होते.

....तर सरकार नालायक आहे, असा शिक्का लागला जाईल- विजय वडेट्टीवार

इजा झालं, बिजा झालं आता तिसऱ्यांदा अशी वेळ आणू नका असं म्हणणाऱ्या आता काय म्हणायचे आहे, हे मला माहित नाही. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे डागी मंत्री आहे. सरकारने निर्णय घेतला नाही, तरच सरकारची काम करण्याची पद्धत शेतकरी किंवा जनतेच्या विरोधात बेईमानीची आहे आणि हे सरकार नालायक आहे, असा शिक्का लागला जाईल. अशा कलंकित मंत्र्यांना जर त्यांना काढायचं नसेल तर गोमित्र शिंपडा, शुद्ध होतील. श्रावणमास सुरू आहे, शुद्ध गायीचं गोमित्र शिंपडायला हरकत नाही. अभिषेक करा, शंकराच्या पिंडीपुढे बसवा आणि शुद्ध करून घ्या. म्हणजे लोकांना सांगता येईल. यांना शुद्ध करून घेतलं आहे. हनीट्रॅप, शेतकऱ्यावर वक्तव्य केल्यामुळे अशुद्ध झाले होते. आता शुद्ध झालेत असे सांगता येईल, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

आम्हाला या लबाड सरकारवर विश्वास नाही- विजय वडेट्टीवार

दरम्यान, ऑपरेशन महादेव बाबत जोपर्यंत भारतीय सेना अधिकृत घोषणा करत नाही कि, पहलगामच्या आतंकी हल्लेकरी मारले. तोवर आम्हाला या लबाड सरकारवर विश्वास नाही. पहिले इतके दिवस शोधण्यासाठी कशाला लागले? देशात लपून असलेले आतमध्ये शोधण्यात वेळ का जात आहे? त्यांचा देशात घुसून मारले जाते. त्यामुळे अधिकृतपणे भारतीय सैन्य याची पुष्टी करत नाही. तोपर्यंत आम्ही विश्वास ठेवत नाही. अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली.

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra News LIVE Updates: अखिल भारतीय औषध विक्रेत्यांचा 20 मे रोजी देशव्यापी बंद; बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात बंदची भूमिका
Maharashtra News LIVE Updates: अखिल भारतीय औषध विक्रेत्यांचा 20 मे रोजी देशव्यापी बंद; बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात बंदची भूमिका
Dhananjay Munde meet Devendra Fadnavis: परळीसाठी देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, धनंजय मुंडेंनी स्वत: भेट घेऊन आभार मानले
परळीसाठी देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, धनंजय मुंडेंनी स्वत: भेट घेऊन आभार मानले
Nagpur : बेपत्ता मुलीच्या शोधासाठी कुटुंबाच्या विनवण्या, पोलीसांचा गजब तर्क, म्हणाले 'गाडीत डिझेल नाही', नागपुरातील 'त्या' अधिकाऱ्यावर कारवाई होणार, पालकमंत्र्यांचे आदेश
बेपत्ता मुलीच्या शोधासाठी कुटुंबाच्या विनवण्या, पोलीसांचा गजब तर्क, म्हणाले 'गाडीत डिझेल नाही', नागपुरातील 'त्या' अधिकाऱ्यावर कारवाई होणार, पालकमंत्र्यांचे आदेश
Sunil Tatkare : सुनील तटकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, कारण गुलदस्त्यात; वरिष्ठ नेते फडणवीसांना भेटत असल्यामुळे राष्ट्रवादीत नाराजीची चर्चा
सुनील तटकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, कारण गुलदस्त्यात; वरिष्ठ नेते फडणवीसांना भेटत असल्यामुळे राष्ट्रवादीत नाराजीची चर्चा

व्हिडीओ

Silver Chappal Special Report : कोल्हापूरकरांचा नादच खुळा, सोन्यासारखा जावयाला चांदीचा जोडा
Donald Trump Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांचं खटक्यावर बोट? पुन्हा युद्ध भडकणार?
Sunetra Pawar Letter Special Report : वहिनींची सही, पार्थची शाई, दादांच्या राष्ट्रवादीत काय चाललंय?
Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण
Rohit Pawar : लासलगावात शेतकरी एल्गार आंदोलन संपन्न, आंदोलनानंतर रोहित पवारांनी खाल्ली कांदा भाकरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2026 Playoffs Qualification Scenarios: जागा 1, पण 5 संघ शर्यतीत; IPL च्या प्लेऑफच्या पात्रतेसाठी चक्रावून टाकणारे समीकरणे
जागा 1, पण 5 संघ शर्यतीत; IPL च्या प्लेऑफच्या पात्रतेसाठी चक्रावून टाकणारे समीकरणे
Sanju Samson Heinrich Klaasen Fight Video CSK vs SRH IPL 2026: हेनरिक क्लासेनला भिडला, बोल बोल बोलला; नूरने पकडून धरलं, संजू सॅमसनचं हे रुप तुम्ही कधी पाहिलं नसेल, VIDEO:
क्लासेनला भिडला, बोल बोल बोलला; नूरने पकडून धरलं, संजूचं हे रुप तुम्ही कधी पाहिलं नसेल, VIDEO:
Petrol Diesel price Hike: पेट्रोल-डिझेलच्या भावात चार दिवसांत दुसऱ्यांदा वाढ, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती दर?
पेट्रोल-डिझेलच्या भावात चार दिवसांत दुसऱ्यांदा वाढ, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Sunetra Pawar EV Car: पंतप्रधान मोदींकडून डिझेल बचतीचं आवाहन, सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय, चमचमत्या सोनेरी रंगाची नवी ईव्ही कार पाहिलीत का?
पंतप्रधान मोदींकडून डिझेल बचतीचं आवाहन, सुनेत्रा पवार ईव्ही कार वापरणार, चमचमत्या सोनेरी रंगाची नवी कार पाहिलीत का?
Farmers Loan Waiver Maharashtra: मोठी बातमी: राज्य सरकारचा शेतकरी कर्जमाफीचा निर्णय लांबणीवर पडणार, विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचा अडसर?
मोठी बातमी: राज्य सरकारचा शेतकरी कर्जमाफीचा निर्णय लांबणीवर पडणार, विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचा अडसर?
MS Dhoni CSK vs SRH IPL 2026: तू ना जा मेरे बादशाह...MS धोनीने निवृत्तीचे दिले संकेत; चेन्नईतील शेवटच्या टीम फोटोनंतर काय घडलं?, VIDEO
तू ना जा मेरे बादशाह...MS धोनीने निवृत्तीचे दिले संकेत; चेन्नईच्या टीम फोटोनंतर काय घडलं?, VIDEO
Heat Wave: विदर्भात आज उन्हाचा 'रुद्रावतार'; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
विदर्भात आज उन्हाचा 'रुद्रावतार'; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
Meta Layoffs : मेटाने कामावरुन काढलं, कर्मचाऱ्यांनी स्नॅक्स-कोड्रिंकपासून चार्जरपर्यंत सर्वकाही लुटलं, बॅग भरभरून नेल्या
मेटाने कामावरुन काढलं, कर्मचाऱ्यांनी स्नॅक्स-कोड्रिंकपासून चार्जरपर्यंत सर्वकाही लुटलं, बॅग भरभरून नेल्या
Embed widget