एक्स्प्लोर

Phaltan Doctor death: महिलांना संरक्षण देण्याची वेळ येते तेव्हा मुख्यमंत्री हात वर करतात, त्यांनी राजीनामा द्यावा; प्रणिती शिंदे कडाडल्या

Phaltan Doctor death: गृहमंत्र्यांनी महिलेला संरक्षण देण्यापेक्षा महिला खासदारावर खालच्या पातळीवर टीका करण्यातच वेळ वाया घालवला, असे देखील प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे.

Phaltan Doctor death: सातारा (Satara) जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत आणि मूळ बीड जिल्ह्याची रहिवासी असलेल्या एका महिला डॉक्टरने आत्महत्या (Phaltan Doctor death) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत डॉक्टरच्या हातावर सुसाईड नोट आढळून आली असून, त्यामध्ये काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सुसाईड नोटमध्ये नमूद केल्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने (Gopal Badne) याने संबंधित महिला डॉक्टरवर चार वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा उल्लेख आहे. तसेच प्रशांत बनकर (Prashant Bankar) नावाच्या व्यक्तीने तिला मानसिक त्रास दिल्याचेही लिहिले आहे. डॉक्टरने आपल्या सुसाईड नोटमध्ये पुढे म्हटले आहे की, आरोग्य विभागातील काही वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी पोस्टमॉर्टम अहवाल बदलण्यासाठी दबाव आणला. याशिवाय, या प्रकरणी तिने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतरही पोलीस उपनिरीक्षकांनी कोणतीही दखल घेतली नाही, असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी मयत डॉक्टरच्या कुटुंबाची सांत्वनपण भेट घेतली. यानंतर प्रणिती शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय.

Praniti Shide on CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा 

प्रणिती शिंदे म्हणाल्या की, या आत्महत्या प्रकरणात मृत डॉक्टरवर वरिष्ठांचा मोठा दबाव होता. अधिकाऱ्यांनी स्क्रिप्टेड पत्र एक महिन्यानंतर समोर आणले. मात्र मयत डॉक्टरने अनेक तक्रारीचे पत्र वरिष्ठांना दिले होते. त्याची दखल घेण्यात आली नाही राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी महिलेला संरक्षण देण्यापेक्षा महिला खासदारावर खालच्या पातळीवर टीका करण्यातच वेळ वाया घालवला. महिलांना संरक्षण देण्याची वेळ येते, तेव्हा मुख्यमंत्री हात वर करतात. त्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती खालच्या पातळीवर गेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देणे गरजेचे आहे, अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली. तसेच, या प्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी देखील त्यांनी केली आहे. 

Phaltan Doctor death: नेमकं प्रकरण काय?

फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर तरूणीने एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. आत्महत्येपूर्वी डॉक्टर तरूणीने स्वतःच्या हातावर 'माझ्या मरण्याचे कारण पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने असून, ज्याने चारवेळा माझ्यावर अत्याचार केला, तसेच प्रशांत बनकर याने चार महिने शारीरिक व मानसिक छळ केला,' असे लिहून ठेवले आहे. याप्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर याच्यावर मानसिक व शारीरिक त्रास, तसेच लैंगिक अत्याचार गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिस अधिकाऱ्याला निलंबित केले आहे, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा Video

