Sanjay Gaikwad Audio Clip on Shivaji Kon hota book: छत्रपतीशिवाजी महाराजांच्या (Shivaji Maharaj) अनेकपैलूउलगडणारंआणि कॉम्रेड गोविंद पानसरे (Govind Pansare) लिखित 'शिवाजी कोण होता' (Who was Shivaji? Book) यापुस्तकावरूनपुन्हाएकानव्यावादालातोंडफुटलंआहे. प्राध्यापक गोविंद पानसरे लिखित 'शिवाजी कोण होता...?' या पुस्तकावरबुलढाण्याचेशिवसेनेचेआमदारसंजयगायकवाड (MLA Sanjay Gaikwad)यांनीआक्षेपघेतथेट प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवर शिवीगाळ आणि धमकी दिल्याचाप्रकारसमोरआलाआहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं अनादर करणारे शीर्षक या पुस्तकाला दिलं असल्याचे म्हणत आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांच्यावररोषव्यक्तकेलाय. या संदर्भात धमकीसह अश्लील शिवीगाळ करत असल्याची एक ऑडिओ क्लीप (Audio Clip) सध्या समाज माध्यमात व्हायरल झाली आहे. त्यामुळेअनेकचर्चांनाउधाणआलंअसताना याबाबत आमदार संजय गायकवाड यांना विचारणा केली असता त्यांनीयावरत्यांनीस्पष्टीकरणदेत ही ऑडिओ क्लिप माझीच असल्याचेम्हटलंआहे.
Sanjay Gaikwad on Audio Clip : ....म्हणूनमीशिवीगाळकेली, आमदार संजय गायकवाड यांचंस्पष्टीकरण
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लीप हिमोडून-तोडूनआणिकाहीशब्दवगळूनप्रसारितकरण्यातआलीआहे. 21 तारखेलामाझ्यापत्नीलाएकाकार्यक्रमातहेपुस्तकभेटम्हणूनमिळालं. त्यांनतरहेपुस्तकघरीदिसल्यानंतर मीवाचलं. यात मराठ्यांचा गौरवशाली इतिहासालाछेडछाडकरूनएकेरीभाषेतउल्लेखकेलाआहे. प्रत्येकपानातशिवाजीकोण होता? मराठा, क्षत्रियहोताकिनव्हता,असामहाराजांचाएकेरीउल्लेखकरण्यातआलाआहे. त्यामुळेत्यांनामीफोनकेला, सुरवातीलामीभाऊम्हणूनविचारणाकेली, आणिहेपुस्तकतुम्हीप्रकाशितकेलंयकाम्हणूनप्रश्नकेला.
त्यानंतर शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख का केला म्हणून जाब विचारला , त्यावर ते पुस्तक जुनं आहे, अमुक-अमुक व्यक्तीने लिहलंय, असं सांगितलं. मात्र प्रकाशन करताना तुम्ही एकेरी उल्लेख असलेलं पुस्तक का प्रकाशित केलं? महाराष्ट्रात वारंवार महाराजांची विटंबना का केली जाते? हे आपल्याला सहन होत नाही. त्यानंतर त्यांनी जातीचा उल्लेख करत मुजोरी केली. त्यामुळे मी शिवीगाळ केली. सारखा सारखा तो व्यक्ती डिवचत होता, म्हणून मी शिवीगाळ केली. असे स्पष्टीकरण देखील आमदार संजय गायकवाड यांनी यावेळी दिलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
