एक्स्प्लोर

पुणे मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शहाजी बापूंची कोलांटउडी; म्हणाले, मंगेश चिवटेंना समर्थन, मनापासून प्रचार करणार

शिवसेनेकडून बंडखोरी करण्याची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी आपल्या वक्तव्यावरुन कोलांटीउडी मारत आपला मंगेश चिवटे यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले

सोलापूर : राज्याचं लक्ष लागलेल्या पुणे शिक्षक मतदार संघातून आता चांगलीच रस्सीखेच समोर येत असून महायुतीत मतदार संघ भाजपकडे येऊन देखील उद्या शिंदेंची शिवसेना बंडखोरी करणार असल्याचं निश्चित झालं आहे. शिवसेनेच्या (Shivsena) अनेक मंत्र्यांच्या उपस्थितीत मंगेश चिवटे (Mangesh chivate) आपला उमेदवारी अर्ज पुणे येथे दाखल करणार असून यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, पर्यटनमंत्री शंभूराजे देसाई, शिक्षण मंत्री दादा भुसे आणि शिंदे सेनेचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे, सकाळीच काय झाडी, डोंगार, हाटील फेम शिवसेना नेते शहाजी बापू पाटील यांनी मंगेश चिवटेंना आपला पाठिंबा नसून शिवसेनेला असल्याचं म्हटलं होतं. मात्र, त्यांनी काही तासांतच आपल्या वक्तव्यावरुन कोलांटउडी मारली आहे.
 
महायुतीत पुणे शिक्षक मतदारसंघासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून बंडखोरी करण्याची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी आपल्या वक्तव्यावरुन कोलांटीउडी मारत आपला मंगेश चिवटे यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले. पुणे येथे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आपण जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मंगेश चिवटेंना माझे समर्थन असून त्यांचा मी मनापासून प्रचार करणार असल्याचंही शहाजी बापूंनी स्पष्ट केले. पुणे शिक्षक मतदार संघ ताब्यात घेण्यासाठी महायुतीतील तिन्ही पक्ष शेवटच्या टोकापर्यंत झगडत होते. मात्र, हा मतदारसंघ अखेर भाजपच्या वाट्याला आल्याने भाजपकडून कौस्तुभ गावडे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली. वास्तविक या मतदारसंघात गेल्या निवडणुकीत विजयी झालेले जयंत तासगावकर हे शिक्षक आमदार काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे, महायुतीतील जागावाटपाचा वाद आजगावकर यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. 

महायुतीच्या बंडखोरीचा फायदा कोणाला?

भाजपकडून माजी शिक्षक आमदार आणि गेल्यावेळेला दोन नंबरची मते घेतलेले दत्तात्रय सावंत यांनी देखील उमेदवारी मागितली होती. मात्र, चंद्रकांत पाटील यांच्या आग्रहामुळे सावंत यांना उमेदवारी न देता ही उमेदवारी कोल्हापूरच्या गावडे यांना देण्यात आली आहे. आता, महायुतीतच बंडखोरी होणार असल्याने पुणे शिक्षक मतदार संघातील भाजप उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या अडचणी वाढणार आहेत. त्यातच दत्तात्रय सावंत हे देखील निवडणूक रिंगणात उतरणार असल्याने यावेळी चौरंगी लढत होण्याची शक्यता असून याचा फायदा महा विकास आघाडीला होणार आहे. 

हेही वाचा

आंदोलनस्थळी पोहोचताच ओमराजेंची विद्यार्थ्यांकडून हुर्रे; आता शिंदेंच्या शिवसेनेने फर्मान काढले, रोहिणी खडसेंचा खळबळजनक दावा!

