Ratnagiri ZP Winner Candidate List 2026: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी शनिवारी मतदान पार पडलं त्याचा निकाल काल हाती लागला. या निकालात सत्ताधारी महायुतीनं पुन्हा एकदा वर्चस्व गाजवलं. सर्वच्या सर्व 12 जिल्हा परिषदांमध्ये महायुतीचा झेंडा फडकला. 12 पैकी 8 जिल्हा परिषदांमध्ये भाजप, तीन जिल्हा परिषदांमध्ये शिवसेना आणि पुणे जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं बाजी मारली.

Continues below advertisement

रत्नागिरी जिल्हा परिषदेत एकूण 56 जागांपैकी 41 जागांवर शिवसेना शिंदे गटाने बाजी मारली. तर शिवसेना ठाकरे गटाने 5, राष्ट्रवादी अजित पवार गट 5, भाजप 4, मनसेने 1 जागेवर विजय मिळवला. तर काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला खातंही उघडता आले नाही. (Ratnagiri ZP Election Result 2026)

रत्नागिरी जिल्हा परिषद एकूण जागा : 56 

Continues below advertisement

भाजप- 04शिंदे शिवसेना - 41राष्ट्रवादी अजित पवार गट- 5शिवसेना ठाकरे गट - 5काँग्रेस - 0राष्ट्रवादी शरद पवार गट -0मनसे -1अपक्ष  - 0

रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणूक- (Ratnagiri ZP Election Result 2026)

- 56 जिल्हा परिषद गट-151 उमेदवार

-112 पंचायत समिती गण-321 उमेदवार

रत्नागिरी जिल्हा परिषदेतील विजयी उमेदवारांची यादी- (Ratnagiri ZP Winner Candidate List 2026)

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Zilla Parishad And Panchayat Samiti Election Winner Candidate List 2026: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील महायुतीच्या तब्बल 27 जागा बिनविरोध, पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी!