Sanjay Shirsat : येणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी (Vidhan Parishad Election 2026) अनेक जण इच्छुक आहेत, काही पक्षाकडून आहेत, तर काही अपक्ष म्हणून आहेत. ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही तेही इच्छुक आहेत. म्हणून अशी मागणी प्रत्येक पक्षाकडून केली जाते. त्यापैकी बच्चू कडू (Bacchu Kadu) एक आहे. बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली किंवा आणखी कुणाला ते भेटले, त्यामुळे चर्चा झाली, असं काही म्हणायची गरज नाही. जोपर्यंत एकनाथ शिंदे साहेब स्पष्टपणे सांगत नाही, तोपर्यंत कोणत्याही नावाला अर्थ नाही. दहा-बारा जणांनी आपली इच्छा एकनाथ शिंदेयांच्याकडे व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांची संघटना विलीन करा किंवा नाही करा, दुसरंतिसरंकाहीनाहीतर या सगळ्या बातम्या आहेत. अशीप्रतिक्रिया सामाजिक न्याय मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी दिली आहे.
नीलम गोऱ्हे यांच्या नावाला विरोध असल्याचीचर्चाराजकीयवर्तुळातरंगातआहे. यावरबोलताना संजय शिरसाट म्हणालेकि, सकाळी एकाच नाव फायनल, दुपारी एकच नाव फायनल होईल, संध्याकाळी आणखी एकाच नाव फायनल होईल, या फक्त बातम्या आहेत. शिंदे साहेब जेव्हा निर्णय जाहीर करतील तेव्हा या विषयावर पडदा पडेल.
Sanjay Shirsat on Imtiaz Jaleel: इम्तियाज जलील असं बोलत असेल तर याचा अर्थ धर्मांतराच्या कांडात ते सहभागी आहे
इम्तियाज जलील असं बोलत असेल तर याचा अर्थ धर्मांतराच्या कांडात इम्तियाज जलील सहभागी आहे. नाशिक येथील पसार महिलेला फूस लावण्याचं काम जलील यांनी केलं. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. नाशिक येथील धर्मांतर प्रकरण आणि अशोक खरात प्रकरण वेगळं आहे. कोणते प्रकरण दाबायच हा खेळ सरकार करत नाही. खरात चाळीस दिवसापासून जेलमध्ये आहे. किती दिवस राहील सांगता येत नाही, रोज त्याच्यावर नवीन नवीन गुन्हे दाखल होत आहेत. असंम्हणत सामाजिक न्याय मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी दिली एमआयएम पक्षाचे नेते इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यायच्याआरोपांनाप्रत्युत्तरदिलं आहे. खरात प्रकरण दाबण्यासाठी टीसीएस प्रकरण बाहेर काढलं, असाआरोप इम्तियाज जलील यांनीकेलाहोता, तसेच संजय शिरसाट हे आरोपी निदा खानला भेटले असल्यचाहीआरोप इम्तियाज जलील यांनीकेलाहोता, त्यावरतेबोलतहोते.
इतर महत्वाच्या बातम्या
