एक्स्प्लोर

Hingoli Politics: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; माजी मंत्री दांडेगावकरांचा मुलगा कमळ हाती घेणार; हिंगोलीच्या राजकारणात मोठी उलथापालाथ

Hingoli Politics : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे सुपुत्र आतिश दांडेगावकर (Atish Dandegaonkar) उद्या (24 फेब्रुवारी) कमळ हाती घेणार आहेत.

Hingoli Politics : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर (Jayprakash Dandegaonkar) यांचे सुपुत्र आतिश दांडेगावकर (Atish Dandegaonkar) उद्या (24 फेब्रुवारी) कमळ हाती घेणार आहेत. अतिश दांडेगावकर यांचा भाजप पक्ष प्रवेश म्हणजे हिंगोली जिल्ह्यातल्या राजकारणात मोठी उलथापालक मानली जात आहे. मागील 40 वर्षापासून जयप्रकाश दांडेगावकर यांचे कुटुंब शरद पवार यांच्यासोबत एकनिष्ठ होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष देखील जयप्रकाश दांडेगावकर होते. मात्र आता त्यांचाच मुलगा भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. उद्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश सोहळा मुंबई येथे होणार आहे. या पक्षप्रवेशासाठी कार्यकर्त्यांसह जोरदार शक्ती प्रदर्शन करत शेकडो कार्यकर्ते घेऊन आतिश दांडेगावकर मुंबईला रवाना झालेले आहेत.

Hingoli Politics : वडील शरद पवारांचे अत्यंत निकटवर्ती; लेक मात्र आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह भाजपवासी होणार

दरम्यान, आतिश दांडेगावकर यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अनेक आजी-माजी पदाधिकारी यासह शेकडो कार्यकर्ते उद्या भाजपवासी होणार आहेत. उद्या होणारा हा पक्षप्रवेश म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जातो. कारण अतिश दांडेगावकर यांचे वडील माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर हे शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्ती म्हणून ओळखले जातात आणि त्यांचे चिरंजीव भाजपमध्ये जात असल्याने हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जातो.

दरम्यान, हे काही शक्तिप्रदर्शन नाही, तर साहेबांच्या पाठीमागे असलेला मागील 40 वर्षाचा हा विश्वास आहे. कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या तेंव्हा लक्षात आले की आपल्याला नवीन दिशेने जावे लागेल त्यामुळे या सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, अशी प्रतिक्रिया आतिश दांडेगावकर यांनी बोलतांना दिली आहे.

Atish Dandegaonkar : चारशे गाड्यांचा ताफा घेऊन आम्ही मुंबईला निघणार आहोत

माझी काम करण्याची पद्धत, माझी विचारशैली मला भाजपकडे जाण्यासाठी प्रेरित करत आहे. त्यामुळे मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल आहे. उद्या सकाळी 10 वाजता कोकण भवन बेलापूर येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्ष्यप्रेवेश सोहळा होणार आहे. चारशे गाड्यांचा ताफा घेऊन आम्ही मुंबईला निघणार आहोत. चार हजार कार्यकर्ते घेऊन उद्या भाजपमध्ये पक्ष प्रवेश होणार आहे. सर्व पदाधिकारी आजी माजी नगरसेवक पंचायत समिती जिल्हापरिषदचे सर्व सदस्य आमच्या सोबत आहे. साहेबांच्या (जयप्रकाश दांडेगावकर) पाया पडून पाठीवर थाप घेऊन मी पुढे निघालो आहे. असे म्हणत आतिश दांडेगावकर यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे.

