BMC Election 2026 Shivsena Candidates list Mumbai: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना (Shivsena) यांचा जागावाटपाचा फॉर्म्युला सोमवारी रात्री निश्चित झाला. त्यानुसार मुंबईतील 137 जागांवर भाजप आणि 90 जागांवर शिवसेना लढेल. जागावाटपाचे सूत्र निश्चित झाल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून आपल्या उमेदवारांना सोमवारी रात्रभर एबी फॉर्म वाटण्यात आले. यामध्ये पहिला फॉर्म हा वडाळ्याचे माजी नगरसेवक अमेय घोले यांना एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. तर वांद्रे विभागातून विभाग प्रमुख कुणाल सरमळकर यांच्या पत्नी पल्लवी सरमळकर यांना शिंदे गटाने उमेदवारी दिली आहे. बंडखोरी टाळणयासाठी शिंदेंकडून पूर्णत: खबरदारी घेण्यात आली आहे. जागावाटप ठरल्यानंतर रात्री उशिरा शिंदे गटाने कुठलीही यादी न काढता थेट इच्छूक उमेदवारांना अर्ज वाटण्यास सुरूवात केली. (Mumbai Mahanagarpalika Election 2026)
BMC Election Candidates Shivsena: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मुंबईतील उमेदवार
1 – श्रीमती रेखा राम यादव4 – श्री मंगेश पांगारे5 – श्री संजय शंकर घाडी6 – श्रीमती दिक्षा हर्षद कारकर11 – श्रीमती अदिती भास्कर खरुसुंगे12 – श्रीमती सुवर्णा गवस18 – श्रीमती संध्या विपुल दोषी28 – श्रीमती वृषाली सुरेश पंडारे32 – श्रीमती मनाली भंडारी34 – श्री विजय महाडिक38 – श्रीमती ऋषिता आत्माराम चाचे39 – श्रीमती विनया विष्णू सावंत41 – श्रीमती मानसी दिलीप पावसकर42 – श्रीमती धनश्री वैभव भराडकर48 – श्रीमती सलमा सलीम आलमकेर51 – श्रीमती वर्षा टेंबवलकर53 – श्री अशोक खांडवे61 – श्रीमती राजुल पटेल62 – श्री राजू श्रीपाद पडणकर73 – श्रीमती दिक्षांती वायकर77 – श्रीमती प्रियांका आंबोळकर78 – श्रीमती नाजिया सोफिया79 – श्रीमती सायली परब83 – श्रीमती निधी सावंत86 – श्री ऋतिश राय89 – श्री राजेश प्रकाश नाईक91 – श्री सगुण नाईक92 – श्री सलीम कुरेशी93 – श्री सुमित वाजळे94 – श्रीमती पल्लवी कुणाल सरमळकर96 – श्रीमती तिभा तनवीर शेख109 – श्रीमती राजश्री मांडविलकर113 – श्री हर्षद अशोक पाटील114 – श्रीमती सुप्रिया धरूत117 – श्रीमती सुवर्णा सहदेव करंजे118 – श्रीमती तेजस्वी गाडे119 – श्री राजेश सोनावणे120 – श्रीमती राजराजेश्वरी अनिल रेडकर121 – श्रीमती प्रतिमा खोपडे124 – श्रीमती ज्योती हारून खान125 – श्री सुरेश आवळे128 – श्रीमती अर्चना दीपकबाबा हांडे133 – श्रीमती सुतिका कानडे134 – श्रीमती समीरा अनिस कुरेशी136 – श्री निजाम जनेद्दीन शेख137 – श्रीमती आयशा रफिक शेख138 – श्री अमोल आंबेकर139 – श्रीमती जरीना अकबर कुरेशी140 – श्रीमती सोनाली संजय जाधव142 – श्रीमती अपर्णा गोपाळ खांडेकर143 – श्रीमती शोभा जायभाये145 – श्री दीपक महेश्वरी146 – श्रीमती समृद्धी गणेश काते147 – श्रीमती प्रज्ञा सुनील सदाफुले148 – श्रीमती अंजली संजय नाईक153 – श्रीमती तन्वी काते156 – श्रीमती अर्चना अशोक माटेकर160 – श्री किरण ज्योतीराम लांडगे161 – श्री विजयकुमार ओंकार शिंदे162 – श्री वाजिद वाहिद कुरेशी163 – श्रीमती शैला दिलीप लांडे166 – श्री संजय रामचंद्र तुडगे169 – श्री जय मंगेश कुडाळकर171 – श्रीमती सान्वी विजय तांडेल173 – श्रीमती पूजा रामदास कांबळे175 – श्रीमती मानसी मंगेश सातमकर178 – श्री अमेय अरुण घोळे179 – श्रीमती शमाबी सरदार180 – श्रीमती तृष्णा विश्वासराव181 – श्रीमती पुष्पा कृष्णा कोळी183 – श्रीमती वैशाली नवीन शेवाळे184 – श्रीमती कोमल प्रविण जैन187 – श्री वकील शेख188 – श्री भास्कर शेट्टी191 – श्रीमती प्रिया गुरव सरवणकर192 – श्रीमती प्रीती प्रकाश पाटणकर193 – श्री प्रल्हाद वरळीकर194 – श्री समाधान सदाशिव सरवणकर197 – श्रीमती विनिता दत्ता नरवणकर198 – श्रीमती वंदना गवळी199 – श्रीमती शिपाली राजेश कुसळे201 – श्रीमती सुप्रिया सुनील मोरे203 – श्री समृद्धा संदीप भालकेर204 – श्री अनिल कोकरे206 – श्री नाना आंबोळे208 – श्री विजय लिपारे209 – श्रीमती यामिनी यशवंत जाधव213 – श्रीमती आशा मामडे223 – श्रीमती प्रिया हर्षद पाटील224 – श्रीमती ऋची वाडकर225 – श्रीमती सुजाता सानप
आणखी वाचा
