Raj Thackeray Uddhav Thackeray Mumbai Morcha: ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा, मुंबईत तुफान गर्दी, पाहा सर्व अपडेट्स

Raj Thackeray Uddhav Thackeray Mumbai Morcha: आज मुंबईत निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात गर्जना मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय.

Advertisement

मुकेश चव्हाणLast Updated: 04 Oct 2026 01:52 PM

पार्श्वभूमी

Raj Thackeray Uddhav Thackeray Mumbai Morcha: मुख्य निवडणूक आयुक्ताविरोधात आज ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार आहेत. आज मुंबईत निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात गर्जना मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. गर्जना लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी असं...More

आजचा व्यक्तिगत दुर्बल आणि दुर्मिळ पक्षांचा कोल्हे कुई मोर्चा : आशिष शेलार

आजचा व्यक्तिगत आणि दुर्बल, दुर्मिळ पक्षांचा कोल्हे कुई मोर्चा...आशिष शेलार


निवडणूक जिंकले नाहीत खापर निवडणूक आयोगावर फोडतातय


 कोल्ह्याला द्राक्षे आंबट


उद्धव आणि राज मतमातंतर झाले मग वेगळे झाला कपडे फाडले एकमेकांचे मग एक झाला


तसेच निवडणूक आयोगात मतमतांतर झाले होते


 हा रडक्यांचा रडके मोर्चा... आशिष शेलार


 ज्ञानेश कुमार आल्या नंतर सहा राज्याच्या निवडणुका झाल्या ज्या मध्ये तीन ठिकाणी भाजप जिंकल आणि तीन ठिकाणी बिगर भाजप सरकार आले... आशिष शेलार


मतमतांतर होतील मात्र निवडणूक आयोगाप्रमाणे महायुतीचे देखील अंतिमतः एकमत होईल... आशिष शेलार

Continues below advertisement
ठाकरे बंधुंच्या आंदोलनाला पोलिसांची परवानगी नव्हती; नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला जाणार

ठाकरे बंधुंच्या आंदोलनाला पोलिसांची परवानगी नव्हती


पोलिसांकडून नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी दाखल केला जाणार गुन्हा


आझाद मैदान पोलिस ठाण्यात दाखल केला जाणार गुन्हा


या आंदोलनासाठी आझाद मैदान पोलिस ठाण्यात परवानगींसाठी ३ अर्ज आले होते


मात्र पोलिसांनी आंदोलनाचा परवानगी देण्यात आलेली नव्हती

Continues below advertisement
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.