Ramdas Athawale on Mahayuti : महायुतीतून (Mahayuti) जागा मिळाव्या म्हणून आपल्याला भीक मागावी लागते, अशी खंत व्यक्त करत आरपीआय (RPI) गटाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनीव्यक्तकेलीआहे. दरम्यानत्यांच्यायावक्तव्याने आरपीआय गट आगामीनिवडणुकांसाठी स्वबळाची तयारी करतआहेका? असाप्रश्नहीउपस्थितझालाआहे.

दरम्यान, यासंदर्भातबोलताना आरपीआय गटाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्याच पक्षावर नाराजी व्यक्त केलीय. निवडणुका आल्या की सगळे पक्ष सर्व जागा लढण्याच्या तयारीत असतात, परंतु आमच्या पक्षात अजिबाततसं नाही, जागांसाठी इतर पक्षांकडे भीक मागावी लागते, असं विधान करत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केलीय.

Ramdas Athawale : युती न झाल्यास शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाणार

पिंपरी चिंचवड शहरात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले बोलत होते. आगामी महानगर पालिका निवडणुकीत पिंपरी- चिंचवडमध्ये आठवले यांनी भाजपकडे युतीचा हात पुढे केला. त्यांच्यासोबत युती न झाल्यास शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाणार असल्याचेहीत्यांनी म्हटलंय. तर पिंपरीत युतीसाठी त्यांनी 8-9 जागांवर दावा केलाय, अशीदेखीलमाहितीआहे. परिणामी महायुतीने रामदास आठवलेंच्या पक्षाला अडगळीत टाकलंका? असाप्रश्नआताराजकीयवर्तुळातूनविचारलाजाऊलागलाआहे.

Ramdas Athawale : महानगरपालिकेला रामदास आठवलेंच्या आरपीआय पक्षाची स्वबळाची तयारी?

राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. आज दुपारी पाच वाजता या निवडणुकांसाठीचा प्रचार संपुष्टात येईल. त्यानंतर मंगळवारी मतदानाची प्रक्रिया पार पडेल. महाराष्ट्रात एकूण 280 जागी निवडुक सुरु आहे. त्यामध्ये 256 ठिकाणावर भाजप कमळावर निवडणूक लढवत आहे. तरअनेकठिकाणीमहायुतीतीलमित्रपक्षएकमेकांसमोरउभेठाकलेआहे. अशातचआतामहायुतीच्यागोटातूनएक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महायुतीतून जागा मिळाव्या म्हणून आपल्याला भीक मागावी लागते, अशी खंत व्यक्त करत आरपीआय गटाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीव्यक्तकेलीआहे. दरम्यान पिंपरी- चिंचवडमध्ये आठवले यांनी भाजपकडे युतीचा हात पुढे केला. त्यांच्यासोबत युती न झाल्यास शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाणार असल्याचेहीत्यांनी म्हटलंय. तर पिंपरीत युतीसाठी त्यांनी 8-9 जागांवर दावा केलाय. त्यामुळेआतामहायुतीतआरपीआयगटाचीमनधरणीकेलीजातेका, कि रामदास आठवले 'ऐकलाचलोरे' चानारादेतातहेपाहणेमहत्वाचेठरणारआहे.

इतरमहत्वाच्याबातम्या