Thane mahanagarpalika election results 2026 Winning Candidates Nagarsevak: ठाणे महानगरपालिका निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. ठाणे महानगरपालिकेत सरासरी 55.59 टक्के मतदान झाले. ठाणे हा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला राहिला आहे. ठाण्यात यंदा भाजप-शिवसेना युती आणि ठाकरे बंधू यांच्यात सामना रंगला होता. सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरु होणार आहे. (TMC Election Results 2026) ठाणे महानगरपालिकेवर गेल्या 30 वर्षांपासून शिवसेनेचा भगवा फडकत आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या काळापासून ठाणे महानगरपालिका हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. केवळ 1987 ते 1993 या काळात ठाणे महानगरपालिकेवर काँग्रेस पक्षाची सत्ता होती. हा काळ वगळता ठाणे महानगरपालिका म्हणजे शिवसेना हे अविभाज्य समीकरण राहिले आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेत यंदा कोणाचा झेंडा फडकणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
TMC Election 2026 Winners list: ठाणे महानगरपालिकेतील विजयी उमेदवारांची यादी
१ - अ-विक्रांत तांडेल१ - ब- अनिता राम ठाकूर१ - क-नम्रता घरत१ - ड-सिद्धार्थ ओवळेकर
२ - अ-कमल चौधरी२ - ब-विकास पाटील२ - क-अर्चना मणेरा
३ - अ- पद्मा भगत३ - ब-मीनाक्षी शिंदे३ - क- लहू पाटील३ - ड- विक्रांत वायचळ
४ - अ-मुकेश मोकाशी४ - ब- स्नेहा आंब्रे४ - क-आशादेवी सिंह४ - ड-सिद्धार्थ पांडे
६ - अ- घोगरे वनिता संदीप६ - ब- सरिता ठाकूर६ - क-जाधव प्रशांत६ - ड-हणमंत जगदाळे
७ - ड-वैभव कदम
९ - अ- गणेश कांबळे९ - ब- अनिता गौरी९ - क- विजया लासे
१० - अ- पूनम माळी१० - ब-खान वहिदा मुस्तफा१० - क- नजीब मुल्ला
११ - अ-दीपक जाधव११ - ब-शुचिता पाटील११ - क-नंदा पाटील११ - ड-कृष्णा पाटील
१३ - अ-खुप्से शहाजी संपत१३ - ब-निर्मला कणसे१३ - क-वर्षा शेलार१३ - ड-अनिल भोर
१४ - अ- शीतल ढमाले (बिनविरोध)१४ - ब-कांचन चिंदरकर१४ - क-शिंदे राकेश विजय
१८ - ब- जयश्री फाटक (बिनविरोध)१८ क- सुखदा मोरे (बिनविरोध)१८ - ड- राम रेपाळे (बिनविरोध)
१९ - अ-मिनल संखे१९ - ब- नम्रता भोसले१९ - क-विकास रेपाळे१९ - ड- राजेंद्र फाटक
२० - अ-मालती पाटील
२१ - अ-संजय वाघुले२१ - ब-प्रतिभा मढवी२१ - क-मृणाल पेंडसे२१ - ड-सुनेश जोशी
२३ - अ-मिलिंद पाटील२३ - ब-प्रमिला केणी२३ - क-अपर्णा साळवी२३ - ड-मंदार केणी
२६ - अ-मनीषा भगत२६ - ब-दीपाली भगत२६ - ड- सर्फराज खान उर्फ सैफ पठाण- एमआयएम
२७ - अ-शैलेश पाटील२७ - ब-स्नेहा पाटील२७ - क -दीपाली भगत२७ - ड-आदेश भगत
२९ - अ- अर्चना पाटील२९ - ब- वेदिका पाटील२९ - क- बाबाजी पाटील
३० - अ-नफिस अन्सारी (एमआयएम)३० - ब- सहार युनूस शेख (एमआयएम)
३१ - अ-डोंगरे शोहेब फरीद (एमआयएम)
३२ अ- शाकिर शेख३२ ब- मरजिया अशरफ पठाण३२ क- सीमा साकिब दाते३२ ड- अशरफ शानू पठाण