Sanjay Raut : अशोक खरातच्या (Ashok Kharat) संपत्तीबाबत सरकारने उत्तर द्यायला पाहिजे. खरात सरकारचा माणूस आहे. त्याचापाठी 40 आमदार आहेत, असादावाकरतशिवसेनाठाकरेगटाचेखासदारसंजयराऊत (Sanjay Raut) यांनीसरकारवरगंभीरआरोपकेलेआहे. छगन भुजबळ म्हणतात की राज्यामध्येगॅस टंचाई आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसम्हणताय की सर्व काय बरं आहे. सर्वात पहिले लॉकडाउन होणार आहे हे गुजरातच्या लोकांना माहित पडलंय आणि मग सर्वात मोठी रांग गॅससाठी गुजरातमध्येलागलीअसल्याचादावाहीखासदारसंजयराऊतांनीकेलाआहे. (Sanjay Raut on Ashok Kharat)
Sanjay Raut PC पाणी दिलंतेमहत्वाचंकि महिलांचा शोषण झाला आहे ते महत्वाचं?
अशोक खरात हा भोंदू बाबा (Ashok Kharat Nashik Crime News) तर आहेच. सोबतच दीपक केसरकर, एकनाथ शिंदे यांना चौकशीसाठी बोलवा. खासदार सुनील तटकरे, रुपाली चाकणकर, यांचीही चौकशी करा, अशीमागणीहीखासदारसंजयराऊतांनीकेलीआहे. अमित शाह यांच्यापर्यंत अशोक खरात कसा पोहचला याची ही चौकशी करा. अशोक खरात मंत्रालयातील अनेक मंत्री यांच्या कामामध्ये हस्तक्षेप करत होता. महाविकास आघाडी सरकारमध्ये पाणी देणं चुकीचं आहे. पण गुन्हा कधी झाला आहे आता सरकार कोणाचा आहे? जयंत पाटील यांनी जर पाणी दिलं तर का त्यात चुकीचा आहे? महत्वाचा आहे की महिलांचा शोषण झाला आहे ते महत्वाचं आहे. असेहीखासदारसंजय राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदे यांना अशोक खरात यांच्याकडे नेणारे दीपक केसरकर होते. ट्रिडेन्टहॉटेलमध्ये, शिक्षण खात्यामध्ये सर्व बदल्या आणि बडतर्फी अशोक खरात यांचा नेतृत्व मध्ये होता होत्या. असादावाहीखासदारसंजय राऊत यांनीकेलाआहे.
Ashok Kharat Nashik Crime News: अशोक खरातला आज न्यायालयात हजर करणार
आज खरातची पोलीस कोठडी संपत असून, त्याला पुन्हा नाशिक जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. नव्याने दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या तपासासाठी त्याची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी सरकारी पक्षाकडून केली जाण्याची शक्यता आहे. तपासादरम्यान आतापर्यंत काय माहिती समोर आली, याचा सविस्तर अहवाल न्यायालयात सादर केला जाऊ शकतो. त्यामुळे आज न्यायालय काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतरमहत्वाच्याबातम्या
