Sushma Andhare : गेल्या महीनाभर पुणे आणि राज्यातील कायदा सुव्यवस्था पाहता हाप्रकार गंभीर आहे. महिला आणि मुलींच्या बाबतीत संवेदनशील राहण्याऐवजी फडणवीस सरकार राजकारण करत आहे. या सगळ्या प्रकरणात महिला बालकल्याण मंत्री कुठे आहेत? महिला बाल विकास आयोग कुठे आहे? महिला आयोग पद रिक्त असून आता का भरत नाही? सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी कोणालाही महिला आयोग अध्यक्ष करावं, लोकांनी कोणाकडे न्याय मागायला जायचे? असासंतप्तसवालकरतशिवसेनाठाकरेगटाच्यानेतेसुषमाअंधारे (Sushma Andhare)यांनीसरकारवरटीकाकेलीआहे.

Continues below advertisement

अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी महिला बालकल्याण मंत्री म्हणून काय केले, त्यांनी सांगावे. त्यांना व्यक्तिगत विरोध नाही, मात्र त्या पदावर आहेत, त्याबाबत अनेक प्रश्न ऐरणीवर येत असतील तर त्या प्रश्नाचे उत्तर शोधलंपाहजे. झेपतसेल तर राजीनामा द्या. वडील पक्षाचे बादशहा आहेत म्हणून काम करणार का? असाखोचकटोलाहीसुषमाअंधारे (Sushma Andhare) यांनी लागावलाआहे.

Sushma Andhare on Aditi Tatkare : अदिती तटकरे यांनी महिला बालकल्याण मंत्री म्हणून काय केले, त्यांनी सांगावे.

Continues below advertisement

लहान मुलांना पाळणाघरामध्ये ठेवले जाते. यामध्ये पाळणाघर किती आहेत, याची चौकशी केली आहे का? पाळणाघराचे सर्वेक्षण झाले पाहिजे. अदिती तटकरे यांनी महिला बालकल्याण मंत्री म्हणून काय केले, त्यांनी सांगावे. त्यांना व्यक्तिगत विरोध नाही, मात्र त्या पदावर आहेत, त्याबाबत अनेक प्रश्न ऐरणीवर येत असतील तर त्या प्रश्नाचे उत्तर शोधलंपाहजे. झेपतसेल तर राजीनामा द्या. वडील बादशहा आहेत पक्षाचे म्हणून काम करणार का? असाखोचकटोलाहीसुषमाअंधारेयांनी लागावलाआहे. पुण्यातील टिळक चौक, हत्ती गणपती चौक या भागात कॉट बेसिसवर जागा दिल्या जातात, यात काही चुकीचे घडले तर याला जबाबदार कोणी? अशीभीतीहीत्यांनीयावेळीबोलूनदाखवली.

Sushma andhare on Ritu Tawde : एकदासांगूनटाकामुख्यमंत्री फडणवीस यांना काही कळत नाही

मुंबईच्या महापौर रितू तावडे या महापौर कमी आणि मुख्यमंत्री होऊ पाहत आहेत, त्या मुंबईपेक्षा इतर प्रश्नावर बोलत आहे. एकदासांगूनटाकामुख्यमंत्री फडणवीस यांना काही कळत नाही म्हणून मी बोलत आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये कोल्डवार लपून राहिलेला नाही, फडणवीस यांना बाजूला सारून शिंदे मुख्यमंत्री होणार, असे बच्चू कडू सांगत असतील तर अमित शाह यांनी जास्त अधिकार एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. असेहीसुषमाअंधारेम्हणाल्या.

Sushma Andhare : एका जत्रेने देव म्हातारा होत नाही

मी नाराज वैगेरे नव्हते. संधी मिळाली नाही म्हणून नाराज का होऊ? छत्रपती संभाजीनगर मधील अवस्था बघून अंबादास दानवे यांना संधी दिले असेल, एका जत्रेने देव म्हातारा होत नाही. अजून मला भरपूर संदेश आहेत. माझ्यावर विश्वास आहे. पक्ष प्रमुख ठाकरेंचीमी बहीण आहे. 1500 रुपयेवर खुश होणं लाडकी बहिण असेल. तर मी तशी नाही, माझी सुरक्षीतता महत्वाची, भाजप ट्रोलरने माझी चिंता करू नये. असेहीसुषमाअंधारेम्हणाल्या.

इतर महत्वाच्या बातम्या