एक्स्प्लोर

Rohit Pawar: राज्य सरकारने अजितदादा अन् माझी केस थांबवायला सांगितली, पण ईडीला दिल्लीतून सूचना आल्या अन्... रोहित पवारांचा खळबळजनक आरोप

Rohit Pawar: कुठेतरी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात विरोधाभास वाटतो” असं रोहित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले.

मुंबई:  “माझी जी ईडीची केस आहे, त्या बाबत सेशन कोर्टमध्ये हजेरी होती. माझी जी केस आहे, त्यात अजितदादांची केस पण आहे. इतरं नेत्याचीही केस आहे. या केसमध्ये बँकेचा विषय आहे, कुठेच काही चुकीचं झालेलं नाही. ईओडब्ल्यूने ईडीला सांगितलं आमच्यासाठी हा विषय संपलेला आहे. पण ईडीला हा विषय सोडायचा नाहीय. २६ जानेवारीला हा विषय दिल्लीला गेला. दिल्लीतून या प्रकरणात असलेल्या नेत्यांना सोडू नका अशा सूचना आल्या आहेत. या 13 तारखेला कोर्टात ईडीने राज्य सरकार विरोधात विषय मांडला. आम्हाला या विषयात अजून खोलात जाऊन तपासा करायचा आहे. आम्हाला संघर्ष करायचा आहे, मात्र सत्तेत असलेल्यांना वाटेल आम्ही सुटलो असे नाही, आम्ही जिंकणार याचा विश्वास आम्हाला आहे” असं रोहित पवार म्हणाले. “कोड कधी,कधी सुटत नाही. जे लोक आता सत्तेत आहेत, ईडीकडे त्यांचा विषय आहे. पण त्यांचा विषयही आता ईडी का सोडत नाही? हा प्रश्न लोकांना पडलेला आहे. हा विषय जेव्हा दिल्लीत गेला होता, तेव्हा दिल्लीकडून सांगण्यात आलं, जे जे नेते आहेत, त्यांना सोडू नका. कुठेतरी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात विरोधाभास वाटतो” असं रोहित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले.(Rohit pawar)

“विरोधात असल्यामुळे आम्हाला संघर्षच करायचा आहे. पण ज्यांना असं वाटते सत्तेत आहोत म्हणून आम्ही सुटलो. त्यांची उद्या मोठी अडचण होऊ शकते” असं रोहित पवार म्हणाले. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाबाबतही रोहित पवार बोलले. “टीव्हीवरुन मला ही बातमी कळली. ज्या 35 आमदारांनी सुनेत्राकाकींच नाव राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी पुरस्कृत केलं, त्यांचे आभार मानतो. त्याशिवाय त्या पक्षाचे 32 ते 35 पदाधिकारी, त्यांनी सुद्धा कागदावर सुनेत्राकाकींच नाव स्पष्टपणे लिहिलं. आमदार, पदाधिकारी सर्व सुनेत्राकाकींसोबत आहेत, मी त्या सर्वांच अभिनंदन करतो, आभार मानतो. सुनेत्रा काकी राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या पाहिजेत” असं रोहित पवार म्हणाले.

मुलुंड दुर्घटनेप्रकरणी रोहित पवारांचा संताप 

रोहित पवारांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी 14 सामान्य लोकांचा मृत्यू झाला होता, एसआयटी स्थापन झाली, पण काय झालं त्यापुढे एसआयटीचं, धुळखात पडली, लोणचं घालायचा आहे का सगळ्या एसआयटीचं? असा विषय आहे त्यामुळे सरकार काय करतं, कुठेतरी एखाद्या विषयावर पडदा टाकण्यासाठी आम्ही तपास करतोय, पण ते मेट्रोचा भाग पडलाच कसा? त्यामध्ये एखाद्या गरीब सामान्य व्यक्तीचा, मध्यमवर्गीयाचा, मृत्यू त्या ठिकाणी होत असेल तर माणूस तर गेलाच पण शेवटी त्या परिवाराचा काय होतं, ते तुम्ही आम्हाला विचारा, त्यामुळे जे अमित ठाकरे बोलत आहे ते खरं आहे, या राज्यातून जे काही नेते आहेत त्यांच्या मनातून आणि अधिकाऱ्यांच्या मनातून माणुसकी संपली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल, असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.

