एक्स्प्लोर

Sujay Vikhe Patil on Bacchu Kadu : बच्चू कडू म्हणाले, विखे पाटील मतांचे भिकारी, आता सुजय विखेंचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, देव त्यांना...

Sujay Vikhe Patil on Bacchu Kadu : विखे पाटील मतांचे भिकारी असल्याची घणाघाती टीका बच्चू कडू यांनी शिर्डीत केली होती. त्यांच्या या टिकेला सुजय विखे पाटलांनी प्रत्युत्तर दिलंय.

Sujay Vikhe Patil on Bacchu Kadu : विखे पाटील मतांचे भिकारी असल्याची घणाघाती टीका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadun) यांनी शिर्डीत केली होती. त्यांच्या या टिकेला भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटलांनी (Sujay Vikhe Patil) प्रत्युत्तर दिलंय. शिर्डीत येऊन अनेक लोक विखे पाटलांबद्दल अपशब्द वापरतात हे आम्हाला नवीन नाही. देव बच्चू कडूंना सद्बुद्धी देवो, असं सुजय विखे  यांनी म्हटले आहे. 

शिर्डीतील भिक्षेकरू मृत्यू प्रकरणानंतर बच्चू कडू यांनी काल पिडित कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. माध्यमांशी बोलताना त्यांनी शिर्डीचे आमदार तथा राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते तर मतांचे भिकारी आहेत. विधानसभा, जिल्हा परिषद निवडणुका आल्या की भीक मागतात. खरे भिकार.. तर तेच आहेत', अशी खरमरीत टीका मंत्री विखेंवर केली होती. इथले आमदार, खासदार आणि पालकमंत्र्यांचे काही कर्तव्य नाही का? प्रशासनाच्या ताब्यात असलेली माणसं मरत असेल, तर सरकारी कार्यालय हवीच कशाला? पीडित कुटुंबांची भेट घ्या, असा आदेश पालकमंत्र्यांनी तहसीलदारांना द्यायला हवे होते. तसीलदाराला ठोकलं असतं, तर गुन्हा दाखल झाला असता. प्रशासनाच्या कारवाईत लोक मेली, तरीही गुन्हा दाखल होत नाही. वर्षभर सापाला मारायचं आणि नागपंचमीला पूजायचं, राज्यकर्त्यांनी मतदारांची, अशी अवस्था केली असल्याचा हल्लाबोल बच्चू कडू यांनी केला होता.   

सुजय विखेंचं बच्चू कडूंना प्रत्युत्तर 

बच्चू कडू यांच्या टीकेवर सुजय विखे पाटील म्हणाले की, आम्ही मयताच्या कुटुंबीयांसोबत असून विखे परिवार त्यांना सर्वोतोपरी मतद करेल. भिक्षेकरींसोबत स्वीकार गृहात किंवा जिल्हा रुग्णालयात काही हलगर्जीपणा झाला असेल तर दोषींवर कारवाई होईल. अनेकदा लोक शिर्डीत येऊन विखे पाटलांबद्दल अपशब्द वापरता आणि हे आम्हाला नवीन नाही. इथली जनता आमच्यामागे उभी असून आम्ही जे करतो ते जनतेच्या भलाईसाठीच करतो. बच्चू कडू यांनी केलेल्या टिकेला मी उत्तर देणार नाही. मात्र, विरभद्र महाराज त्यांना सद्बुद्धी देवो, एवढीच प्रार्थना करतो, असे प्रत्युत्तर सुजय विखे यांनी दिले आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Bacchu Kadu : ...तर दर 15 दिवसांनी एका मंत्र्याच्या गाडीची हवा सोडणार; बच्चू कडू यांचा नाशिकमधून थेट इशारा

कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचा एल्गार; राज्यभरात कार्यकर्ते आक्रमक, थेट कृषिमंत्र्यांच्या घरासमोर मशाल मोर्चा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dharashiv News: शिवसेनेच्या एका गटाला सोबत घेत भाजपकडून धाराशिवमध्ये सत्ता स्थापनेची रणनीती; तानाजी सावंतांचा सावध पवित्र, मुंबईत एकनाथ शिंदेंच्या भेटीला
शिवसेनेच्या एका गटाला सोबत घेत भाजपकडून धाराशिवमध्ये सत्ता स्थापनेची रणनीती; तानाजी सावंतांचा सावध पवित्र, मुंबईत एकनाथ शिंदेंच्या भेटीला
Bhiwandi Mahangarpalika Election 2026: भिवंडीत चक्रावणारं राजकारण, भाजपमध्ये फूट पडली, 9 नगरसेवक थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला, नेमकं काय घडलं?
भिवंडीत चक्रावणारं राजकारण, भाजपमध्ये फूट पडली, 9 नगरसेवक थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला, नेमकं काय घडलं?
Maharashtra Live Blog Updates: आग्र्याच्या किल्ल्यात साजरी होणार शिवजयंती; मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील अनेक नेत्यांची उपस्थिती
Maharashtra Live Blog Updates: आग्र्याच्या किल्ल्यात साजरी होणार शिवजयंती; मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील अनेक नेत्यांची उपस्थिती
Devendra Fadnavis: अजितदादांचं शिवनेरीवर प्रचंड प्रेम होतं, त्यांच्या इच्छेनुसार पुण्यातील सर्व गड, किल्ले अतिक्रमणमुक्त झालेत: देवेंद्र फडणवीस
अजितदादांचं शिवनेरीवर प्रचंड प्रेम होतं, त्यांच्या इच्छेनुसार पुण्यातील सर्व गड, किल्ले अतिक्रमणमुक्त झालेत: देवेंद्र फडणवीस

