एक्स्प्लोर

Uday Samant on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा पुन्हा विधानपरिषदेवर निवडून जाण्याचा प्लॅन? उदय सामंतांनी डिवचलं, म्हणाले, 'उगाचच धाडस...'

Uday Samant on Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेतील सदस्यत्वाचा कार्यकाळ 13 मे 2026 रोजी संपत आहे.

Uday Samant on Uddhav Thackeray: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा विधान परिषदेतील सदस्यत्वाचा कार्यकाळ 13 मे 2026 रोजी संपत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाणार का, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.  

विधान परिषदेची निवडणूक ही पूर्णपणे संख्याबळावर अवलंबून असते. सध्याच्या राजकीय परिस्थितीत महाविकास आघाडीकडे आवश्यक संख्याबळ नसल्याने, उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक जिंकणे मोठे आव्हान ठरणार असल्याचे बोलले जात आहे. राजकीय जाणकारांच्या मते, संख्याबळ पाहता 9 पैकी महाविकास आघाडीला केवळ एकाच जागेवर यश मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही एक जागा उद्धव ठाकरे स्वतःसाठी राखून ठेवणार का, की पक्षातील दुसऱ्या नेत्याला संधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Uday Samant on Uddhav Thackeray: उदय सामंतांचा उद्धव ठाकरेंना टोला 

या चर्चांच्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेना ठाकरे गटावर थेट निशाणा साधला आहे. “विधान परिषदेची निवडणूक ही संख्याबळावर होते. आमच्याकडे 237 आमदार आहेत. समोरच्यांकडे किती आमदार आहेत, हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे उगाचच कोणी धाडस करणार नाही, याची मला एक कार्यकर्ता म्हणून पूर्ण कल्पना आहे,” असा टोला सामंत यांनी लगावला.

Uddhav Thackeray: संख्याबळानुसार नेमकं गणित काय?

विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्याचे संख्याबळ पाहता महायुतीकडे 235 आमदार आहेत. त्यामुळे महायुतीचे 7 आमदार सहज निवडून येण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीकडे माकप आणि शेकाप धरून 48 आमदार, तसेच इतर दोन पक्षांचे काही आमदार आहेत. तर शिवसेना शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभेत 20 आमदार आहेत. या गणितात जर उद्धव ठाकरे यांनी राज्यसभा किंवा विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) किंवा काँग्रेसला पाठिंबा दिला, तर त्याबदल्यात उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेचा मार्ग मोकळा होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Uddhav Thackeray: राजकीय उत्सुकता शिगेला

उद्धव ठाकरे स्वतः विधान परिषदेवर जाण्याचा निर्णय घेणार की पक्षातील नव्या चेहऱ्याला संधी देणार, तसेच महाविकास आघाडी संख्याबळाची कसर कशी भरून काढणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. मात्र, उदय सामंतांच्या या विधानामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरण तापले असल्याचे चित्र आहे.

आणखी वाचा 

Chandrapur Mayor Election 2026: चंद्रपूर महापालिकेत नवा ट्विस्ट, भाजपकडून ठाकरेंच्या शिवसेनेला मोठी ऑफर, काँग्रेसची डोकेदुखी वाढली

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar : बिहारमध्ये खांदेपालट! नितीश कुमार राज्यसभेवर, तर मुख्यमंत्री भाजपचा होणार, निशांत कुमारांचीही राजकारणात एन्ट्री 
बिहारमध्ये खांदेपालट! नितीश कुमार राज्यसभेवर, तर मुख्यमंत्री भाजपचा होणार, निशांत कुमारांचीही राजकारणात एन्ट्री 
Jayant Patil on NCP Merger : राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'ते नेते आता....'
राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'ते नेते आता....'
रोहित पवार म्हणाले, अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली; धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, काल उठून...
रोहित पवार म्हणाले, अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली; धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, काल उठून...
Maharashtra Budget Session 2026: विमान डाव्या नव्हे उजव्या बाजूला झुकलं; रोहित पवारांकडून व्हिडीओ दाखवून DGCA च्या अहवालाची चिरफाड
Maharashtra Budget Session 2026: विमान डाव्या नव्हे उजव्या बाजूला झुकलं; रोहित पवारांकडून व्हिडीओ दाखवून DGCA च्या अहवालाची चिरफाड
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jayant Patil on NCP Merger : विलिनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच नाहीत
Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?
Rajyasabha Election : शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास भाजप मोठा निर्णय घेणार
Iran–Israel Conflict : इराण इस्त्रायल युद्धाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तहसिलदार मॅडम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या! 'तो' व्हिडिओ व्हायरल होताच मुख्य सचिवांकडून थेट चौकशीचे आदेश
तहसिलदार मॅडम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या! 'तो' व्हिडिओ व्हायरल होताच मुख्य सचिवांकडून थेट चौकशीचे आदेश
Ayatollah Ali Khamenei: इस्त्रायलनं कधीकाळी खिशातील पेजर हॅक करून स्फोट घडवल्यानंतर CIA च्या मदतीनं कार्यालयात ये-जा करणाऱ्या अयातुल्ला अली खोमेनींचा माग कसा काढला?
इस्त्रायलनं कधीकाळी खिशातील पेजर हॅक करून स्फोट घडवल्यानंतर CIA च्या मदतीनं कार्यालयात ये-जा करणाऱ्या अयातुल्ला अली खोमेनींचा माग कसा काढला?
Vasai Crime News: चार जण दुचाकीवरून आले; वाहतूक पोलिसांनी अडवताच राग, हुज्जत घातली अन् दगडाने अधिकाऱ्यावर केला हल्ला करत डोकं ठेचलं, वसईतील धक्कादायक घटना
चार जण दुचाकीवरून आले; वाहतूक पोलिसांनी अडवताच राग, हुज्जत घातली अन् दगडाने अधिकाऱ्यावर केला हल्ला करत डोकं ठेचलं, वसईतील धक्कादायक घटना
चोरीचा आरोपात पोलिसांकडून जबर मारहाण, मुलीने संपवले जीवन; आई-वडिलांचा टाहो, पोलीसात धाव
चोरीचा आरोपात पोलिसांकडून जबर मारहाण, मुलीने संपवले जीवन; आई-वडिलांचा टाहो, पोलीसात धाव
Iran : अमेरिका-इस्त्रायल विरुद्ध इराण किती दिवस लढू शकतो? इराणकडे किती शस्त्रसाठा? जाणून घ्या
अमेरिका-इस्त्रायल विरुद्ध इराण किती दिवस लढू शकतो? इराणकडे किती शस्त्रसाठा? जाणून घ्या
अमेरिका अन् आखाती देशातील युद्धाचा थेट लातूरवर परिणाम; शेकडो टन माल अडकला, कोट्यावधींची उलाढाल ठप्प
अमेरिका अन् आखाती देशातील युद्धाचा थेट लातूरवर परिणाम; शेकडो टन माल अडकला, कोट्यावधींची उलाढाल ठप्प
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
Jayant Patil on NCP Merger : राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'ते नेते आता....'
राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'ते नेते आता....'
Embed widget