Sanjay Gaikwad बुलढाणा : 'जुन्या लोकांनी ही सहकार वास्तू उभी करून दिली आहे. ते सुखरूप सुरू ठेवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. तसेच आधी साधी-भोळी लोकं होती. रमेश चौधरी हे तीन वेळा त्यावेळी निवडून आले होते. अशांमुळे सहकार क्षेत्र संस्था या सुरू झाल्या. मी भोळा नाही. भोळा असतो तर मला भाजपवाल्यांनी खाऊन टाकले असते', असा मिश्किल टोला शिवसेनेचेनेतेआणि मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी नुकतचंकेलंहोतं. जळगाव जिल्हा दूध संघात दिवंगत नेते जे टी महाजन यांच्या पुतळ्याच्या अनावरणा प्रसंगी भाषण करताना त्यांनीहेविधानकेलंहोतं. तरयाविधानाचारोख अप्रत्यक्षपणे भाजपकडे असल्याचराजकीयवर्तुळातबोललंजातंय. अशातचआताशिवसेनेचेबुलढाण्याचेआमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनीदेखीलअशाचपद्धतीचंविधानकरत मित्रपक्षावरटीकाकेलीआहे.

Continues below advertisement

शिवसेनेच्या लोकांनी भोळे राहून फायदा नाही. जो भोळा राहील त्याला मित्र पक्ष गडप करू शकतो. असेविधानशिवसेनेचेबुलढाण्याचेआमदार संजय गायकवाड यांनीकेलंआहे. बुलढाण्यात (Buldhana) तेबोलतहोते.

Sanjay Gaikwad:  आम्हाला व पक्षाला कुणाच्या मान्यतेची गरज नाही

Continues below advertisement

पुढेबोलतानाआमदारसंजयगायकवाडम्हणालेकी, बुलडाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात क्राईम रेट वाढला आहे. या बाबतीत आम्ही उपोषण केल होत.आम्हाला आश्वासन मिळाल होत. पुन्हा आम्ही शासन दरबारीं हा प्रश्न मांडू. असेहीसंजयगायकवाडम्हणाले. तर अमित शाहहेगृहमंत्रीम्हणून लायक आहेत की नाही, हे जनतेने ठरवलं आहे. देशात त्यांनी प्रचंड बहुमत आणलं आहे. तर आम्हाला व पक्षाला कुणाच्या मान्यतेची गरज नाही. जनतेच्या दरबारात आम्ही लोकसभा, विधानसभा, नगरपालिका लढली. आम्हाला प्रचंड बहुमत मिळाले आहे. शिवसेना पक्ष व धनुष्यबाण हा एकनाथ शिंदे साहेबांचा आहे व राहील. असेहीतेम्हणाले. संजयराऊतांनीकेलेल्याटीकेवरतेबोलतहोते.

इतर महत्वाच्या बातम्या