Sanjay Raut on Eknath Shinde: राज्यभरात 14 महानगरपालिकेतमहायुतीतुटलीआहे. अनेकठिकाणीभाजप (BJP) आणिमित्रपक्षएकमेकांच्या छाड्यावर बसलेआहे. तिकीटपाटपातभाजपनेनाशिकपासूनछत्रपतीसंभाजीनगरआणिठाण्यातमहिलांनीतरुणींनीकायगोंधळघातलाहामहाराष्ट्रानेपाहिला. बाहेरूनआलेल्याउमेदवारांना, गुंडांनाउमेदवारीदेण्याचंकामअजितपवारांच्याराष्ट्रवादीपासून (Ajit Pawar NCP)सर्वचपक्षांनीकेलंय. गुंडांचीरीघलागलीअसूनगजा मारणेच्या बायकोलाहीअर्जदेण्यातआलाय. शिवायरीघलागलीआहेतीपैसेघेण्यासाठी. उमेदवारीअर्जासोबत 5 कोटी, 10 कोटीरुपयेदिलेजातआहेत्यासाठीहीरीघआहे. एकनाथशिंदेच्या (Eknath Shinde) शिवसेनेकडून 10 कोटी, तर राष्ट्रवादीतूनउमेदवारीसाठी 5 कोटीचीरीघ असल्याचेसांगत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपआणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्यावर हल्लाबोल केलाय. 

निष्ठावंत कोणी नसतं, निष्ठावंतांचीकायअवस्थाआहेहे कापुण्यापासूनछत्रपतीसंभाजीनगरमध्येकायझालंहेआपणबघितलं. भाजप, शिंदे गट आणिअजितदादांचापक्षजो 5 कोटी, 10 कोटींचा आर्थिक पॅकेज देत आहे त्यासाठीहागोंधळआहे. निष्ठा पैश्याच्या पावसात वाहून गेली, असेदेखीलसंजयराऊतम्हणाले.

Sanjay Raut on Mahayuti : नाशिकपासून छत्रपती संभाजीनगरपर्यंत जो गोंधळ झाला तो पाहण्यासारखा

नाशिकपासून छत्रपती संभाजीनगरपर्यंत जो गोंधळ झाला तो पाहण्यासारखा आहे. शिवसेनेतर्फे याद्या जाहीर केल्या जात नाही. उद्या कळेल तुम्हाला कोणाला कायदिलं आहे. याद्या जाहीर करायच्या हा प्रकार बहुतेक थांबवले आहे. काल संध्याकाळपर्यंत ज्यांनी शिवसेनेनं अर्ज दिले त्यांनी अर्ज भरले. मनसेच्या उमेदवारांनी देखील अर्ज भरले. काही ठिकाणी मनसे आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी अर्ज भरले. शिवायनाशिकपासून संभाजीनगरपर्यंत जो गोंधळ झाला तो पाहण्यासारखा आहे. भाजपाकडे गुंडाची रीघ आहे. मात्रपाचकोटी, दहा कोटींसाठीही रीघ आहे. शिवसेनेतनिष्ठावंतकार्यकर्तेआहेत. सामान्यमराठीमाणसं, आमचेकार्यकर्तेनिवडणूकलढवतआहे. असेहीसंजयराऊतम्हणाले.

Sanjay Raut:  यांना निष्ठावाकिंवाबंडखोरनाहीतर बेईमानच म्हटले पाहिजे

दरम्यान, जी बंडखोरीझालीअसंम्हणतायत्यालामी बंडखोरीअसंमानतनाही. एकापक्षाततिकीटमिळालंनाहीतेदुसऱ्यापक्षातगेले, हेकसलंबंड? यादेशातबंडएकचझालं, ते 1857 ला इंग्रजांच्या विरोधात जे झालं तेच बंड. तुमचीनिष्ठापक्षावरआहेकितिकिटावर? असंबाळासाहेबनेहमीसांगायचे. ज्यांचीतिकिटावर निष्ठा आहेतेनिघूनगेले. तिकीटनाकारल्यानंतर जर उमेदवार दुसरीकडे जाऊन उमेदवारी घेतो. म्हणजे दहा दिवसापासून त्या पक्षाच्या संपर्कात आहेत. यांना निष्ठावाकिंवाबंडखोरनाहीतर बेईमानच म्हटले पाहिजे, अशीटीकाहिसंजयराऊतांनीकेलीय.