एक्स्प्लोर

भाजप आमदाराच्या कार्यालयात पिस्तूल आढळलं; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ, घातपाताचा संशय? संजय केनेकर म्हणाले....

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमधील भाजप आमदार संजय केनेकर (Sanjay Kenekar) यांच्या कार्यालयात एका अज्ञात व्यक्तीने बंदूक (Air Gun) ठेवल्याचा प्रकार समोर आला होता.

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमधील भाजप आमदार संजय केनेकर (Sanjay Kenekar) यांच्या कार्यालयात एका अज्ञात व्यक्तीने बंदूक (Air Gun) ठेवल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून मोठा गोंधळ उडाला होता. दरम्यान घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस (Chhatrapati Sambhajinagar Police) देखील घटनास्थळी पोहोचले. शेवटी तपासीअंत ही एअरगन असल्याचं समोर आले आहे.

दरम्यान, एअरगनसाठी कोणताही परवानगी लागत नाही. पण आता ही एअरगन नेमकी कुणाची आहे? ती बॅग आणि त्यातील नेमकी कोणी आणली, त्यामागील उद्देश नेमका काय? असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहे. सध्या पोलिसांनी हि ताब्यात घेतली असून याचा तपास पोलीस करत आहे. यासाठी केनेकर यांच्या कार्यालयातील सीसीटीव्ही देखील तपासले जात आहे.

Sanjay Kenekar : मला सत्यात्याने धमक्या, पण...; संजय केनेकर नेमकं काय म्हणाले?

दरम्यान, माझ्या कार्यालयात अनेक लोक येत असतात. त्यांच्या समस्यांचं निराकरण मी करत असतो. दररोज जनसामान्यांच्या राबता माझ्या कार्यालयात असतो. असताच माझ्या स्वीय सहाय्यक बोराडे याला हि बॅग आढळून आली. त्यानुसार कुणी व्यक्ती अनावधानाने हि बॅग विसरला असावा, या हेतूने मी ती बॅग ऑफिसमध्ये सांभाळून ठेवायला सांगितली. मात्र नंतर शोध घेतला असता त्यात पिस्तूल आढळून आलं आहे. या संदर्भात पोलिसांना माहिती दिलीय. ते तपास करून शोध घेतील. मात्र गेल्या अनके दिवसांपासून मला धमक्या येत आहेत. गौ- माता संदर्भात माझा लढा सुरु आहे. त्यामुळे मी भिता अविरतपणे काम करतोय. कारण मला माझ्या सरकारवर विश्वास आहे. मात्र हि नक्कीच गंभीर घटना आहे. अशी प्रतिक्रिया भाजप आमदार संजय केनेकर यांनी दिली.

Nagpur Crime : नागपुरात 1 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात पोलिसांना यश 

नागपूर शहरात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत गुन्हे शाखेच्या एनडीपीएस (NDPS) पथकाने १ कोटी २ लाख रुपयांचे एमडी (मेफेड्रोन) पावडर जप्त केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही तस्करी खाजगी ट्रॅव्हल्स बसच्या कुरिअरद्वारे केली जात होती.. या प्रकरणी आरोपी संजय रामप्रसाद गंगवानी (५१) याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून ५१२ ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली आहे.

आणखी वाचा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Maharashtra Budget 2026: शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी तकलादू, सरकारने पुन्हा विश्वासघात केलाय; मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफीच्या घोषणेवर राजू शेट्टींचा हल्लाबोल
शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी तकलादू, सरकारने पुन्हा विश्वासघात केलाय; मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफीच्या घोषणेवर राजू शेट्टींचा हल्लाबोल
Maharashtra Budget 2026: रामकाल पथ विकास प्रकल्प ते ओझर विमानतळाचा विस्तार, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांना अर्थसंकल्पातून काय मिळालं? जाणून घ्या
रामकाल पथ विकास प्रकल्प ते ओझर विमानतळाचा विस्तार, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांना अर्थसंकल्पातून काय मिळालं? जाणून घ्या
Uddhav Thackeray And Eknath Shinde Vidhabhavan Video: उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना खांदा लागता लागता राहिला, विधानभवनात काय घडलं?
ठाकरे आणि शिंदे आमनेसामने; एकमेकांना खांदा लागता लागता राहिला, विधानभवनात काय घडलं?, VIDEO
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Shetty News : रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपीचा भावालाही अटक, लोणकर बंधुंच्या सांगण्यावरूनच फायरिंग
रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपीच्या भावालाही अटक, लोणकर बंधुंच्या सांगण्यावरूनच फायरिंग
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
LPG CNG gas shortage in India: इराण Vs इस्रायल युद्धामुळे भारताला चटके, CNG गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता, घरगुती सिलेंडर उशीरा मिळणार?
इराण Vs इस्रायल युद्धामुळे भारताला चटके, CNG गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता, घरगुती सिलेंडर उशीरा मिळणार?
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Embed widget