आणखी वाचा 

Phaltan Doctor death: फलटणमधील डॉक्टर तरूणी 'त्या' रात्री हॉटेलवर का गेली? कारण आलं समोर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सुनील तटकरेंना लोकसभेला केलेली मदत सर्वात मोठी चूक, कोलाड नाक्यावरील 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार देखील पाहिला; शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवींचा हल्लाबोल
सुनील तटकरेंना लोकसभेला केलेली मदत सर्वात मोठी चूक, कोलाड नाक्यावरील 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार देखील पाहिला; शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवींचा हल्लाबोल
Baba Siddique Murder Case Update: बाबा सिद्दिकींची हत्या, सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा मास्टरमाईंड सापडला? अनमोल बिश्नोई कॅनडातून अटकेत?
बाबा सिद्दिकींची हत्या, सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा मास्टरमाईंड सापडला?
Raj Thackeray On BMC Election 2025: 227 पैकी 125 जागांवर मनसेची ताकद, मेरीटनूसार जागावाटप; मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राज ठाकरेंची जोरदार तयारी
227 पैकी 125 जागांवर मनसेची ताकद, मेरीटनूसार जागावाटप; BMC च्या निवडणुकीसाठी राज ठाकरेंची जोरदार तयारी
Khed Nagarparishad Election 2025: भाजपमध्ये येताच वैभव खेडेकरांनी डाव टाकला, खेडच्या नगराध्यक्षपदासाठी पत्नीचं ब्रँडिंग, कदम पितापुत्र अन् शिंदे गट चवताळणार?
भाजपमध्ये येताच वैभव खेडेकरांनी डाव टाकला, खेडच्या नगराध्यक्षपदासाठी पत्नीचं ब्रँडिंग, कदम पितापुत्र अन् शिंदे गट चवताळणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Local Body Election 2025 :२८८ पालिका-पंचायतींसाठी अर्ज दाखल, पण महायुती की मविया? राजकीय संभ्रम कायम
Thackeray Alliance: युतीआधीच मनसेची १२५ उमेदवारांची यादी तयार, ठाकरेंच्या शिवसेनेला देणार धक्का?
RSS on Love Jihad : 'लव्ह जिहादच्या यशात आमचीच चूक', सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान
Bachchu Kadu on Election Commission : आयुक्तांना नोटांची गड्डी मिळाली असेल', बच्चू कडू आक्रमक
Parli Politics: 'विकासकामांत भ्रष्टाचार', धनंजय मुंडेंना धक्का, Deepak Deshmukh शरद पवारांच्या राष्ट्रवादीत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सुनील तटकरेंना लोकसभेला केलेली मदत सर्वात मोठी चूक, कोलाड नाक्यावरील 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार देखील पाहिला; शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवींचा हल्लाबोल
सुनील तटकरेंना लोकसभेला केलेली मदत सर्वात मोठी चूक, कोलाड नाक्यावरील 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार देखील पाहिला; शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवींचा हल्लाबोल
Baba Siddique Murder Case Update: बाबा सिद्दिकींची हत्या, सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा मास्टरमाईंड सापडला? अनमोल बिश्नोई कॅनडातून अटकेत?
बाबा सिद्दिकींची हत्या, सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा मास्टरमाईंड सापडला?
Raj Thackeray On BMC Election 2025: 227 पैकी 125 जागांवर मनसेची ताकद, मेरीटनूसार जागावाटप; मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राज ठाकरेंची जोरदार तयारी
227 पैकी 125 जागांवर मनसेची ताकद, मेरीटनूसार जागावाटप; BMC च्या निवडणुकीसाठी राज ठाकरेंची जोरदार तयारी
Khed Nagarparishad Election 2025: भाजपमध्ये येताच वैभव खेडेकरांनी डाव टाकला, खेडच्या नगराध्यक्षपदासाठी पत्नीचं ब्रँडिंग, कदम पितापुत्र अन् शिंदे गट चवताळणार?
भाजपमध्ये येताच वैभव खेडेकरांनी डाव टाकला, खेडच्या नगराध्यक्षपदासाठी पत्नीचं ब्रँडिंग, कदम पितापुत्र अन् शिंदे गट चवताळणार?
Abdul Sattar: आमदार निधीतून स्वत:च्याच शिक्षण संस्थेला 32 लाखांच्या रुग्णवाहिका दिल्या, अब्दुल सत्तार अडचणीत, न्यायालयाकडून महत्त्वाचे निर्देश
आमदार निधीतून स्वत:च्याच शिक्षण संस्थेला 32 लाखांच्या रुग्णवाहिका दिल्या, अब्दुल सत्तार अडचणीत, न्यायालयाकडून महत्त्वाचे निर्देश
Sangli Bailgada race: सांगलीच्या बैलगाडा शर्यतीत हेलिकॉप्टर बैज्या- ब्रेक फेल जोडीने धुरळा उडवला, फॉर्च्युनर जिंकली, पुढच्यावर्षी विजेत्याला बीएमडब्ल्यू कार मिळणार
सांगलीच्या बैलगाडा शर्यतीत हेलिकॉप्टर बैज्या-ब्रेक फेल जोडीने धुरळा उडवला, फॉर्च्युनर जिंकली, पुढच्यावर्षी बीएमडब्ल्यू कारच
Mangal Ast: 2026 वर्षातले 4 महिने 'या' 5 राशींसाठी आव्हानांचे! मंगळ ग्रहाचा अस्त आणणार संकट? कसं कराल रक्षण? ज्योतिषींचा इशारा..
2026 वर्षातले 4 महिने 'या' 5 राशींसाठी आव्हानांचे! मंगळ ग्रहाचा अस्त आणणार संकट? कसं कराल रक्षण? ज्योतिषींचा इशारा..
Suraj Chavan Wedding: अरेंज वैगरे न्हाय, भावाचं लव्ह मॅरेज हाय; गुलिगत स्टार सूरज चव्हाण मामाच्या मुलीसोबत बोहल्यावर चढणार
अरेंज न्हाय, भावाचं लव्ह मॅरेज हाय; गुलिगत स्टार सूरज चव्हाण मामाच्या मुलीशीच बांधतोय लग्नगाठ
Embed widget