सोलापूर : राज्यातील जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा (Election Results) निकाल आज जाहीर होत असून सोलापूर जिल्हा परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या एकूण 68 तर पंचायत समितीच्या 136 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. येथील निवडणुकीत भाजपने सर्वाधिक उमेदवार उभे केले आहेत. तर, अजित पवारांची (Ajit Pawar) राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रावादी, शिंदेची शिवसेना, काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना अशी अनुक्रमे उमेदवारांची संख्या आहे. त्यामुळे, येथील निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता जिल्ह्यातील 11 तालुक्यांना आहे.
सोलापूर जिल्हा परिषद पक्षीय बलाबल ::- 68/68
भाजपा - 38राष्ट्रवादी अजित पवार - 11राष्ट्रवादी शरद पवार - 5शिवसेना (शिंदे गट) - 8शेकाप - 3करमाळा स्थानिक आघाडी - 2तीर्थक्षेत्र विकास आघाडी 1
सोलापूर पंचायत समिती पक्षीय बलाबल ::- 136/136
भाजपा - 76राष्ट्रवादी अजित पवार - 19राष्ट्रवादी शरद पवार - 11शिवसेना (शिंदे गट) - 14शेकाप - 9करमाळा स्थानिक आघाडी - 4तीर्थक्षेत्र आघाडी - 3
सोलापूर जिल्हा परिषद 68 जागा आणि उमेदवार
करमाळा अंतिम निकाल
करमाळा जिल्हा परिषद 6 गट
भाजप - 02
राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) - 02
करमाळा तालुका विकास आघाडी ( आमदार नारायण पाटील गट ) - 02
करमाळा पंचायत समिती 12 गण निकाल
भाजप - 04
राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) - 04
करमाळा तालुका विकास आघाडी - ( आमदार नारायण पाटील गट - 04
माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद गट नुसार आत्तापर्यंत आलेले निकाल 1 दहिगाव गट : संस्कृती सातपुते भाजप
2 फोंडशिरस गट : अर्जुनसिंह मोहिते पाटील : राष्ट्रवादी
3 मांडवे गट : गौतम माने : राष्ट्रवादी
4 संग्रामनगर गट : सुषमा नारनवर : राष्ट्रवादी
5 माळीनगर गट : मारुती लोंढे : राष्ट्रवादी
6 बोरगांव गट : नागनाथ भोसले : राष्ट्रवादी
7 वेळापूर गट : मिनाक्षी मिलींद सरतापे : राष्ट्रवादी
7 पैकी 6 राष्ट्रवादी, 1 भाजप----------------------------पंचायत समिती माळशिरस गण नुसार निकाल1 गुरसाळे गण - दशरथ शेळके : भाजप2 दहिगाव गण - सौ.कमल खिलारे : भाजप3 भांबुर्डी गण - प्रवीण वाघमोडे : राष्ट्रवादी 4 फोंडशिरस गण - सौ.सोनल पाटील : राष्ट्रवादी 5 मांडवे गण - सौ.राजश्री पालवे : भाजप 6 कण्हेर गण - आनंदराव शेंडगे : भाजप 7 लवंग गण - सौ.ऋतुजा पराडे : भाजप 8 माळीनगर गण - महादेव साबळे : राष्ट्रवादी9 बोरगांव गण - मनिषा नाईकनवरे : राष्ट्रवादी 10 जांबूड गण - आप्पासाहेब पाटील : राष्ट्रवादी11 मेडद गण - युवराज झंजे : राष्ट्रवादी 12 संग्रामनगर गण - निशा गिरमे : राष्ट्रवादी 13 वेळापूर गण - सौ.विमल जानकर : राष्ट्रवादी14 यशवंतनगर गण - सौ.वैष्णवी मोहिते-पाटील : राष्ट्रवादी
14 पैकी 9 राष्ट्रवादी, 5 भाजप
माढा - विजयी उमेदवार
बार्शी - विजयी उमेदवार
सोलापूर उत्तर - विजयी उमेदवार
मोहोळ - विजयी उमेदवार
पंढरपूर - विजयी उमेदवार
माळशिरस - विजयी उमेदवार
1. संस्कृती सातपुते (भाजप) दहिगाव
सांगोला अंतिम निकाल
जिल्हा परिषद एकूण जागा 7 शिवसेना 2भाजप 1राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार 1शेकापो प्रणित सांगोला तालुका विकास आघाडी 3