व्हिडीओ

Sanjay Raut On Eknath shinde : शिंदेंनी बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला
Jalgaon Child Special Report : खेळता खेळता 3 वर्षांच्या मुलीचं डोकं अडकलं भांड्यात
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2026 शिवजयंतीनिमित्त राज्यभरात उत्साह, ठिकठिकाणी विविध कार्यक्रम
Bhigwan Kidnapping Case : अपहरण झालेल्या तरुणीचा जबरदस्तीने व्हिडीओ बनवला, पडळकरांचा मोठा दावा
Bhiwandi Mahapalika भाजपने महापौरपदाचा उमेदवार बदलला,नारायण चौधरींऐवजी स्नेहा मेहुल पाटील यांना संधी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhigwan Kidnapping Case: पोलिसांच्या सहा पथकांनी 250 किलोमीटरचा परिसर पालथा घातला, 42 तास शोधाशोध, पण भिगवणचं जोडपं सापडलं नाही
पोलिसांच्या सहा पथकांनी 250 किलोमीटरचा परिसर पालथा घातला, 42 तास शोधाशोध, पण भिगवणचं जोडपं सापडलं नाही
Sundar Pichai: AI अब्जावधी लोकांचं आयुष्य सुधारू शकतो, सर्वांना उपयुक्त बनवण्यासाठी आपल्याला धाडसी पावलं उचलावी लागतील; AI भीतीवर गुगल सीईओ सुंदर पिचाईंनी कोणता कानमंत्र दिला?
AI अब्जावधी लोकांचं आयुष्य सुधारू शकतो, सर्वांना उपयुक्त बनवण्यासाठी आपल्याला धाडसी पावलं उचलावी लागतील; AI भीतीवर गुगल सीईओ सुंदर पिचाईंनी कोणता कानमंत्र दिला?
Bhiwandi Mahangarpalika Election 2026: भिवंडीत चक्रावणारं राजकारण, भाजपमध्ये फूट पडली, 9 नगरसेवक थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला, नेमकं काय घडलं?
भिवंडीत चक्रावणारं राजकारण, भाजपमध्ये फूट पडली, 9 नगरसेवक थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला, नेमकं काय घडलं?
Galgotias University AI Summit Dog:आधी भारताचं जगासमोर नाक कापलं अन् नंतर गलगोटिया युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापक धडधडीत खोटंही बोलल्या, आता म्हणाल्या, 'तो AI कुत्रा...'
आधी भारताचं जगासमोर नाक कापलं अन् नंतर गलगोटिया युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापक धडधडीत खोटंही बोलल्या, आता म्हणाल्या, 'तो AI कुत्रा...'
Rohit Pawar and Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी 35 आमदारांचा पाठिंबा, सह्या न करणारे 'ते' आमदार कोण?
सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी 35 आमदारांचा पाठिंबा, सह्या न करणारे 'ते' आमदार कोण?
Pune Municipal Corporation: दूषित अन् अपुरा पाणीपुरवठा; नागरिकांच्या जीवाशी खेळ, नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर, पाणीपुरवठ्याबाबत क्षेत्रीय कार्यालयनिहाय बैठका घेण्याचे महापौरांचे आदेश
दूषित अन् अपुरा पाणीपुरवठा; नागरिकांच्या जीवाशी खेळ, नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर, पाणीपुरवठ्याबाबत क्षेत्रीय कार्यालयनिहाय बैठका घेण्याचे महापौरांचे आदेश
'स्तन पकडणे, पायजम्याची नाडी ओढणं अत्याचार नाही' म्हणणाऱ्या अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्दबातल; 'पायजम्याची नाडी ओढणे हा अत्याचाराचाच प्रयत्न'
'स्तन पकडणे, पायजम्याची नाडी ओढणं अत्याचार नाही' म्हणणाऱ्या अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्दबातल; 'पायजम्याची नाडी ओढणे हा अत्याचाराचाच प्रयत्न'
Mantralaya Bribery Sting Operation: '50 घेऊन ये आणि तुझं काम करून जा', मंत्रालयातील झिरवळांच्या कार्यालयातील लाचखोरीचं स्टिंग ऑपरेशन, पाहा संपूर्ण VIDEO समोर
'50 घेऊन ये आणि तुझं काम करून जा', मंत्रालयातील झिरवळांच्या कार्यालयातील लाचखोरीचं स्टिंग ऑपरेशन, पाहा संपूर्ण VIDEO समोर
Embed widget