Chhatrapati Sambhajinagar News :छत्रपती संभाजीनगरमधील भाजप आमदार संजय केनेकर (Sanjay Kenekar) यांच्या कार्यालयात एका अज्ञात व्यक्तीने बंदूक (Air Gun) ठेवल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेनंतरपरिसरातएकचखळबळउडालीअसून मोठा गोंधळ उडाला होता. दरम्यानघटनेचीमाहितीमिळताच तात्काळ पोलीस (Chhatrapati Sambhajinagar Police) देखील घटनास्थळी पोहोचले. शेवटी तपासीअंत ही एअरगन असल्याचं समोर आले आहे.

दरम्यान, एअरगनसाठी कोणताही परवानगी लागत नाही. पण आता ही एअरगन नेमकी कुणाची आहे? तीबॅगआणित्यातीलनेमकीकोणीआणली, त्यामागीलउद्देशनेमकाकाय? असेअनेकप्रश्नआताउपस्थितकेलेजातआहे. सध्यापोलिसांनीहिताब्यातघेतलीअसून याचा तपास पोलीस करत आहे. यासाठी केनेकर यांच्या कार्यालयातील सीसीटीव्ही देखील तपासले जात आहे.

Sanjay Kenekar : मला सत्यात्यानेधमक्या, पण...; संजय केनेकर नेमकंकायम्हणाले?

दरम्यान, माझ्याकार्यालयातअनेकलोकयेतअसतात. त्यांच्यासमस्यांचंनिराकरणमीकरतअसतो. दररोजजनसामान्यांच्याराबतामाझ्याकार्यालयातअसतो. असताचमाझ्यास्वीयसहाय्यकबोराडेयालाहिबॅगआढळूनआली. त्यानुसारकुणीव्यक्तीअनावधानानेहिबॅगविसरलाअसावा, याहेतूनेमीतीबॅगऑफिसमध्येसांभाळूनठेवायलासांगितली. मात्रनंतरशोधघेतलाअसतात्यातपिस्तूलआढळूनआलंआहे. यासंदर्भातपोलिसांनामाहितीदिलीय. तेतपासकरूनशोधघेतील. मात्रगेल्याअनकेदिवसांपासूनमलाधमक्यायेतआहेत. गौ- मातासंदर्भातमाझालढासुरुआहे. त्यामुळेमीभिताअविरतपणेकामकरतोय. कारणमलामाझ्यासरकारवरविश्वासआहे. मात्रहिनक्कीचगंभीरघटनाआहे. अशीप्रतिक्रियाभाजप आमदार संजय केनेकर यांनीदिली.

Nagpur Crime : नागपुरात 1 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात पोलिसांना यश 

नागपूर शहरात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत गुन्हे शाखेच्या एनडीपीएस (NDPS) पथकाने १ कोटी २ लाख रुपयांचे एमडी (मेफेड्रोन) पावडर जप्त केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही तस्करी खाजगी ट्रॅव्हल्स बसच्या कुरिअरद्वारे केली जात होती.. या प्रकरणी आरोपी संजय रामप्रसाद गंगवानी (५१) याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून ५१२ ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली आहे.

आणखी वाचा