 

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Devendra Fadnavis: टॅरिफ वॉर झालं तेव्हा भारत झुकला नाही, कणखरपणे उभा राहिल्याने अमेरिकालाही मागे हटावं लागलं: देवेंद्र फडणवीस
टॅरिफ वॉर झालं तेव्हा भारत झुकला नाही, कणखरपणे उभा राहिल्याने अमेरिकालाही मागे हटावं लागलं: देवेंद्र फडणवीस
Harshvardhan Sapkal on PM Narendra Modi: आंतरराष्ट्रीय धोरण योग्य नसल्याने भारताला फटका, 'नरेंदर सरेंडर' म्हणण्याची वेळ आलेय: हर्षवर्धन सपकाळ
आंतरराष्ट्रीय धोरण योग्य नसल्याने भारताला फटका, 'नरेंदर सरेंडर' म्हणण्याची वेळ आलेय: हर्षवर्धन सपकाळ
MNS Vardhapan Din 2026 : रायगडाच्या पायथ्याशी मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ, राज ठाकरे म्हणाले, 'हजारो लोकांना आपल्या पक्षाचा सदस्य व्हायचंय, मनसैनिकांनी...
रायगडाच्या पायथ्याशी मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ, राज ठाकरे म्हणाले, 'हजारो लोकांना आपल्या पक्षाचा सदस्य व्हायचंय, मनसैनिकांनी...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis On T 20 World Cup : मुख्यमंत्री फडणवीसांकडून भारतीय संघाचं कौतुक
Share Market Update : आशियातील सर्व बाजारांत मोठी घसरण, सेन्सेक्स 1800 अंक तर निफ्टी 525 अंक घसरणीवर
Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आमचं भविष्य एपस्टीन गँग निश्चित करू शकत नाही, जनता करेल'; सुप्रीम लीडर निवडताच ट्रम्प, नेत्यानाहूंच्या धमकी सत्रावर इराणचा पलटवार
'आमचं भविष्य एपस्टीन गँग निश्चित करू शकत नाही, जनता करेल'; सुप्रीम लीडर निवडताच ट्रम्प, नेत्यानाहूंच्या धमकी सत्रावर इराणचा पलटवार
आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! महाराष्ट्र पोलिसांकडे मायक्रोसॉफ्टचं ' हे ' ॲप, AI करणार तपासात मदत
आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! महाराष्ट्र पोलिसांकडे मायक्रोसॉफ्टचं ' हे ' ॲप, AI करणार तपासात मदत
Kolhapur Crime: कोल्हापूरमध्ये विवस्त्र व्यक्तीचा मृतदेह सापडला, चेहरा-मानेवर खोल वार, मनेरमळा परिसरात खळबळ
कोल्हापूरमध्ये विवस्त्र व्यक्तीचा मृतदेह सापडला, चेहरा-मानेवर खोल वार, मनेरमळा परिसरात खळबळ
S. Jaishankar on Iran: 'आम्ही एका इराणी जहाजाला आश्रय दिला आहे, आखाती देशात पुरवठा साखळी बाधित झाली आहे' परराष्ट्र मंत्र्यांनी संसदेत कोणकोणती माहिती दिली?
'आम्ही एका इराणी जहाजाला आश्रय दिला आहे, आखाती देशात पुरवठा साखळी बाधित झाली आहे' परराष्ट्र मंत्र्यांनी संसदेत कोणकोणती माहिती दिली?
आम्हाला वाटतं उद्धव ठाकरेंनी सभागृहात असावं, त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय, संजय राऊतांची 'मनसे' इच्छा; आता सतेज पाटील सावध पवित्रा घेत काय म्हणाले?
आम्हाला वाटतं उद्धव ठाकरेंनी सभागृहात असावं, त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय, संजय राऊतांची 'मनसे' इच्छा; आता सतेज पाटील सावध पवित्रा घेत काय म्हणाले?
Govinda Denies Cheating Rumours With Wife Sunita Ahuja: गोविंदा 'बेवफा' आहे? पत्नी सुनीताला फसवत असल्याच्या चर्चांवर अभिनेता स्पष्टच म्हणाला, 'लॉयल्टी भलतीकडेच...'
गोविंदा 'बेवफा' आहे? पत्नी सुनीताला फसवत असल्याच्या चर्चांवर अभिनेता स्पष्टच म्हणाला, 'लॉयल्टी भलतीकडेच...'
Raj Thackeray MNS Vardhapan Din: जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
Stock Market Crash Today: युद्धखोरांच्या युद्धाच्या खाईत भारतीय शेअर मार्केटची होरपळ सुरुच; सेन्सेक्स 2400हून अधिक अंकांनी कोसळला; निफ्टीही 750 अंकानी खाली
युद्धखोरांच्या युद्धाच्या खाईत भारतीय शेअर मार्केटची होरपळ सुरुच; सेन्सेक्स 2400हून अधिक अंकांनी कोसळला; निफ्टीही 750 अंकानी खाली
Embed widget