एक्स्प्लोर

Chandrapur: चंद्रपुरात भाजपकडून ठाकरे गटाला 2 वर्ष स्थायी समिती अध्यक्षपदासह उपमहापौर पदाची ऑफर? सुधीर मुनगंटीवार यांचं सूचक वक्तव्य, म्हणाले....

Chandrapur Municipal Corporation चंद्रपूर: राज्यभरात सध्या चर्चेत असलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेत (Chandrapur Municipal Corporation) सत्ता स्थापनेबाबत मोठ्या घडामोडी घडत असल्याचे चित्र आहे.

Chandrapur Municipal Corporation चंद्रपूर: राज्यभरात सध्या चर्चे असलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेत (Chandrapur Municipal Corporation) सत्ता स्थापनेबाबत मोठ्या घडामोडी घडत असल्याचे चित्र आहे. अशातच सव्वा-सव्वा वर्षांच्या महापौर (Chandrapur Mayor)  पदासह भाजपकडून शिवसेना उबाठा गटाला 5 पैकी 2 वर्ष स्थायी समिती अध्यक्षपद आणि उपमहापौर पदाची ऑफर देण्यात आल्याची माहिती आहे. मात्र पहिले महापौर भाजपचा की शिवसेना उबाठाचा या मुद्द्यावर चर्चा अडल्याची भाजपमधील विश्वासनीय सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, कुठल्याही परिस्थितीत पहिले सव्वा वर्ष महापौर भाजपचाच करायचा, जर शिवसेनेला हा फॉर्मुला मान्य नसेल तर भाजप विरोधी पक्षात बसेल असं देखील बोललं जात आहे. (Chandrapur Municipal Corporation) असे असताना चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापनेबाबत सुरू असलेल्या घडामोडींवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी प्रतिक्रिया देत सूचक वक्तव्य केलं आहे.

Sudhir Mungantiwar on Chandrapur Mayor: चर्चा इन कॅमेरा असते, संगीता खांडेकर महापौर होतील, हे नक्की

शिवसेना उबाठा गटाचा महापौर होणार नाही, यावर आज भाष्य करणार नाही. चर्चा इन कॅमेरा असते. ती बाहेर सांगणे शिष्टाचाराचा भंग होईल. संगीता खांडेकर महापौर होतील, हे नक्की. मी स्वतः निधी आणि विकास कामांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो आहे. पूर्ण शक्तीनिशी मनपाच्या पाठीशी उभे राहू, असे ते म्हणाले असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलंय. (Chandrapur Municipal Corporation) 

चंद्रपूर मनपा महापौर पद निवडून आणण्यासाठीची तयारी पूर्ण केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा झाली आहे. संगीता खांडेकर आमच्या अधिकृत उमेदवार आहेत. पाठिंबा देणाऱ्या पक्षांशी चर्चा अंतिम टप्प्यात आहे. चर्चा पूर्ण झाली की लेखी स्वरूपात करार होणार आहे. भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा हा करार करणार आहेत. 10 रोजी होणाऱ्या आमसभेत चर्चेतील पक्ष भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देतील. चर्चेत ठरल्याप्रमाणे अन्य पक्षांना ठरलेली पदे दिली जातील. उद्या दुपारपर्यंत याबाबत घोषणा होईल, असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

Sudhir Mungantiwar : जनविकास सेना यांच्याशी आमचा संपर्क झाला आहे. मात्र....

काँग्रेसशी निवडणूक पूर्व आघाडी असलेल्या पक्षांशी म्हणजे जनविकास सेना यांच्याशी आमचा संपर्क झाला आहे. मात्र ते सध्या थेट पद्धतीने आम्हाला पाठिंबा देण्याच्या मनस्थितीत नाहीत. शिवसेना उबाठाचा महापौर होणार नाही यावर आज आज भाष्य करणार नाही. चर्चा इन कॅमेरा असते. ती बाहेर सांगणे शिष्टाचाराचा भंग होईल. खांडेकर महापौर होतील हे नक्की. मी स्वतः निधी आणि विकास कामांबाबत सीएम फडणवीस यांच्याशी बोललो आहे. पूर्ण शक्तीनिशी मनपाच्या पाठीशी उभे राहू असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

चंद्रपुरातील पक्षीय बलाबल (Chandrapur Election 2026 Result)

एकूण नगरसेवक 66 

काँग्रेस – 27

काँग्रेस समर्थित जनविकास सेना – 3

भाजप – 23

शिवसेना (उद्धव ठाकरे गट) – 6

वंचित - 2

बसपा - 1

शिवसेना (शिंदे गट) – 1

अपक्ष – 2

एमआयएम – 1

आणखी वाचा

Chandrapur Mayor : चंद्रपूर पालिकेसाठी काँग्रेसच्या सत्तेचा फॉर्म्युला ठरला, अडीच वर्ष धानोरकर गटाचा महापौर, स्थायी समिती अध्यक्षपदी कोणाची वर्णी; वडेट्टीवार म्हणाले...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Maharashtra Budget 2026: शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी तकलादू, सरकारने पुन्हा विश्वासघात केलाय; मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफीच्या घोषणेवर राजू शेट्टींचा हल्लाबोल
शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी तकलादू, सरकारने पुन्हा विश्वासघात केलाय; मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफीच्या घोषणेवर राजू शेट्टींचा हल्लाबोल
Maharashtra Budget 2026: रामकाल पथ विकास प्रकल्प ते ओझर विमानतळाचा विस्तार, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांना अर्थसंकल्पातून काय मिळालं? जाणून घ्या
रामकाल पथ विकास प्रकल्प ते ओझर विमानतळाचा विस्तार, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांना अर्थसंकल्पातून काय मिळालं? जाणून घ्या
Uddhav Thackeray And Eknath Shinde Vidhabhavan Video: उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना खांदा लागता लागता राहिला, विधानभवनात काय घडलं?
ठाकरे आणि शिंदे आमनेसामने; एकमेकांना खांदा लागता लागता राहिला, विधानभवनात काय घडलं?, VIDEO
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan :उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने;विधानभवनात काय घडलं?
Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
Embed widget