एक्स्प्लोर

Vasai-Virar Municipal Corporation : भाजपचे 23 नगरसेवक बाद होणार? वसई-विरार महापौर निवडणुकीआधी राजकीय खळबळ; नामनिर्देशनपत्रांमध्ये गंभीर त्रुटी

Vasai Virar City Municipal Corporation : वसई-विरार महानगरपालिकेच्या महापौर (Mayor) निवडणुकीआधी मोठा राजकीय धमाका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Vasai Virar Municipal Corporation : वसई-विरार महानगरपालिकेच्या महापौर (Mayor) निवडणुकीआधी मोठा राजकीय धमाका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपच्या (BJP) तब्बल 23 नगरसेवकांनी निवडणूक लढवताना दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत, ज्यामुळे त्यांच्या सदस्यत्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ॲड. प्रवीण पाटील यांनी याबाबत आता वसई दिवाणी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नगरसेवकांच्या शपथपत्रातील पडताळणी (Verification) भागावर उमेदवारांच्या सह्या नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, शपथपत्र हा नामनिर्देशनपत्राचा अविभाज्य भाग असून पडताळणीवर उमेदवारांच्या सह्या नसतील, तर असे प्रतिज्ञापत्र कायदेशीरदृष्ट्या वैध ठरत नाही. अशा परिस्थितीत संबंधित नामनिर्देशनपत्रे स्वीकारतानाच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ती बाद करणे आवश्यक होते. मात्र, तसे न करता ही उमेदवारी वैध कशी ठरवण्यात आली, यावरून निवडणूक यंत्रणेच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे. (Vasai Virar Municipal Corporation)

Vasai Virar Municipal Corporation: वसई दिवाणी न्यायालयात याचिका, 23 नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी 

या प्रकरणी ॲड. प्रविण पाटील यांनी वसई दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यात संबंधित उमेदवार, निवडणूक निर्णय अधिकारी तसेच राज्य निवडणूक आयोगाला पक्षकार करण्यात आले आहे. सदर उमेदवारी अर्ज अवैध व घटनाबाह्य ठरवून, निवडून आलेल्या 23 नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

Vasai Virar Municipal Corporation News :  2018 मध्ये उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

विशेष म्हणजे, याआधी भाजपाने बहुजन विकास आघाडीच्या 16 नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. आता मात्र भाजपच्याच 23 नगरसेवकांवर पद रद्द होण्याची टांगती तलवार लटकत असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, 2018 मध्ये उच्च न्यायालयाने अशाच प्रकरणात पडताळणीवर सह्या नसल्याच्या कारणावरून सदस्यत्व रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला होता, याकडे लक्ष वेधत ॲड. प्रविण पाटील यांनी न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित नगरसेवकांची झोप उडणे निश्चित मानले जात आहे.

संबंधित बातमी:

महत्त्वाच्या बातम्या

सत्तेसाठी संवैधानिक तत्त्वांना तिलांजली, कोरड्या गप्पा ते शेतकऱ्यांची थट्टा, दुष्काळी परिस्थितीवरुन रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल 
सत्तेसाठी संवैधानिक तत्त्वांना तिलांजली, कोरड्या गप्पा ते शेतकऱ्यांची थट्टा, दुष्काळी परिस्थितीवरुन रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल 
ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना एकनाथ शिंदे; राज ठाकरेंच्या घरी बाप्पांच्या दर्शनाला जाणे टाळले, राजकीय वर्तुळात चर्चा
ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना एकनाथ शिंदे; राज ठाकरेंच्या घरी बाप्पांच्या दर्शनाला जाणे टाळले, राजकीय वर्तुळात चर्चा
मराठा आरक्षणाबाबत दिलेला प्रत्येक शब्द पाळला, जरांगे पाटलांनी मुंबईतील उपोषण टाळावं,  शंभूराज देसाईंचं आवाहन, तर रोहित पवारांनांही दिलं प्रत्युत्तर
मराठा आरक्षणाबाबत दिलेला प्रत्येक शब्द पाळला, जरांगे पाटलांनी मुंबईतील उपोषण टाळावं,  शंभूराज देसाईंचं आवाहन, तर रोहित पवारांनांही दिलं प्रत्युत्तर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 सप्टेंबर 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha
Jarange Chalo Mumbai : जरांगे मुंबई गाठणार की तोडगा निघणार? Special Report
Uniform Civil Code 2029 : 2029 आधी यूसीसी लागू करण्याचा प्रयत्न | Special Report ABP Majha
Disha Salian FIR : सतीश सालियन यांच्या जबाबानंतर जोरदार राजकारण Special Report
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; गाडीत बसताच रडले आणि म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Lodhi : आंधळा असल्याने गावकऱ्यांनी 'पनवती' मानलं, बहिष्कृत केलं, पण पठ्ठ्याने नाव गाजवलं; 'हनुमान अंश' फेम गायक सुनील लोधीची संघर्षकथा
आंधळा असल्याने गावकऱ्यांनी 'पनवती' मानलं, बहिष्कृत केलं, पण पठ्ठ्याने नाव गाजवलं; 'हनुमान अंश' फेम गायक सुनील लोधीची संघर्षकथा
Manoj Jarange : जरांगेंची भाषा अयोग्यच; कॅबिनेट बैठकीत सर्वच मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांसमोर नाराजीचा सूर, सूत्रांची माहिती
जरांगेंची भाषा अयोग्यच; कॅबिनेट बैठकीत सर्वच मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांसमोर नाराजीचा सूर, सूत्रांची माहिती
मनोज जरांगे पाटलांसोबत मोठा ताफा; पाडळशिंगी टोल नाक्यावर गाड्याच गाड्या, मराठा बांधवांकडून घोषणाबाजी
मनोज जरांगे पाटलांसोबत मोठा ताफा; पाडळशिंगी टोल नाक्यावर गाड्याच गाड्या, मराठा बांधवांकडून घोषणाबाजी
ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना एकनाथ शिंदे; राज ठाकरेंच्या घरी बाप्पांच्या दर्शनाला जाणे टाळले, राजकीय वर्तुळात चर्चा
ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना एकनाथ शिंदे; राज ठाकरेंच्या घरी बाप्पांच्या दर्शनाला जाणे टाळले, राजकीय वर्तुळात चर्चा
Lalbaugcha Raja: सोनं,चांदी, डॉलर... लालबागचा राजा चरणी, पहिल्याच दिवशी भरभरुन दान; स्टेज पेटीमध्ये 27 लाख 50 हजार
सोनं,चांदी,डॉलर... लालबागचा राजा चरणी, पहिल्याच दिवशी भरभरुन दान; स्टेज पेटीमध्ये 27 लाख 50 हजार
पुढच्या वर्षी लवकर या... कोकणात दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप, वाजत गाजत मिरवणूक, चिमुकल्यांसह भक्तगण भावुक
पुढच्या वर्षी लवकर या... कोकणात दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप, वाजत गाजत मिरवणूक, चिमुकल्यांसह भक्तगण भावुक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 सप्टेंबर 2026 | मंगळवार
Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या मागण्या नेमकं काय? मुंबईकडे निघालेल्या पाटलांचे आत्तापर्यंतचे 11 वे उपोषण, नेमकं कुठ अडलय?
मनोज जरांगेंच्या मागण्या नेमकं काय? मुंबईकडे निघालेल्या पाटलांचे आत्तापर्यंतचे 11 वे उपोषण, नेमकं कुठ अडलय?
Embed widget