Supriya Sule on Missing Link Land Slide: खरंतरमलाविश्वासचबसतनाहीकिज्या  'मिसिंग लिंक' (Missing Link) प्रकल्पाचाइतकागांजावाजाकरतकार्यक्रमझाला, ज्यामुळे अर्धा तास सगळ्यांचा वाचत होता, त्यामुळेसगळ्यांनीचत्याचेकौतुककेलं. सध्याकॉस्टमध्येपडायलानकोकारणतोवेगळाविषयआहे. मात्रज्यापद्धतीनेमिसिंगलिंकचे (Mumbai Pune Missing Link Land Slide) व्हिडीओयेतोयहेअतिशयचिंताजनकआहे. राज्यातयापूर्वीहीपाऊसझालाआहे. मुंबई-पुण्यालापाऊसनवानाही. पणअसंचित्रपूर्वीनव्हतं. हेकदाचितपहिल्यांदाचपाहायलामिळतअसूनहेअतिशयचिंताजनकअसल्याचीप्रतिक्रियाराष्ट्रवादीशरदपवारपक्षाच्याखासदारसुप्रियासुळेयांनीदिलीआहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीनेआढावाघेऊनराज्यात आणीबाणी (Emergency) जाहीरकरावी. महाराष्ट्राचेनेमकंचित्रकाय? यावरदेवेंद्रफडणवीस (Devendra Fadnavis) यांनीभाष्यकरणंअतिशयआवश्यकअसल्याचेहीत्याम्हणाल्या. राज्यात एक पाऊस पडलाय आणि महाराष्ट्र पूर्णपणे पॅरालिसिसि झाल्याचे चित्र सर्व माध्यमांमधून दिसत आहे. असे देखील खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या (Supriya Sule on Missing Link Land Slide)

 Supriya Sule on Rain : मुख्यमंत्र्यानी तातडीने आढावा घेऊन राज्यात आणीबाणी जाहीर करावी

सध्याउर्वरितमहाराष्ट्रातहीअशीचपरिस्थितीआहे. मुंबईतील मानखुर्द (Mankhurd) भागात एका तीन मजली चाळीचा भाग कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. त्यात 6 लोकांचामृत्यूझालाय. तरकुठेझाडंकोसळताय. त्यामुळेमहाराष्ट्रातनेमकंचाललंयतरीकाय? हाप्रश्नआहे. राज्यातयापूर्वीहीपाऊसझालाआहे. पणअसंचित्रपूर्वीनव्हतं. हेकदाचितपहिल्यांदाचपाहायलामिळतअसूनहेअतिशयचिंताजनकआहे. मीराज्यातीलसगळ्यांनाविनंतीकरतेकियादिवसातशक्यतितकाप्रवासटाळावा. तर दुसरीकडे माझी आग्रही मागणी आहे की महाराष्ट्रातील सर्व पायाभूतसुविधांची (infrastructure) पारदर्शक चौकशी झाली पाहिजे. या सगळ्या प्रकाराला मी करप्शन म्हणणार नाही. कारण की त्या संदर्भात अद्याप माहिती आलेली नाही. मात्र या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये एकूण किती खर्च झाला, सेफ्टी संदर्भात ऑडिट झाला का, आणि जर झाला असेल तर यात नैसर्गिक आपत्ती संदर्भात विचार केला की नाही? सर्व प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्र सरकारला द्यावी लागणार, असे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या.
 
Supriya Sule :  एक पाऊस पडलाय आणि महाराष्ट्र पूर्णपणे पॅरालिसिसि झाल्याचे चित्र
 
सुरक्षेबद्दल नेमकं कोण विचार करतंय? महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर होत असल्याचे सांगणार सरकार त्यात जर सुरक्षितता आणि पर्यावरणाचा विचार होणार नसेल तर या सर्वांचा काय उपयोग? एक पाऊस पडलाय आणि महाराष्ट्र पूर्णपणे  पॅरालिसिसि झाल्याचे चित्र सर्व माध्यमांमधून दिसत आहे. असे देखील खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
 
Supriya Sule : आमदार,खासदार जर पोहचू शकत नसतील तर सर्वसामान्य माणसांचं काय?

आज तुम्ही पुण्याच रेल्वे स्थानक, एसटी बस आगार बघा, हे समजू शकतो. मात्र मुंबई-पुणे यांच्यातील कनेक्टिव्हिटी अतिशय महत्त्वाची असून ही कनेक्टिव्हिटी बंद होणं, हे धक्कादायक आहे. मुंबईत अधिवेशन सुरू असताना आमदार तेथे पोहोचतील की नाही ही परिस्थिती आहे. जर आमदार निघाले नसतील तर माझी त्यांना विनंती आहे की रिक्स घेऊन घराबाहेर पडू नका. लोकप्रतिनिधी आमदार,खासदार जर पोहचू शकत नसतील तर सर्वसामान्य माणसांचं काय? मुंबई-पुणेला जोडणाऱ्या तीन मार्ग असून तीनही सध्याघडीला बंद असल्याचे चित्र असून अशी परिस्थिती चिंताजनक असल्याचेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Supriya Sule : महाराष्ट्रातील सर्व इनफास्ट स्ट्रक्चरची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे

मी महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना विनंती आहे की या दिवसात शक्य तेवढा प्रवास टाळावा. तर दुसरीकडे माझी आग्रही मागणी आहे की महाराष्ट्रातील सर्व इनफास्ट स्ट्रक्चरची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे. सगळ्या प्रकाराला करप्शन म्हणणार नाही कारण की त्या संदर्भात अद्याप माहिती आलेली नाही. मात्र या इनफा स्ट्रक्चर मध्ये एकूण किती खर्च झाला, सेफ्टी संदर्भात ऑडिट झाला का, आणि जर झाला असेल तर या नैसर्गिक आपत्ती संदर्भात विचार केला की नाही? सर्व प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्र सरकारला द्यावी लागणार असे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या.