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Voter : पुण्यात मतदारांचे पत्ते परस्पर बदलले; निवडणूक आयोगाची पोलिसांत तक्रार, अजित गव्हाणेंनी केलेली तक्रार, म्हणाले, 'तेव्हा दादांकडे नाव अन् पुरावे दिलेले, त्यांनी चोकलिंगमांना फोन केला....'
पुण्यात मतदारांचे पत्ते परस्पर बदलले; निवडणूक आयोगाची पोलिसांत तक्रार, अजित गव्हाणेंनी केलेली तक्रार, म्हणाले, 'तेव्हा दादांकडे नाव अन् पुरावे दिलेले, त्यांनी चोकलिंगमांना फोन केला....'
Gokul Chairman Rajesh Patil On Milk Rate Hike: गोकुळच्या नवनिर्वाचित संचालकांच्या पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय; चेअरमन म्हणाले, मी सतेज पाटलांना फोन करणार!
गोकुळच्या नवनिर्वाचित संचालकांच्या पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय; चेअरमन म्हणाले, मी सतेज पाटलांना फोन करणार!
Maharashtra Live News Updates: ज्या दिवशी माझा भाऊ गेला, त्या दिवशी विलिनीकरणाबाबत माझ्या मनात, माझ्या पक्षात फुल स्टॉप : सुप्रिया सुळे
Maharashtra Live News Updates: ज्या दिवशी माझा भाऊ गेला, त्या दिवशी विलिनीकरणाबाबत माझ्या मनात, माझ्या पक्षात फुल स्टॉप : सुप्रिया सुळे
Vijay Wadettiwar: सुप्रिया सुळेंना डिलिमिटेशनला समर्थन करायचे असेल तर खुशाल करा, मात्र काँग्रेसचे नाव पुढे करू नये; विजय वडेट्टीवारांचा सूचक इशारा, म्हणाले, मतदार संघ वाढवले, सोईनुसार...
सुप्रिया सुळेंना डिलिमिटेशनला समर्थन करायचे असेल तर खुशाल करा, मात्र काँग्रेसचे नाव पुढे करू नये; विजय वडेट्टीवारांचा सूचक इशारा, म्हणाले, मतदार संघ वाढवले, सोईनुसार तुकडे केले नाही!
Advertisement

व्हिडीओ

Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Bank Election : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजन यांचा मार्ग मोकळा; विरोधी उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद, नेमकं काय घडलं?
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजन यांचा मार्ग मोकळा; विरोधी उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद, नेमकं काय घडलं?
FDA Action on Vaishali Roopali Hotel : कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या; डोसा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ, अधिकाऱ्यांना रूपाली अन् वैशाली हॉटेलमध्ये काय-काय दिसलं?
कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या; डोसा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ, अधिकाऱ्यांना रूपाली अन् वैशाली हॉटेलमध्ये काय-काय दिसलं?
Meenakshi Shinde : मीनाक्षी शिंदे पुन्हा अडचणीत येणार? प्रतिज्ञापत्रात फक्त 3 दुचाकी, प्रत्यक्षात कंत्राटदाराच्या 1.5 कोटींच्या व्होल्वोतून प्रवास; सामाजिक कार्यकर्त्यांकडून पुराव्यांसह तक्रार
मीनाक्षी शिंदे पुन्हा अडचणीत येणार? प्रतिज्ञापत्रात फक्त 3 दुचाकी, प्रत्यक्षात कंत्राटदाराच्या 1.5 कोटींच्या व्होल्वोतून प्रवास; सामाजिक कार्यकर्त्यांकडून पुराव्यांसह तक्रार
मोठी बातमी : ना सत्तेत जाणार, ना विलिनीकरण होणार, सुप्रिया सुळेंचा शब्द, म्हणाल्या, दादा होता तोपर्यंतच चर्चा, आता फुल्ल स्टॉप!
मोठी बातमी : ना सत्तेत जाणार, ना विलिनीकरण होणार, सुप्रिया सुळेंचा शब्द, म्हणाल्या, दादा होता तोपर्यंतच चर्चा, आता फुल्ल स्टॉप!
FDA Action on Vaishali Rupali Hotel : मोठी बातमी : पुण्यातील वैशाली आणि रुपाली हॉटेलचे परवाने निलंबित, तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई, कारण काय?
मोठी बातमी : पुण्यातील वैशाली आणि रुपाली हॉटेलचे परवाने निलंबित, तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई, कारण काय?
Sinhagad Technical Educational Institute: सिंहगड संस्था गैरकारभार प्रकरण; मारुती नवले यांच्यासह विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई, सीबीआय, ईडी चौकशीचे आदेश, न्यायलयाने ओढले ताशेरे
सिंहगड संस्था गैरकारभार प्रकरण; मारुती नवले यांच्यासह विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई, सीबीआय, ईडी चौकशीचे आदेश, न्यायलयाने ओढले ताशेरे
SIR Maharashtra : राज्यातील 1.22 कोटी मतदारांना मोठा दिलासा; 'एसआयआर' मोहिमेत कागदपत्रांची पूर्तता केल्याने 99.94 टक्के मतदारांची नावे यादीत कायम
राज्यातील 1.22 कोटी मतदारांना मोठा दिलासा; 'एसआयआर' मोहिमेत कागदपत्रांची पूर्तता केल्याने 99.94 टक्के मतदारांची नावे यादीत कायम
NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको, अन्यथा...; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात सुनेत्रा पवारांना अडचण?, भाजपला कोणता प्रस्ताव दिला?, वेगळीच माहिती समोर
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको, अन्यथा...; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात सुनेत्रा पवारांना अडचण?, भाजपला कोणता प्रस्ताव दिला?, वेगळीच माहिती समोर
Embed widget