एक्स्प्लोर

Sarangi Mahajan on Pankaja Munde Dhananjay Munde: पंकजा, धनंजयची लायकी नाही, नाव घेण्याची, गोपीनाथरावांच्या राजकारणासारखं राजकारण यांचं नाही; सारंगी महाजनांचा हल्लाबोल

Sarangi Mahajan on Pankaja Munde Dhananjay Munde: गोपीनाथ यांचे खरे वासरदार त्यांचे कार्यकर्ते आणि बीडमधील जनता आहे, असे सारंगी महाजन यांनी म्हटले आहे.

Sarangi Mahajan on Pankaja Munde Dhananjay Munde: महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचे वारसदार कोण? असा प्रश्न विचारला जात आहे. हाच प्रश्न मुंडे यांचे कौटुंबिक नाते असलेल्या सारंगी महाजन (Sarangi Mahajan) यांना विचारला असता त्यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर प्रचंड टीका केली आहे. गोपीनाथ यांचे खरे वासरदार त्यांचे कार्यकर्ते आणि बीडमधील जनता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे बहीण भाऊ केवळ जमिनी लाटण्यासाठी एकत्र आले असून माझी जमीन देखील त्यांनी लाटली आहे. आज गोपीनाथ मुंडे असते तर बीड मधील कोणतेच प्रकरण झाले नसते. वाल्मिक कराडला वर येऊ दिले नसते तसेच या दोघांना देखील वर आणले नसते, असे सारंगी महाजन म्हणाल्या आहेत. या दोघांच्या राजकारणामुळे बीडमधील जनात प्रचंड नाराज असून यांना लोक शिव्या घालतात, असे देखील त्या म्हणाल्या.  

सारंगी महाजन म्हणाल्या की, गोपीनाथ मुंडे हे मोठे नेते होते. त्यांचा वारसदार ही बीडची जनता आहे. बीडची जनता हे पहिले वारसदार आहेत. दुसरे वारसदार हे गोपीनाथ मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत. पंकजा, धनंजयची त्यांचे नाव घेण्याची लायकी नाही.  गोपीनाथरावांच्या राजकारणासारखं राजकारण यांचं नाही. हे गोपीनाथ मुंडे यांच्या नावावर येऊन बसलेत. गोपीनाथ मुंडे यांनी मुलीला घडवलं. पण, ही घडली नाही तर बिघडली. ती जे दाखवते ते रिल्समध्ये दाखवते. ती  फक्त शोबाजी करते. खरं राजकारण नाही, असे म्हणत त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला. तर धनंजय मुंडे यांनी आपल्या बायकोला सांभाळावं. हा नालायकासारखं वागतोय, असे म्हणत त्यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. 

Sarangi Mahajan on Pankaja Munde Dhananjay Munde: बहिण-भाऊ खंडणी उकळतात

गोपीनाथरावांनी कधीही कुणाची जमीन बळकावली नाही. हे बहिण भाऊ लोकांना लुटत असतात. खंडणी उकळत असतात. म्हणूनच हे बहिण भाऊ एकत्र आले आहेत. जिचा संसार नीट नाही ती काय लोकांचे संसार नीट लावेल? आम्हाला सुध्दा यांच्याच पक्षातील लोक सांगतात. देवेंद्रजींकडे मी गेले होते. ते बोलले मी काय यात करू शकतो. ते फक्त हसले, असे देखील सारंगी महाजन म्हणाल्या. 

Sarangi Mahajan on Gopinath Munde: मला गोपीनाथरावांबद्दल अभिमान

सारंगी महाजन पुढे म्हणाल्या की, 2006 मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी पडद्यामागून आम्हाला मदत केली. मला पोलिसांनी अटक केली नाही. गोपीनाथराव समोरून आले नाही. मात्र त्यांनी आम्हाला जी मदत केली, हे आम्हाला माहिती आहे. जावई म्हणून त्यांनी प्रवीणला प्रचंड मदत केली. त्यांनी आम्हाला ऑफ द रेकॉर्ड मदत केली. मला गोपीनाथरावांबद्दल अभिमान आहे, असे देखील त्यांनी म्हटले आहे.   

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा Video

आणखी वाचा

Pankaja Munde on Manoj Jarange: समाजातील दरी मिटवूयात; पंकजा मुंडेंनी मनोज जरांगेंसमोर मैत्रीचा हात पुढे केला? नेमकं काय म्हणाल्या?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Actress Lives In 100 Year Old Bungalow: 100 वर्ष जुन्या आलिशान बंगल्यात राहते सैफ अली खानची 'ही' हिरोईन; शाहरुखच्या मन्नतपेक्षाही कित्येक पटींनी सुंदर हिचं घर!
100 वर्ष जुन्या आलिशान बंगल्यात राहते सैफची 'ही' हिरोईन; शाहरुखच्या मन्नतपेक्षाही कित्येक पटींनी सुंदर हिचं घर!
Maharashtra Live blog: बच्चू कडूंच्या शेतकरी आंदोलनाचा नवा दिवस, रात्रभर रस्त्यावरच झोपले
Maharashtra Live blog: बच्चू कडूंच्या शेतकरी आंदोलनाचा नवा दिवस, रात्रभर रस्त्यावरच झोपले
देशात CNAP सेवा सुरू होणार; अनोळखी कॉलचं टेन्शन जाणार,  टेलिकॉम कंपन्यांना सरकारचे निर्देश
देशात CNAP सेवा सुरू होणार; अनोळखी कॉलचं टेन्शन जाणार, टेलिकॉम कंपन्यांना सरकारचे निर्देश
Hyderabad Balloon Flights : हैदराबादहून बलून उड्डाण प्रयोग; जळगाव, बीड, नागपूर, सोलापूरसह काही जिल्ह्यांवर उपकरणे पडण्याची शक्यता, नागरिकांना सूचना जारी
हैदराबादहून बलून उड्डाण प्रयोग; जळगाव, बीड, नागपूर, सोलापूरसह काही जिल्ह्यांवर उपकरणे पडण्याची शक्यता, नागरिकांना सूचना जारी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mission BMC: ठाकरे गटाचा नवा डाव, 'नवीन चेहऱ्यांना उमेदवारीसाठी प्राधान्य' देत जुन्यांना धक्का?
Maha Local Polls: 'जिथं जुळणार नाही, तिथं मैत्रीपूर्ण लढत', Eknath Shinde यांचे संकेत
Sillod Voter List Fraud : सिल्लोडमध्ये मतदार यादीत घोळ? बंद घरात तब्बल ५१० मतदार
Bachchu Kadu Morcha: 'मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र जाम करू', बच्चू कडूंचा सरकारला थेट इशारा
Ravikant Tupkar : 'आमदारच नव्हे, दोन-चार मंत्र्यांना कापा',तुपकरांचे चिथावणीखोर वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Actress Lives In 100 Year Old Bungalow: 100 वर्ष जुन्या आलिशान बंगल्यात राहते सैफ अली खानची 'ही' हिरोईन; शाहरुखच्या मन्नतपेक्षाही कित्येक पटींनी सुंदर हिचं घर!
100 वर्ष जुन्या आलिशान बंगल्यात राहते सैफची 'ही' हिरोईन; शाहरुखच्या मन्नतपेक्षाही कित्येक पटींनी सुंदर हिचं घर!
Maharashtra Live blog: बच्चू कडूंच्या शेतकरी आंदोलनाचा नवा दिवस, रात्रभर रस्त्यावरच झोपले
Maharashtra Live blog: बच्चू कडूंच्या शेतकरी आंदोलनाचा नवा दिवस, रात्रभर रस्त्यावरच झोपले
देशात CNAP सेवा सुरू होणार; अनोळखी कॉलचं टेन्शन जाणार,  टेलिकॉम कंपन्यांना सरकारचे निर्देश
देशात CNAP सेवा सुरू होणार; अनोळखी कॉलचं टेन्शन जाणार, टेलिकॉम कंपन्यांना सरकारचे निर्देश
Hyderabad Balloon Flights : हैदराबादहून बलून उड्डाण प्रयोग; जळगाव, बीड, नागपूर, सोलापूरसह काही जिल्ह्यांवर उपकरणे पडण्याची शक्यता, नागरिकांना सूचना जारी
हैदराबादहून बलून उड्डाण प्रयोग; जळगाव, बीड, नागपूर, सोलापूरसह काही जिल्ह्यांवर उपकरणे पडण्याची शक्यता, नागरिकांना सूचना जारी
BMC Election Uddhav Thackeray: BMC निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, 60 पेक्षा जास्त वय असलेल्या नगरसेवकांना उमेदवारी नाही, नव्या चेहऱ्यांना संधी
BMC निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, 60 पेक्षा जास्त वय असलेल्या नगरसेवकांना उमेदवारी नाही, नव्या चेहऱ्यांना संधी
पतंजली विश्वविद्यालयात 'स्वस्थ धरा' विषयावर राष्ट्रीय संमेलन, नाबार्ड-पतंजलीच्या सहकार्यानं जैविक शेती वाढणार
पतंजली विश्वविद्यालयात 'स्वस्थ धरा' विषयावर राष्ट्रीय संमेलन, नाबार्ड-पतंजलीच्या सहकार्यानं जैविक शेती वाढणार
Cyclone Montha : चक्रीवादळाची निर्मिती कशी होते? चक्रीवादळाला नाव कसे दिले जाते? मोंथा शब्दाचा अर्थ काय?
चक्रीवादळाची निर्मिती कशी होते? चक्रीवादळाला नाव कसे दिले जाते? मोंथा शब्दाचा अर्थ काय?
Mohammad Shami : मोहम्मद शमीचा सलग दुसऱ्या रणजी सामन्यात धमाका, गुजरात विरुद्ध 8 विकेट घेतल्या, आगरकरसह निवड समितीचं टेन्शन वाढलं
मोहम्मद शमीचा धडाका कायम, गुजरात विरुद्ध 8 विकेट घेतल्या, निवड समितीला दमदार कामगिरीतून उत्तर
Embed widget