एक्स्प्लोर

आधीची चूक दुरुस्त करणारच, खुलताबादच्या नामांतरावरून संजय शिरसाट हटेनात, खुलताबादचं रत्नापूर करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र

कबर खोदायचा विषय जेव्हा काढला तेव्हा काही जणांचा त्याचा त्रास झाला. त्यांना त्याचा स्वाभिमान आहे आम्हाला आमचा स्वाभिमान जागृत करायला नको का? असा सवालही शिरसाटांनी केला

Sanjay Shirsat: गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीभोवती महाराष्ट्राचे राजकारण स्थिरावलेले असताना छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादचं नाव रत्नापूर करावं अशी मागणी वारंवार होत आहे. इंग्रजांच्या काळापासून हे नाव रेकॉर्डवर आहे. त्यामुळे नामांतर करण्याबाबत मुख्यमंत्री यांना मी या सगळ्या संदर्भात पत्र देत आहे आणि तांत्रिकदृष्ट्या विधिमंडळात दोन्ही सभागृहात याला मंजुरी घ्यावी लागेल. मग केंद्राच्या मान्यतेनुसार हे नाव बदलले जाईल असे मंत्री संजय शिरसाट म्हणाले आहेत. दरम्यान, शिवसेनेकडून वक्फ विधेयकाला होणाऱ्या विरोधावरही त्यांनी उबाठा किती बोंबलले तरी काही होणार नाही .उबाठा एकटी पडली आहे इंडिया आघाडी संपली आहे .शेवटच्या घटका  उबाठा मोजत आहे. असा टोलाही शिरसाटांनी लगावला. (Sanjay Shirsat)

काय म्हणाले शिरसाट?

खुलताबादचं नाव याआधी सुद्धा रत्नपुर होतं हे रेकॉर्ड वर आहे.इंग्रजांच्या काळापासून नाव रेकॉर्ड वर रत्नपुर चा आहे.दौलताबादचा नाव दौलताबाद नाही देवगिरी आहे.देवगिरी प्रांत त्याला म्हटलं जायचं.हे नामांतर नाही झालेली चूक दुरुस्त करायची आहे.औरंगजेबाची कबर खोदायचा विषय जेव्हा काढला तेव्हा काही जणांचा त्याचा त्रास झाला. त्यांना त्याचा स्वाभिमान आहे आम्हाला आमचा स्वाभिमान जागृत करायला नको का? असा सवालही शिरसाटांनी केला. नवीन आम्ही काही मागत नाही आहे.मुख्यमंत्री यांना मी या सगळ्या संदर्भात पत्र देत आहे आणि तांत्रिकदृष्ट्या विधिमंडळात दोन्ही सभागृहात याला मंजुरी घ्यावी लागेल.मग केंद्राच्या मान्यतेनुसार हे नाव बदलले जाईल. असे शिरसाट म्हणाले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून वक्फच्या विधेयकावर विरोधकांकडून मोठी टीका होत असताना देवदर्शनाच्या सगळ्या जमिंनी आपल्या मित्रांना, उद्योगपतींना देणार असल्याचा आरोप खासदार संजय राऊतांसह शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून होत आहे.यावर कुठलेही जागेवर सरकारचा डोळा नाही .या जमिनी आदानी अंबानीला देतील असं कधी होईल का? हजार एकर असलेली ही जागा आहे.

सहजासहजी कोणाच्या घशात या जागा टाकता येत नाहीत.कॅथलिक चर्च जागा आम्हाला कशाला हव्यात? या जागा सगळे अधिकृतपणे दिसतील.मुस्लिम ख्रिश्चन समाजाची मत आपल्याकडे कशी येतील हा प्रयत्न या माध्यमातून होतोय .या समाजाला माहिती आहे सरकारने घेतली भूमिका योग्य आहे .उबाठा किती बोंबलले तरी काही होणार नाही .उबाठा एकटी पडली आहे इंडिया आघाडी संपली आहे .शेवटच्या घटका  उबाठा मोजत आहे. असा टोलाही शिरसाटांनी लगावला.

हेही वाचा:

Jaykumar Gore:  दीड लाख पगार घेणाऱ्या झेडपी शाळेतील टिचरचा पोरगा इंग्रजी मीडियममध्ये शिकतो, हे पेव कोणामुळे फुटलं? जयकुमार गोरेंनी घेतली शिक्षकांची शाळा

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
Maharashtra Breaking LIVE Updates: पुणे महापालिकेचे तब्बल 13 हजार कोटींचे अंदाजपत्रक
Maharashtra Breaking LIVE Updates: पुणे महापालिकेचे तब्बल 13 हजार कोटींचे अंदाजपत्रक

व्हिडीओ

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangola News: दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Shots Fired At Pop Star Rihanna Home: सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Maharashtra Live blog updates: नागपूरमध्ये म्हशीच्या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचे निधन
Maharashtra Live blog updates: नागपूरमध्ये म्हशीच्या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचे निधन
Embed widget