About the author माधव दिपके

माधव दिपके
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जय पवारांनी शेअर केलेला व्हिडिओ मी पाहिला; हवाई उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळांकडून दखल, म्हणाले..
जय पवारांनी शेअर केलेला व्हिडिओ मी पाहिला; हवाई उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळांकडून दखल, म्हणाले..
अकोला महापालिकेत स्थायीसह तीन प्रभाग समित्यांवर भाजपचे वर्चस्व, तर एक प्रभाग समिती काँग्रेसकडे
अकोला महापालिकेत स्थायीसह तीन प्रभाग समित्यांवर भाजपचे वर्चस्व, तर एक प्रभाग समिती काँग्रेसकडे
दिल्लीतून उद्धव ठाकरेंना फोन; राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेस आग्रही, समोर आलं महत्त्वाचं राज'कारण'
दिल्लीतून उद्धव ठाकरेंना फोन; राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेस आग्रही, समोर आलं महत्त्वाचं राज'कारण'
Chandrashekhar Bawankule : नागपुरातील भीषण स्फोट निष्काळजीपणामुळेच; मृतांच्या वारसांना प्रत्येकी 82 लाखांची मदत, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
नागपुरातील भीषण स्फोट निष्काळजीपणामुळेच, केंद्र सरकारकडे अहवाल पाठवणार; मृतांच्या वारसांना प्रत्येकी 82 लाखांची मदत, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Israel America Attack Iran : इराणकडून हल्ल्याला उत्तर; अमेरिकेचे तळ लक्ष्य Special Report
Mumbai BMC : घरांसाठी मालमत्ता कर सवलतीची मर्यादा 700 चौरस फुटांपर्यंत वाढवणार
Iran Vs Israel Kolhapur Family : मुलं कतारमध्ये, मिसाईल हल्ले पाहिले, कोल्हापूरचे कुटुंबीय भयभीत
Ayatollah Khomeini Special Reportखामेनींच्या हत्येनंतर जगातून प्रतिक्रिया,युद्ध भडकणार की युद्धबंदी?
Sanjay Raut PC : महाविकास आघाडीचा तीन तिघाडा आहे पण काम बिघाडा नाही, तिन्ही पक्षात चर्चा सुरूच!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iron Beam : ना मिसाइल, ना रॉकेट… फक्त एका लेझरमुळे शत्रूचा नायनाट, इस्त्रायलचे ‘आयरन बीम’ प्रथमच रणांगणात
ना मिसाइल, ना रॉकेट… फक्त एका लेझरमुळे शत्रूचा नायनाट, इस्त्रायलचे ‘आयरन बीम’ प्रथमच रणांगणात
Video: इराणचा सौदी अरेबियातील सर्वात मोठी तेल कंपनी अरामकोच्या ऑईल रिफायनरीवर हल्ला; रिफायनरी बंद करताच अवघ्या काही तासात कच्च्या तेलाच्या किंमती किती टक्क्यांनी वाढल्या?
Video: इराणचा सौदी अरेबियातील सर्वात मोठी तेल कंपनी अरामकोच्या ऑईल रिफायनरीवर हल्ला; रिफायनरी बंद करताच अवघ्या काही तासात कच्च्या तेलाच्या किंमती किती टक्क्यांनी वाढल्या?
प्रसिद्ध गायकाचा भीषण अपघात; मुंबईतील मेगा अवॉर्ड शोला जाण्यापूर्वी रस्त्यात भयंकर घडलं, आता प्रकृती कशी?
प्रसिद्ध गायकाचा भीषण अपघात; मुंबईतील मेगा अवॉर्ड शोला जाण्यापूर्वी रस्त्यात भयंकर घडलं, आता प्रकृती कशी?
Iran Israel War : युद्ध इराणमध्ये, धग भारताला; तेल महाग, कांदा-केळी निर्यात ठप्प, शेतकऱ्यांना मोठा फटका
युद्ध इराणमध्ये, धग भारताला; तेल महाग, कांदा-केळी निर्यात ठप्प, शेतकऱ्यांना मोठा फटका
जय पवारांनी शेअर केलेला व्हिडिओ मी पाहिला; हवाई उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळांकडून दखल, म्हणाले..
जय पवारांनी शेअर केलेला व्हिडिओ मी पाहिला; हवाई उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळांकडून दखल, म्हणाले..
इस्त्रायलच्या हल्ल्यात खामेनींचं निधन; पाकिस्तानी अँकर ढसाढला रडली, म्हणाली 'माझी मुलं अन्...'
इस्त्रायलच्या हल्ल्यात खामेनींचं निधन; पाकिस्तानी अँकर ढसाढला रडली, म्हणाली 'माझी मुलं अन्...'
बीडमध्ये भीषण अपघात, धुळवड साजरी करायला निघालेल्या कारच्या कोलांटउड्या; 1 ठार तीन जखमी
बीडमध्ये भीषण अपघात, धुळवड साजरी करायला निघालेल्या कारच्या कोलांटउड्या; 1 ठार तीन जखमी
BLOG : सीएम विरुद्ध जेएम : वेगळा पॅटर्न... राजकीय सत्तेविरुद्ध लोकशक्तीचा प्रयोग
BLOG : सीएम विरुद्ध जेएम : वेगळा पॅटर्न... राजकीय सत्तेविरुद्ध लोकशक्तीचा प्रयोग
Embed widget