एक्स्प्लोर

Sunetra Pawar : मंत्रालयात 75 शाळांना घाईघाईने अल्पसंख्यांक दर्जाची खिरापत, सुनेत्रा पवारांकडून गंभीर दखल, अल्पसंख्यांक आयोगाच्या अध्यक्षांना महत्वाच्या सूचना

Sunetra Pawar : अल्पसंख्यांक विभागाच्या मंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान (Pyare Khan) यांना आज तातडीने मुंबईला बोलावून घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Nagpur News : अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर (Ajit Pawar Death News) अवघ्या काही तासांमधे अल्पसंख्याक विभागाकडून (Minority Department) 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा दिला गेल्याचं समोर आलंय. मागीलवर्षी ऑगस्ट महिन्यापासून ही प्रमाणपत्रे देण्यास स्थगिती देण्यात आली होती. मात्र अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर घाईघाईने ही प्रमाणपत्रे देण्यात आल्याने यामधे पैशांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांनी केलाय. अक्षय जैन यांनी अल्पसंख्याक विभागातील या गैरकारभाराविरुद्ध आवाज उठवलाय. तर 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा देण्याचा प्रकार अत्यंत धक्कदायक आहे. यातील दोषी अधिकाऱ्यांवर सीआयडी मार्फत चौकशी करून मकोका अंतर्गत गुन्हे दाखल व्हावे, अशी मागणी राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारेखान यांनी केली आहे. तर दुसरीकडे अल्पसंख्यांक विभागाच्या मंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान (Pyare Khan) यांना आज तातडीने मुंबईला बोलावून घेतल्याची माहिती समोर आली आहे.

अल्पसंख्यांख संस्थानमध्ये जो भ्रष्ट्राचार, बोगस नोकरी भरती सुनेत्रा पवार यांना दिली जाणार माहिती

अल्पसंख्यांक संस्थानमध्ये जो भ्रष्ट्राचार सुरु आहे त्याची त्यांनी माहिती मागितली आहे. राज्यातील बहुतांश अल्पसंख्यांक शाळांमध्ये कशाप्रकारे बोगस विद्यार्थ्यांचा भरणा आहे. बोगस नोकरी भरती केली जात आहे. याची पण माहिती सुनेत्रा पवार यांना दिली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी 75 संस्थांच्या मान्यता रद्द केल्या त्याचे राज्य अल्पसंख्यांक आयोगाकडून स्वागत केले असून इतर सर्व संस्थांची सीआयडी मार्फत चौकशी करावी, अशी मागणी राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारेखान यांनी केली.

अकोला जिल्ह्यातील सलीम जखरिया उर्दू मिडल स्कुल ,पातूर आणि सय्यद गफार सय्यद हुसेन मिडल स्कुल पातूर या अल्पसंख्या शाळेत पुढे आलेला अनियमित कारभारामुळे या शाळेचा दर्जा काढून घेण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती प्यारेखान यांनी दिली. अल्पसंख्याक संख्या स्थापन करून सध्या पैसे कमावण्याचे अड्डा झाला असून लवकरच राज्यातील सर्व साडेआठ हजार अल्पसंख्यां शाळांची चौकशी केली जाणार असल्याचे राज्य अल्पसंख्यांख आयोगाचे अध्यक्ष प्यारेखान यांनी सांगितले.

Minority Department: चार दिवसांत 75 प्रमाणपत्रांचे वाटप

- श्री माता कन्यका सेवा संस्था – 28 जानेवारी रोजी दुपारी 3.09 वाजता प्रमाणपत्र

- सेवादास महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, यवतमाळ – 28 जानेवारीलाच प्रमाणपत्र

- 28 जानेवारी रोजी एकूण 7 संस्थांना प्रमाणपत्रे

- 29 व 30 जानेवारीला मोठ्या शिक्षण संस्थांना प्रमाणपत्र वाटप

- 1 फेब्रुवारी (रविवार) – कोणतेही प्रमाणपत्र नाही

- 2 फेब्रुवारीला पुन्हा अनेक शाळांना अल्पसंख्यांक दर्जा

- ऑगस्टपासून एकही प्रमाणपत्र नाही, मात्र फक्त चार दिवसांत तब्बल 75 प्रमाणपत्रे

- अनेक शाळांना शासकीय कामकाजाची वेळ संपल्यानंतर सायंकाळी 6.45, 6.58 वाजता प्रमाणपत्रे

- 75 पैकी 25 शाळा पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या, त्यांनाही 29 जानेवारी या एकाच दिवशी दर्जा

- सेंट झेवियर्सच्या 5 शाळांना अल्पसंख्यांक दर्जा

- स्वामी शांती प्रकाश व देवप्रकाश संस्थांच्या 4 शाळांना प्रमाणपत्रे

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माणिकराव कोकाटे, दत्तात्रय भरणे आणि अजित पवार यांनी यापूर्वी ही प्रमाणपत्रे रोखून धरली होती. मात्र, त्यांच्या निधनानंतर अचानक ही प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचा आरोप होत आहे

इतर महत्वाच्या बातम्या

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Maharashtra Budget 2026: शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी तकलादू, सरकारने पुन्हा विश्वासघात केलाय; मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफीच्या घोषणेवर राजू शेट्टींचा हल्लाबोल
शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी तकलादू, सरकारने पुन्हा विश्वासघात केलाय; मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफीच्या घोषणेवर राजू शेट्टींचा हल्लाबोल
Maharashtra Budget 2026: रामकाल पथ विकास प्रकल्प ते ओझर विमानतळाचा विस्तार, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांना अर्थसंकल्पातून काय मिळालं? जाणून घ्या
रामकाल पथ विकास प्रकल्प ते ओझर विमानतळाचा विस्तार, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांना अर्थसंकल्पातून काय मिळालं? जाणून घ्या
Uddhav Thackeray And Eknath Shinde Vidhabhavan Video: उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना खांदा लागता लागता राहिला, विधानभवनात काय घडलं?
ठाकरे आणि शिंदे आमनेसामने; एकमेकांना खांदा लागता लागता राहिला, विधानभवनात काय घडलं?, VIDEO
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Embed widget