ठाणे : राज्यातील महापालिका निवडणुकीसंदर्भातील (Municipal Corporation Election 2026) घडामोडींनामोठावेगप्राप्तझालाआहे. जागावाटपआणिनाराजीनाट्याच्यागोंधळानंतरआताजवळजवळसर्वचराजकीयपक्षांनीप्रचारावजोरदिलाआहे. तरदुसरीकडे इच्छुक उमेदवारांना उमेदवारी मिळ्याल्यानेअनेकांनीबंडाचेशस्त्रउगारतबंडखोरीकेलीआहे. त्या पार्श्वभूमीवरआता अर्ज मागे घेण्याअवघेकाहीतासशिल्लकअसतानापुन्हाएकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या निवासस्थानी मध्यरात्रीपर्यंत मॅरेथॉन बैठक झाल्याचीमाहितीआहे.

Shivsena Meeting: बैठकीत 90% हुन अधिक अपक्ष उमेदवारांसोबत चर्चा

आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी मॅरेथॉन बैठकीचंआयोजनकरण्यातआलं. मध्यरात्री उशिरापर्यंत निवासस्थानी खलबतंरंगल्याचीहीमाहितीआहे. तर शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) हेदखलयावेळी शिंदेंच्या भेटीला निवासस्थानी दाखलझाले. दरम्यान, याबैठकीत 90% हुन अधिक अपक्ष उमेदवारांसोबत चर्चा झाली असून ते अर्ज मागे घेणार असल्याचीमाहितीआहे.

Pramod Gogawale : बंडखोर उमेदवार प्रमोद गोगावले उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता

अशातच, केडीएमसीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे (Shivsena) 4 उमेदवार बिनविरोध आले आहेत. त्यामुळे, केडीएमसी महापालिकेत भाजप-शिवसेना युतीने 9 उमेदवार बिनविरोध करत मोठी आघाडी घेतली आहे. तर अद्यापही आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने आणखी काही ठिकाणी वेगळंच चित्र पाहायला मिळू शकतं. यापार्श्वभूमीवर बहुतेक उमेदवार बिनविरोध निवडून येण्याचे संकेत शिवसेना सचिव राम रेपाळे आणि माजी आमदार रवींद्र फाटक यांनी दिले आहे. दरम्यानयाचबैठकीला मंत्री भरत गोगावले आणि बंडखोर उमेदवार प्रमोद गोगावले हेदेखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवास्थानीआलेहोते, यावेळीत्यांच्याततब्ब्ल 2 तास चर्चा झाली असून प्रमोद गोगावले चर्चेअंतीआताआपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे.

Election 2026: आजचा दिवस निर्णायक

मुंबई महापालिकेसह राज्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना अर्ज माघारी घेण्याची आजपर्यंत (2 जानेवारी) संधी आहे. राज्यातील निवडणूक लढणाऱ्या सर्व पक्षांना त्यांच्या नाराज आणि बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची समजूत काढण्याची शेवटची संधी आहे. यामुळं आजचा दिवस महापालिका निवडणकीच्या निमित्तानं निर्णयाक ठरणार आहे.

संबंधित बातमी: