एक्स्प्लोर

Sanjay Shirsat : सामाजिक न्याय खात्याच्या बैठका परस्पर घेतल्यानं संजय शिरसाट नाराज, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना खरमरीत पत्र

Sanjay Shirsat : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी विभागातील बैठका राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी घेतल्यावरुन नाराजी व्यक्त करणारं पत्र लिहिलं आहे.

मुंबई : भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील महायुती सरकारमध्ये सर्व काही आलबेल आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. याच कारण शिवसेना नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी भाजप नेत्या सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना लिहिलेलं पत्र आहे. महायुतीतील मंत्र्यांमध्ये विभागीय कामकाजावरून जुंपल्याचं पाहायला मिळतंय. सामाजिक न्याय विभागातील कामकाजासंदर्भातील बैठका राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी परस्पर घेतल्याच्या आरोपावरुन संजय शिरसाट यांनी एक खरमरीत पत्र लिहिलं आहे. 

संजय शिरसाटांची नाराजी आणि खरमरीत पत्र

सामाजिक न्याय विभागातील कामकाजाच्या बैठका राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी परस्पर घेतल्याच्या आरोपावरून याच खात्याचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट नाराज झाल्याचं कळतंय.  नाराज मंत्री संजय शिरसाट यांनी थेट राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना पत्र लिहून आपल्या विभागातील बैठक घ्यायची झाल्यास, बैठक माझ्या अध्यक्षतेखाली घ्यावी असे पत्र लिहिलं आहे. 

सामाजिक न्याय विभागातील कामकाज मंत्री आणि राज्यमंत्री यांच्याच वाटप झाले असताना आमदारांच्या पत्रावरून मिसाळ यांनी काही बैठका लावत अधिकारी आणि कर्मचारी यांना विविध निर्देश दिले होते, मात्र याबाबत शिरसाट यांना कल्पना नव्हती. या बैठकांची माहिती शिरसाट यांना मिळाल्यानंतर शिरसाट यांनी थेट राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. 

इतकच काय तर पत्रातून यापुढे आपल्याकडील विषयासंबधित आपणास बैठक घ्यावयाची असल्यास सदर बैठक माझ्या अध्यक्षतेखाली आयोजित करणे संयुक्तिक राहीलं असे खरमरीत पत्रच संजय शिरसाट यांनी माधुरी मिसाळ यांना लिहिलं आहे. 

सध्या संजय शिरसाट यांच्या या पत्राची जोरदार चर्चा आहे. या पूर्वीही सामाजिक न्याय विभागातून लाडक्या बहिणीसाठी पैसे वळवल्याने शिरसाटांनी नाराजी व्यक्त केली होती.  आता शिरसाटांच्या विभागातील बैठकाही राज्यमंत्री घेऊ लागल्याने भाजपकडून सेनेच्या मंत्र्यांना गृहित धरले जात आहे का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या पत्रानंतर सामाजिक न्याय राज्यमत्री माधुरी मिसाळ काय उत्तर देतात हे पाहावं लागेल. महायुतीमधील घटकपक्ष असलेल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस देखील या प्रकरणावर कशा प्रतिक्रिया देतात हे पाहावं लागेल.  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Asha Bhosle Passes Away: त्या कार्यक्रमात आशाताईंनी माझ्याकडून गाणं गाऊन घेतलं, देवेंद्र फडणवीसांनी सांगितली आशा भोसलेंची 'ती' आठवण; म्हणाले...
त्या कार्यक्रमात आशाताईंनी माझ्याकडून गाणं गाऊन घेतलं, देवेंद्र फडणवीसांनी सांगितली आशा भोसलेंची 'ती' आठवण; म्हणाले...
Maharashtra Live Blog Updates: ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड; 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड; 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Baramati Election Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा नारळ फुटला! 'विकासाची पंढरी' असलेल्या बारामतीतून रणशिंग; आदिती तटकरे भाषणावेळी भावूक
सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा नारळ फुटला! 'विकासाची पंढरी' असलेल्या बारामतीतून रणशिंग; आदिती तटकरे भाषणावेळी भावूक
Eknath Shinde Dharashiv Visit: खासदार ओमराजे निंबाळकरांचा सावध पवित्रा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत कार्यक्रमात एकत्र येणं टाळलं
खासदार ओमराजे निंबाळकरांचा सावध पवित्रा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत कार्यक्रमात एकत्र येणं टाळलं

व्हिडीओ

Asha Bhosle Passes Away : पार्श्वगायिका आशा भोसलेंचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा
Iran US Talks Fail : इराण- अमेरिका युद्धावर चर्चा समाप्त, चर्चा निष्फळ, आता पुढे काय?
Asha Bhosle News : ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंवर मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
Special Report Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना धोका? एसयायीकडे तक्रार, रुपाली चाकणकरांवर वार
Special Report Sharad Pawar : महिलांचं सक्षमीकरण हेच माझं स्वप्न, शरद पवारांच्या लेखावरुन वाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asha Bhosle Death: आशा भोसले यांचं निधन; ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं मृत्यूचं कारण
आशा भोसले यांचं निधन; ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं मृत्यूचं कारण
पद्मविभूषण ते महाराष्ट्र भूषण... सूरसम्राज्ञी आशाताईंचा देशपातळीवर अनेक पुरस्कारांनी गौरव; सिनेक्षेत्रातही दबदबा
पद्मविभूषण ते महाराष्ट्र भूषण... सूरसम्राज्ञी आशाताईंचा देशपातळीवर अनेक पुरस्कारांनी गौरव; सिनेक्षेत्रातही दबदबा
'उमराव जान'मधील 'दिल चीज क्या है' 'इन आँखों की मस्ती' ते वयाच्या साठीनंतरही ए. आर. रहमानसोबत रंगीलामधील 'तन्हा तन्हा' 'याई रे' पर्यंत आशा भोसलेंच्या आयुष्यातील टर्निंग पाँईट
'उमराव जान'मधील 'दिल चीज क्या है' 'इन आँखों की मस्ती' ते वयाच्या साठीनंतरही ए. आर. रहमानसोबत रंगीलामधील 'तन्हा तन्हा' 'याई रे' पर्यंत आशा भोसलेंच्या आयुष्यातील टर्निंग पाँईट
Dhurandhar 2 Movie Cars: हमर ते टोयोटा लँड क्रूझर, रणवीर सिंहच्या 'धुरंधर' सिनेमात दिसल्या 'या' पॉवरफुल गाड्या, फिचर्स आणि किंमत पाहून व्हाल थक्क!
हमर ते टोयोटा लँड क्रूझर, रणवीर सिंहच्या 'धुरंधर' सिनेमात दिसल्या 'या' पॉवरफुल गाड्या, फिचर्स आणि किंमत पाहून व्हाल थक्क!
iran war live update: इराणच्या स्वागताला लष्करी वर्दीत अन् अमेरिकेच्या स्वागताला सुटाबुटात; पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी दोन पेहराव का केले? यामागे नेमक रहस्य दडलंय तरी काय??
इराणच्या स्वागताला लष्करी वर्दीत अन् अमेरिकेच्या स्वागताला सुटाबुटात; पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी दोन पेहराव का केले? यामागे नेमक रहस्य दडलंय तरी काय??
Mark Carney: ट्रम्पनी इराणला अश्मयुगाची धमकी दिली, पण नाकाशेजारच्या कॅनडाच्या पंतप्रधानांनी अमेरिकेला उद्देशून फक्त एक वाक्य उच्चारताच समोरून उभं राहून टाळ्यांचा कडकडाट!
ट्रम्पनी इराणला अश्मयुगाची धमकी दिली, पण नाकाशेजारच्या कॅनडाच्या पंतप्रधानांनी अमेरिकेला उद्देशून फक्त एक वाक्य उच्चारताच समोरून उभं राहून टाळ्यांचा कडकडाट!
आर्टेमिस II मोहिमेतील चार अंतराळवीर चांदोमामाच्या उंबरठ्याला स्पर्श करून पृथ्वीवर परतले! तब्बल 5 दशकांनंतर मानव चंद्राच्या इतक्या जवळ पोहोचला
आर्टेमिस II मोहिमेतील चार अंतराळवीर चांदोमामाच्या उंबरठ्याला स्पर्श करून पृथ्वीवर परतले! तब्बल 5 दशकांनंतर मानव चंद्राच्या इतक्या जवळ पोहोचला
CM Relief Fund: मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत मोठा बदल; रुग्णांना अवघ्या 8 तासांत कळवला जाणार मदतीचा निर्णय
मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत मोठा बदल; रुग्णांना अवघ्या 8 तासांत कळवला जाणार मदतीचा निर्णय
Embed widget