Uddhav Thackeray Nagpur : सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांनीआपल्याप्राणांचीआहुती देण्यासाठीतयारझालेआहे. दरम्यानमाझ्याकानावरअसंआलेआहेकि, आताविधार्थीउपोषणालाबसणारआहे. यापूर्वीचनीटपरीक्षापेपरलीकच्याघटनेमुळेअनेक विद्यार्थ्यांनीआत्महत्याकरतआपलेजीवनसंपवलेआहे. तरमगइतक्यामोठ्यासंख्येनेआत्महत्याहोतअसताना, युवापिढीवायाजातअसतानाधर्मेन्द्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्याअंगालाअसंकोणतंसोनंलागलेआहेकिहेसरकारत्यांच्याचुकांवरपांघरूनघालतंय? असासवालहीउद्धवठाकरे (Uddhav Thackeray) यांनीयावेळीविचारलाय. रामरक्षा आंदोलनासाठीउद्धवठाकरेनागपुरात (Nagpur)आलेअसतातेमाध्यमांशीबोलतहोते.
Uddhav Thackeray : न्यायालयाने तब्येतीची काळजी घायला लावलं, उचलून रुग्णालयात टाका म्हटलंनाही
सोनम वांगचुक यांची खालावलेली प्रकृती यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. त्यापूर्वीच पोलिसांनी जंतर-मंतर इथे ही कारवाई केली. प्रत्येक नागरिकाचा जीव मौल्यवान आहे, हे लक्षात घेऊन, न्यायालयानं यापूर्वीच सोनम वांगचुक यांची दररोज वैद्यकीय तपासणी करण्याचं, तसेच त्यांच्या प्रकृतीवर नियमित देखरेख ठेवून त्यांना आवश्यक वैद्यकीय मदत पुरवण्याचे निर्देश दिले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हायकोर्टाच्या आदेशाचे पालन करत असताना काही आंदोलकांनी पोलिसांच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. यामुळे घटनास्थळी थोडी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांनी संयम राखत सोनम वांगचुक यांना सुरक्षितपणे रुग्णालयात पोहोचवले. तसेच जंतर-मंतरवरील इतर आंदोलकांनाही ही जागा लवकरात लवकर आणि शांततेत रिकामी करण्याचे आवाहन दिल्ली पोलिसांनी केले आहे. यावरबोलतानाउद्धवठाकरेम्हणालेकि, उच्च न्यायालयाने सोनम वांगचुक यांच्यातब्येतीचीकाळजीघायलालावलेहोते. त्यांनाउचलूनरुग्णालयातटाकाअसेकुठेहि म्हटलेलं नाही. असेअसेलतरदिल्लीपोलिसांनीआदेश दाखवावा. असेहीउद्धवठाकरेम्हणाले.
Uddhav Thackeray : अजूनहीवेळगेलेलीनाही. सरकारनेआंदोलकांशीचर्चाकरावीआणिउपोषणसोडवावे.
राज्यातआणिदेशातयापूर्वीदेखीलअनेकउपोषणेझालेआहे. अगदीस्वतंत्रपूर्वकाळातदेखील महात्मा गांधी यांनीउपोषणकेलंय, नंतरदेखीलकेलंय. चर्चाकेल्यानंतरउपोषणसोडलंजातं. काँग्रेसचंसरकारअसतानाअण्णाहजारेंच्याबाबतीतदेखीलचर्चाकरूनउपोषणसोडण्यातआलंहोत. त्यामुळेअजूनहीवेळगेलेलीनाही. सरकारनेआंदोलकांशीचर्चाकरावीआणिउपोषणसोडवावे. असेहीउद्धवठाकरेम्हणाले. आपलंम्हणणं रेटुनपुढेनेणंम्हणजेसरकारचालवणेनव्हे. परत एकदा सांगतो, भारतीय जनता पक्ष आणि प्रशासन यांचा दुरान्वयाने संबंध नाही. एक तर जनतेच्या प्राणाची, युवकांच्या प्राणाची यांना किंमत नाही. आपलं म्हणणं तेच खरं याला हुकूमशाही म्हणतात.असेहीतेम्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
