राज ठाकरे आधुनिक राजकारणातले कर्ण, भूमिका बदलणे जिवंतपणाचे लक्षण, प्रकाश महाजनांकडून स्तुतीसुमने

Prakash Mahajan on Raj Thackeray : मनसे नेते प्रकाश महाजन यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल सविस्तर भूमिका मांडली. एबीपी माझाशी बोलताना महाजन यांनी राज ठाकरेंना आधुनिक कर्णाची उपमा दिली.

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर, राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. सोशल मीडियात राज ठाकरे

Related Articles