Raigad ZP Elections Results 2026 Winner list: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी पार पडलेल्या मतदानाचा निकाल (Maharashtra Elections 2026) आज जाहीर होणार आहे.  जिल्हा परिषदेच्या 731 तर पंचायत समित्यांच्या 1,462  जागांसाठी ही निवडणूक झाली होती. यामध्ये कोकणातील रायगड जिल्हा परिषदेत (Raigad ZP Election 2026) कोण बाजी मारणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. रायगड जिल्हा परिषदेच्या 59 जागांसाठी आणि पंचायत समितीच्या 118 जागांचा निकाल आज जाहीर होणार आहे. रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी 69.91 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे आजच्या निकालात कोण बाजी मारणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (Raigad Latest news)

Continues below advertisement

Raigad ZP Resutls 2026: रायगड जिल्हा परिषदेतील विजयी उमेदवारांची यादी

रायगड जिल्हा परिषद

एकूण जागा 59जाहीर निकाल 59

Continues below advertisement

भाजप 15शिवसेना 21राष्ट्रवादी काँग्रेस - 16 शिवसेना ubt - 5काँग्रेस -2शेकाप 0

🔶 शिवसेना (शिंदे गट) (२१)दिलीप भोईरमानसी दळवीआदिती दळवी सचिन राऊळअनंत गोंधळीरसिका केनीअविनाश नलावडेदिनेश हरवंडकरवर्षा देशमुखसुमित कातेविकास गोगावलेशर्मिला बोडकेनिलेश ताठरेउर्वशी वाडकरचंद्रकांत कळंबेनिलेश कुंभारमनाली काळीजकररेश्मा पाटीलमंदा औकीरकरमन्सूर ताज

🔶 भारतीय जनता पार्टी – भाजपा (१५)ताई जोमा दरवडावैकुंठ रविंद्र पाटीलप्रभाकर वासुदेव म्हात्रेजनार्दन बुध्या भस्माकमला दशेकरआत्माराम भस्माप्राची जाधवअनन्या गाताडेमंगेश वाकडीकरहर्षदा घरतसोनाली जितेकरनिकिता खारकरनेहा पारंगेरीना घरतचंद्रकांत वारगुडा

🔶 राष्ट्रवादी काँग्रेस (१६)अमित नाईकनारायण डामसे वर्षा दोरेसुवर्णा ठाकरेउषा ठोंबरेदिशा जाधवअस्लम राऊतअनिल बसवतअभिषेक विचारेवासंती गुणाजीवैभवी कोमनाकमधुकर पाटीलविजया पाशिलकरनिधी जाधवसंतोष बैलमारे

🔶 शिवसेना उबाठा (५)पल्लवी प्रसाद भोईरसुनीता मोरेमारुती घारेवैशाली खैरप्रेरणा पाटील

🔶 काँग्रेस (२)मनीष पाटीलअविनाश ठाकूर