पंचायत समिती एकूण जागा 14भाजप 1शिवसेना 4शेकापू प्रणित सांगोला तालुका विकास आघाडी 9
सांगोला पंचायत समितीवर शेकाप आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या आघाडीचे बहुमत
सांगोला तालुका
जिल्हा परिषद व पंचायत समिती एकत्रित निकाल
महूद गट शिवसेना - दादासाहेब लवटे पंचायत समिती 2 गण शिवसेना
एखतपूर गटसांगोला आघाडी - सिंधुताई आलदर पंचायत समिती 2 गण सांगोला आघाडी
जवळा गटराष्ट्रवादी अजित पवार - अतुल पवार पंचायत समिती 2 गण सांगोला आघाडी
कडलास गट शिवसेना - शोभा खटकले पंचायत समिती 1 गण शिवसेना पंचायत समिती 1 गण सांगोला आघाडी
चोपडी गटभाजप - चेतनसिंह केदारपंचायत समिती 1 गण भाजप 1 गण शिवसेना
कोळा गट शेकाप सांगोला आघाडी - केराप्पा पांढरेपंचायत समिती 2 गण शेकाप सांगोला आघाडी
घेरडी गट सांगोला तालुका विकास आघाडी - संगीता मोटेपंचायत समिती 2 गण सांगोला आघाडी
दक्षिण सोलापूर - विजयी उमेदवार
1. नेताजी खंडागळे (भाजप) बोरमणी जिला परिषद
मंंगळवेढा
अक्कलकोट
1. शांभवी कल्याणशेट्टी (भाजप) चपळगाव जिल्हा परिषद
2
पंचायत समितीनिहाय 136 जागा आणि उमेदवार
करमाळा - जागा 12 - विजयी उमेदवार
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
माढा - जागा 14 - विजयी उमेदवार
1. पृथ्वीराज सावंत (भाजप) मानेगाव
2.
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
बार्शी - जागा 12 - विजयी उमेदवार
1 शरद बसवंत (भाजप) पांगरी गण
2. सुरेखा मुंढे (भाजप) आगळगाव गण
3
4
5
6
7
8
9
10
सोलापूर उत्तर - जागा 6 - विजयी उमेदवार
1
2
3
4
5
6
मोहोळ - जागा 12 - विजयी उमेदवार
1. विजयराज डोंगरे (राष्ट्रवादी काँग्रेस) आष्टी
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
पंढरपूर - जागा : 16 - विजयी उमेदवार
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
माळशिरस - जागा 18 - विजयी उमेदवार
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
सांगोला - जागा 14 - विजयी उमेदवार
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
जिल्हा परिषद एकूण जागा 7 शिवसेना 2भाजप 1राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार 1शेकापो प्रणित सांगोला तालुका विकास आघाडी 3
पंचायत समिती एकूण जागा 14भाजप 1शिवसेना 4शेकापू प्रणित सांगोला तालुका विकास आघाडी 9
सांगोला पंचायत समितीवर शेकाप आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या आघाडीचे बहुमत
सांगोला तालुका
जिल्हा परिषद व पंचायत समिती एकत्रित निकाल
महूद गट शिवसेना - दादासाहेब लवटे पंचायत समिती 2 गण शिवसेना
एखतपूर गटसांगोला आघाडी - सिंधुताई आलदर पंचायत समिती 2 गण सांगोला आघाडी
जवळा गटराष्ट्रवादी अजित पवार - अतुल पवार पंचायत समिती 2 गण सांगोला आघाडी
कडलास गट शिवसेना - शोभा खटकले पंचायत समिती 1 गण शिवसेना पंचायत समिती 1 गण सांगोला आघाडी
चोपडी गटभाजप - चेतनसिंह केदारपंचायत समिती 1 गण भाजप 1 गण शिवसेना
कोळा गट शेकाप सांगोला आघाडी - केराप्पा पांढरेपंचायत समिती 2 गण शेकाप सांगोला आघाडी
घेरडी गट सांगोला तालुका विकास आघाडी - संगीता मोटेपंचायत समिती 2 गण सांगोला आघाडी
मंगळवेढा - जागा 8 - विजयी उमेदवार
1
2
3
4
5
6
7
8
सोलापूर दक्षिण - जागा 12 - विजयी उमेदवार
1. विजय राठोड (भाजप) कासेगाव गण
2. वर्षा पटणे (भाजप) बोरमणी
3
4
5
6
7
8
9
10
11
12
अक्कलकोट - जागा 12 - विजयी उमेदवार
1. विनोद मोरे (भाजप) कुरनूर
2. सागर कल्याणशेट्टी (भाजप) चपळगाव
3
4
5
6
7
8
9
10
11
12