एक्स्प्लोर

VIDEO : हाती सिगारेट, शेजारी पैशांची बॅग, व्हिडीओ समोर आल्यानंतर संजय शिरसाट यांची पहिली प्रतिक्रिया

Sanjay Shirsat first reaction on bed room video : हाती सिगारेट, शेजारी पैशांची बॅग असलेला व्हिडीओ समोर आल्यानंतर मंत्री संजय शिरसाट यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Sanjay Shirsat first reaction on bed room video : हाती सिगारेट आणि शेजारी पैशांची बॅग असलेला मंत्री संजय शिरसाट यांचा व्हिडीओ समोर आलाय. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी केलेले आरोप खरे ठरल्याची चर्चा सुरु झालीये. संजय शिरसाट यांच्या या व्हिडीओमध्ये ती सिगारेट ओढताना पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या शेजारी पैशांची मोठी बॅग देखील आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

पैशांची बॅग ठेवायची असेल तर कपाटं मेली आहेत का?

संजय शिरसाट म्हणाले, तुमच्या चॅनेलच्या एका मित्राकडून मी तो व्हिडीओ पाहिला. व्हिडीओ काय दाखवतोय? माझं घर आहे. जे घर तुम्ही पाहात आहात ते माझ घर आहे, बेडरुम आहे. बेडरुममध्ये मी बसलेलो आहे. बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा आहे. तिथे एक बॅग ठेवलेली आहे. याचा अर्थ असा होतो की, मी कुठून तरी प्रवासातून आलोय. कपडे काढले आहेत, मी माझ्या बेडवर बसलेलो आहे. अरे मुर्खांनो एवढी मोठी पैशांची बॅग ठेवायची असेल तर कपाटं मेली आहेत का? मी नोटा कपाटात ठोसल्या असत्या. यांना पैशाशिवाय काहीच दिसत नाही. 

पैसे नाहीत, ते कपडे आहेत, संजय शिरसाट यांचा दावा 

पुढे बोलताना संजय शिरसाट म्हणाले, एकदा एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षारक्षकांकडील बॅगांमध्ये देखील पैसे असल्याचं म्हणाले होते. यांना कपडे ठेवायला बॅगा लागत नाहीत. तर पैसे ठेवायला बॅगा लागतात. असं एकत्रित यांचं वर्तन आहे. प्रवासातून आल्यानंतर ठेवलेली ती बॅग आहे. आमच्याकडे मातोश्री, मातोश्री 2 नाही. एखाद्याने व्हिडीओ काढला असेल त्याच्यात त्याचा काही दोष नाहीये. माझ्याकडे कोणाकडे चिठ्ठी देऊन कोणाला आतमध्ये घेतलं जात नाही. कोणी व्हिडीओ काढला असेल तर गैर नाही. असे लोक टार्गेट करतात. माझं नाव पुढे आणत आहेत. पैशांच्या बॅगा दरवाज्यात पडत नाहीत. अशा प्रकारच्या व्हिडीओमुळे माझ्या करिअरवर परिणाम होणार नाही. ते कपडे होते, पैसे नव्हते. 

Sanjay Shirsat : व्हिडीओबद्दल मला आश्चर्य नाही, यात काही गैर नाही, टार्गेट करण्याचा प्रयत्न-शिरसाट

इतर महत्त्वाच्या बातम्या 

VIDEO : पैशांनी भरलेली बॅग, हातात सिगारेट, संजय शिरसाट यांचा व्हिडीओ; संजय राऊतांचा दावा खरा ठरला?

Maharashtra Assembly Monsoon Session 2025 : भोंग्याच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंकडून फडणवीसांचं कौतुक, अनिल पाटील म्हणाले, दहाच्या भोंग्याचं काय? मुख्यमंत्र्यांचं हसत खेळत उत्तर!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Pashan Leopard News : पुण्यातील पाषाण - सुतारवाडी भागात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीती
Election Politics : राजकराण बेभान, राडेबाजीला उधाण; मतदान झालं, गोंधळ सुरूच..Special Report
Wedding Fight : लग्नाचा मंडप की कुस्तीचा फड? अजब लग्नांच्या गजब कहाण्या Special Report
Godwoman Defrauded : माझाची काठी, वसूल 14 कोटी, माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट Special Report
IndiGo Plane : इंडिगो जमिनीवर, खोळंब्याचा टेक ऑफ, सेवा विस्कळित का झाली? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
Crime News: नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
Amol Mitkari on Ajit Pawar CM: मोठी बातमी : पृथ्वीबाबांचं वक्तव्य गंभीर, द्विवर्षपूर्तीपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री होणार? मिटकरींच्या दाव्याने खळबळ
Maharashtra CM: पृथ्वीबाबांचं वक्तव्य गंभीर, द्विवर्षपूर्तीपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री होणार? मिटकरींच्या दाव्याने खळबळ
IndiGo Flight Crisis: इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
Pune Crime News: पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
Embed widget